Dictionaries | References

चाकर

   
Script: Devanagari

चाकर     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : घरेलू नौकर

चाकर     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  कागद पत्रां बी हाडपी व्हरपी वा अधिका-याचो आदेश पुराय करपी वा गरजे प्रमाणें तांका नोंदचोपडी बी हाडून दिवपी कर्मचारी   Ex. म्हज्या कार्यालयांत चाकराचें खूब काम आसता
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
नोकर शिपाय
Wordnet:
asmপিয়ন
bdपियन
benচাপরাসি
gujચપરાસી
hinचपरासी
kanಜವಾನ
kasچپرٲسۍ
malശിപായി
marचपराशी
mniꯆꯝꯄꯔ꯭ꯥꯁꯤ
nepपाले
oriଚପରାସୀ
sanपदातिकः
See : नोकर, शिपाय, नोकर

चाकर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A servant. Pr. चा0 चाकराला भाई बटीक बटिकीला समजावी Common people for common people; i. e. are the fittest to manage, persuade, deal with &c. Pr. चाकराला आणि बटकीला उजूर नाहीं To the servant and to the female slave there is no liberty of making excuses. Pr. चाकराला चुकर बटकीला नफर Used where one person devolves his proper business upon another.

चाकर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A servant.
चाकर चाकराला भाई   Persons of the same status can deal best with each other.
चाकराला चुकर बटकीला नफर   Used where one person shifts his proper business upon another.

चाकर     

ना.  किंकर , गडी , नोकर , सेवक ;
ना.  गुलाम , दास .

चाकर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  वेतन घेऊन सेवा करणारी व्यक्ती   Ex. चाकर अचानक रजेवर गेल्याने आमची धांदल उडाली
HYPONYMY:
दास पोर्‍या शिवगण निकुंभ वाढपी सुनायक सुनामा जय विजय प्रमाथ पंकदिग्धांग पाणिकुर्च्चा नंदन नृत्यप्रिय प्रतिस्कंध छत्रधारी पाणका विक्रमक विद्युताक्ष सुमणि मधुवर्ण कुमुद प्रहास
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
सेवक नोकर
Wordnet:
asmচাকৰ
benভৃত্য
gujનોકર
hinनौकर
kanವ್ಯಕ್ತಿ
kasنوکَر , خٔدمت گار
kokनोकर
malമനുഷ്യന്‍
mniꯃꯤꯅꯥꯏ
nepनोकर
oriଚାକର
panਨੌਕਰ
sanभृत्यः
tamவேலைக்காரன்
telనౌకరు
urdخادم , ملازم , نوکر , لونڈا , پا بند , خدمت گار , نفر , تابعدار

चाकर     

 पु. नोकर ; सेवक ; गडी . ज्या घरीं हरिचा कर नाहीं । त्या घरीं हरि चाकर नाहीं । [ फा . ] म्ह० १ धन्याला धत्तुरा आणि चाकराला मलिदा = एखाद्या वस्तूवर ज्याचा वास्तविक हक्क आहे त्याला ती न मिळतां भलत्याच माणसानें त्या वस्तूचा उपभोग घ्यावा या अर्थी उपयोग . २ कोणाची होऊं नये बाईल आणि कोणाचा होऊं नये चाकर = बायको आणि चाकर या दोघांनाहि यजमानाच्या तंत्रानें वागावें लागतें यावरून . सामाशब्द -
०चुकर   नफर - पुअव . चाकरमाणसें ; नोकरचाकर ; गृहभृत्य ; सेवकजन ; घरकाम करणारे गडी , मजूर , हुजरे , हलकारे इ० एकवचनीहि प्रयोग होतो . [ चाकर + नफर ]
०डा वि.  भाडोत्र्या ; मजुर्‍या ; नोकरडा ( चाकर निंदाव्यंजक ).
०पेशा  पु. १ ( समुदायार्थी ) गडी ; हुजरे ; घरकाम करणारे सेवक . २ चाकराचें काम , पेशा , हुद्दा , पदवी ; मोलमजुरी . ३ दास ; नोकर ; हुजर्‍या . [ चाकर + फा . पेशह ]
०मनुष्य  पु. ( सरकारी ) नोकर ; अंमलदार . त्या राज्यांत जे चाकरमनुष्य त्यांनीं मात्र हत्यार बांधावें ... - भाब ४७ . मानी , मान्या - वि . ( प्रतिष्ठार्थी ) ज्याचें चाकराचें नातें किंवा पेशा आहे असा माणूस ; चाकरमाणूस ; आश्रित . पावतो मुशारा चाकरमाना । - दावि २११ . [ चाकर + मनाई ]

चाकर     

कोणाची होऊं नये बाईल आणि कोणाचा होऊं नये चाकर
बायको आणि चाकर ही सदैव पारतंत्र्यात असतात. तेव्हां प्रथम पाहिजे तर नीट विचार करावा पण एकदा विवाह केला किंवा चाकरी पत्‍करली म्‍हणजे पति अगर धनि जसे वागवील तसे वागले पाहिजे
मग कुरकुर करून उपयोगी नाही.

चाकर     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : नोकर

Related Words

पिशालो यजमान जांवच्याकई बुदवंतालो चाकर जांवचें बरें   चाकर खाय चुरमा, ठाकर खाय ठिकरी   यजमान सुस्त आणि चाकर मस्त   घासिया घोडा, पेटिया चाकर (काय कामाचा)   चाकर चाकराला भाई, बटीक बटिकीला समजावी   मनासारखा पाहिजे चाकर, तर तुझें तूं कर   चाकर   घरांत असावी भाकर, नवरा नसावा चाकर   नौकर   नोकर   navvy   peon   galley-slave   servant   बहु चाकर कामावर, बातमी देती घरोघर   गादीचा चाकर   ज्‍याचें चाकर व्हावें, त्‍यासारखें चालावें   ज्‍याचे चाकर म्‍हणविले, त्‍यासाठी मेहनत करावी   दमडीचा चाकर, लाखांचा बेकार   दरबारीं आपला हितकर, तो पैशाचा चाकर   तूंहि राणी, मीहि राणी, चाकर मिळेना पृथ्‍वींत कोणी   कोणाची होऊं नये बायको (बाईल) आणि कोणाचे होऊं नये चाकर   कोणाचें होऊं नये चाकर आणि कोणाची होऊं नये बायको (व्हावें तर प्रसंग येईल तसें वागावें)   धनिकाची सत्ता गरिबावर, रिणको धनकोचा चाकर   पोटाचा चाकर   अग्नि हा चांगला चाकर पण वाईट धनी आहे   भृत्यः   domestic help   house servant   ভৃত্য   ଚାକର   ವ್ಯಕ್ತಿ   മനുഷ്യന്‍   வேலைக்காரன்   চাকৰ   ਨੌਕਰ   నౌకరు   होऊं नये कोणाची बायको आणि होऊं नये कोणाचा चाकर   शहाण्याचा चाकर व्हावें पण मूर्खाचा (धनी) जामिन होऊं नये   शहाण्याचा व्हावें चाकर पण मूर्खाचा होऊं नये धनी   retainer   drudge   નોકર   साखर   वेठीया काम आणि पोटिया चाकर   domestic   clerk   घन्याला धत्तूरा, चाकरास मलिदा   बंदगान   मुरक्कब   जमीअरिकाव   बन्दह   खादिम   फिद्वियत   जम्हरिकाब   रडतलो चाकरु नाका, कोपतलो यजमानु नाका   असतां यजमान सुस्त, सेवक होतो खाऊन मस्त   भृत्यकृतं राजनि   गडीमाणूस   उलिंगी   भटाचें वतन, कुंभाराचें जित्रब   मूर्खाचा दास, सदा उदास   महिनमाल   महिनेमहाल   जातेपरते   खदलबदल   खदलाबदला   खदलामुबादला   दौलत बुडविणें   धनी बोलतो आणि नोकर री ओढतो   लबेशाई   सगळे पालखीपदस्थ होतील तर भोई कोण होईल?   वरिस   वरीस   दल-बल   चाकरास आणि बायकोस उजूर नाहीं   पेशा   कळवळ्यां येवप   काढाऊ   मांजर झालें रोड, म्हणून उंदरांचा चिवचिवाट   चाकराहून धनी अधिक सूचक   धावना   धावनिक   धन्याचा डोळा चाकराचे हातापेक्षां जास्त काम करितों   निनावा   हला मला दिवस भला, धनी मेला तर बोडा गेला   बखवा   महिनेमाल   यजमानाला उंची शिरपेंच, हुजर्‍याला दारिद्याचा पेंच   चोराला मलीदा आणि धन्याला धत्तुरा   जदीद   चपर   डोईवर बसविणें   तंगबस्त   अनुयोगी   धन्याचें नांव गण्या आणि चाकराचें नांव रुद्राजी बोवा(आप्पा)   हुजर्‍या   शागिर्द पेशा   औत्या   जेथें ईश्र्वर राहे, तेथें सर्व आहे   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP