Dictionaries | References

चढ

   
Script: Devanagari

चढ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 3 To be fired with emulation. Ex. उगींच चढीं लागून पांच रुपयांचें कापड पांचशेंस घेऊं नका.
Superior to, excelling, surpassing.

चढ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Ascent, acclivity, rise. Increase. Attacking.
चढ देणें   To incite or work up.
चढावर चढ देणें   To rise or advance higher and higher.
चढीस भरणें, चढीं लागणें   To pursue ardently and determinedly, at all costs or risks.
  Superior to, excelling, surpassing.

चढ     

ना.  उंचवटा , घाट , चढाव , टेकडी ;
ना.  चढाई . तुटुन पडणे , हल्ला करणे ;
ना.  वरचढ , वरचष्मा .

चढ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : चढण

चढ     

 पु. १ चढण ; चढाव ; उंच भाग ; पर्वतादिकांचा उंच होत गेलेला प्रदेश . आतां सडकेला येथून चढ लागला . २ बढती ; वाढ ; उन्नति ; संवर्धन ; वृध्दि ( संपत्ति , स्थिति , हुद्दा , दर्जा , मोल , माप , किंमत , धारण यांची ). पुण्याचे मापानें मोजलेला पदार्थ कोंकणी मापानें मोजला असतां कांहीं चढ येतो . ३ वाढावा ; बरोबरी होऊन जास्त येणें . ४ वाढवलेली पट्टी , कर ; धारावाढी . ( क्रि० वसवणें ; देणें ) ५ हल्ला करणें ; एखाद्यावर तुटून पडणें ; एखद्यावर चढाव , चाल करणें ; हल्ला ; मोहीम ; चढाई . रघोजीच्या सैन्यावर चढ केल्यामुळें त्याच्या सैन्याची धांदल उडाली . - विवि ८ . ७ . १३३ . तो प्रथम चढ करून माझे अंगावर आला . ६ वरचष्मा ; वर ताण करणें ; मागें पाडणें ; जिंकणें अतिक्रम ; वरचढ ; मागें टाकणें . यांणे त्याचे मामलतीवर चढ केला . ७ पूर . उदकाचेनि अति चढें । आकाश न बुडे सर्वथा । - एभा २८ . ३४३ . - वि . श्रेष्ठ ; श्रेष्ठ दर्जाचा ; वरचढ ; जिंकणारा . एकाहुनि चढ एक जगामधिं थोरपणाला मिरवुं नको । वोवी चढी दावि वोंवी । कथा वदवी श्रीराम ॥ - भारा किष्किंधा १ . ५ . [ चढणें ; हिं . पं , गु . चड ; सिं . चडहु ] ( वाप्र . )
०देणें   १ भर घालणें ; उत्तेजन देणें . भाऊसाहेबानें चढ दिला। - ऐपो १९० . २ लिलावांत अगोदर किंमत सांगणें ; किंमत चढविणें .
०बसणें   वाढणें ; जास्ती होणें . चढावर चढ देणें - जास्तींत जास्त चढणें , वाढणें ; वरवर जाणें . चढास , चढीं देणें - उत्तेजन देणे ; काम करण्यास भर देणें . चढीस भरणें , चढीस , चढीं लागणें - १ मोठया जोरानें , निश्चयानें , कितीहि संकटें आलीं तरी पिच्छा पुरविणें ; पाठीमागे लागणें . २ लिलावांत जास्त किंमत बोलणें . ३ प्रतिस्पर्धेनें , चढाओडीनें , चढाओडीनें , ईर्षेनें , इरेस पेटून एकादी गोष्ट करणें ; इरेस पेटणें . उगीच चढीं लागून पांच रुपयांचें कापड पांचशेंस घेऊं नका . सामाशब्द -
०उतर   उतार - स्त्रीपु . १ चढणें व उतरणें ; चढण उतरण ; वर जाणें व खालीं येणें . विहिरींतलें पाणी आणावयास मला चढउतार करवत नाहीं . २ जास्तकमी होणें ; भरणें व कमी होणें ; कमीजास्त प्रमाण होणें . प्रमाण सारखें नसणें ( ताप , दुखणें इ० चें ). ३ उत्कर्षापकर्ष ; क्षयवृध्दि . ४ आशा निराशा ; एक वेळ दु : खाचा तर एक वेळ समाधानाचा विचार . म्हणोन मनांत चढउतार करूं लागले . परंतु बाहेर व्यंगोक्ति शब्द बोलेनात . - भाव १०३ . चढण चढणी - स्त्री . १ चढ ; चढाव ; चढती ; उंच होत गेलेली जागा . चढणीस घोडा उतरणीस , रेवणीस रेडा २ उंचपणा ; उभटपणा . चढण उतरण - चढउतर पहा . चढणारी कमान - चढती कमान पहा . पेशवाईच्या अस्ताला त्यावेळच्या मुत्सदद्यांच्या महत्वा कांक्षेची चढणारी कमान नडली . - अस्तंभा ७ .

चढ     

चढ देणें
१. उत्तेजन देणें
भर घालणें
भरीस चढविणें
हट्टास पेटवणें. ‘भाऊसाहेबांने चढ दिला।’ -ऐपो १९०. २. लिलावात वगैरे किंमत चढविणें.

Related Words

चढ-उतार   चढ   गोडा वाद्यारि मूस चढ   जेवूंक नासिल्‍याक्‌ फकी चढ   झंवण्याच्याकी किचमणी चढ   खांकीपेक्षां पादा अब्र चढ   आकाशाक निसणि लायल्यारी खइथांइ चढ येत?   चढ पढ सर्वांस आहे   चढ बसणें   चढावर चढ देणें   वागाक इ वासरा वोब चढ   ascent   acclivity   climb   উঠা-নমা   ওঠা-নামা   उत्कूलनिकूलम्   ஏற்றயிறக்கம்   കയറ്റിറക്കം   మిట్టపల్లములు   ਉਤਾਰ ਚੜਾਅ   ಇಳಿಕೆ ಏರಿಕೆ   चडटी देंवती   उतार चढ़ाव   ઉતાર ચઢાવ   rise   upgrade   raise   oceanic rise   continental rise   slope ratio assay   चढवढ   rise and fall   rise and fall method   तेजी मंदी   पिवळोखी   चहड   daily period of growth   अंदुवप   सुखमांस   अत्रवीद   खाबाड   चहडणें   फुरकट   रहाटगाडगे   रुसवा फुगवा   चढवट   अंद   अंधारगडत   अतिभर   चढाव   चढावणी   चढावनी   चढासूर   अभिवृध्दि   कलच   उच्छाल   फुरण   धोदराट   गूद   आठॉळॉ   चडाव   धोदरा   रांडमास   साठा आणि बाठा   चढउतार   काणी पेठ   कराळी   उंचवट   येंग   धन्याचें नांव गण्या आणि चाकराचें नांव रुद्राजी बोवा(आप्पा)   वसंग   वसंगळी   गुंगी   चढा   चढाचा   दसक   फुरकूट   फुरगूट   डुंगा   डुगी   कट्‌सीन   रंजगंज   धोदर   धोदरी   शेअर बाजार   तेजी   जतनाई   चढण   चढाई   चढावा   चढेल   तारेंवारें   डुंग   कावडथावड   कराडी   उंचसखल   भंडी   धनमद   undulate   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP