Dictionaries | References म माणूस फिरलें तर फिरलें पण घराचें वासेहि फिरले Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 माणूस फिरलें तर फिरलें पण घराचें वासेहि फिरले मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ( व.) घरांतल्या मुख्य माणसाची नाराजी झाली ती झालीच. पण त्यामुळें घरांतील लहानमोठी सर्वच माणसें विरुद्ध झालीं. दैव प्रतिकूल झालें कीं सर्व गोष्टी प्रतिकूल होतात. Related Words माणूस फिरलें तर फिरलें पण घराचें वासेहि फिरले माणूस घर फिरलें कीं घराचे वासेहि फिरतात घर फिरले म्हणजे घराचे वासेहि फिरतात दैव फिरलें कीं बुद्धि फिरते दैव फिरलें, सारेंच उलटापालट झालें घर फिरलें कीं घराचे वांसे फिरतात दैवाचें पारडें फिरलें आणि दिवस काढिले गरीबानें खाल्ले तर पोटाकरितां, पण श्रीमंतानें खाल्ले तर औषधाकरितां चाखलें नाहीं, पण देखलें तर असेल पण आपला माणूस बायको माणूस गू माणूस लाखाचा माणूस बालबोध माणूस भिकारी तर भिकारी पण ओकारी लक्षाचा माणूस तर उजेडाचा माणूस केलेला माणूस मन पादशाही पण दैव गांडू कुत्रें तर एक दिवसांत काशीला जाईल, पण जात भाईच नडतात सखू पाठ घांसली तर घासूं पण खंडीचा तोटा कसा सोसूं stakes शहरांतलें व्हावें कुत्रें पण गावढांतलें होऊं नये माणूस गूळ नाहीं पण गुळशी वाचा तर पाहिजे अक्कल नाहीं पण मुलगा तर दाणा आहे घी गेलें पण ठामणें तर राहिलें पिववेना (तर) पिववेना पण लवंडूनहि देववेना stake copper लाख मरोत पण लाखाचा पालनकर्ता न मरो लाख मरोत पण लाखाचा पोशिंदा न मरो बोलावलं तर खरं पण न आलं तर बरं मोडली तर काडी, फुटला तर डोळा पावला तर देव, नाहीं तर धोंडा मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा धरला तर रोड्क, सोड्ला तर बोडका पढला पण कढला नाहीं पादा पण नांदा पादो पण नांदो चालला तर गाडा, नाहीं तर खोडा पडतील चित्रा स्वाती, तर पिकतील माणिक मोती, पण कापूस न मिळे वाती कोण तर म्हणे कोपरा चुकी झाली तर हरकत नाहीं पण चुकारपणा करूं नये परक्याचें पोर आलें भरी, पण घर तर राहिलें घरचे घरीं मूर्ति लहान पण कीर्ति मोठी पाय घसरला तर घसरुं दे पण जीभ घसरुं देऊं नको विचारांचा सुकाळ पण शब्दांचा दुष्काळ गरिबी पत्रकली पण ॠण नको दिवस जातो पण घोल उरतो लोभी माणूस धन जोडतो आणि उदार माणूस धन उधळतो असतील फळें, तर होतील बिळें bet धरलें तर चावतें नी सोडलें तर अंगावर येतें चांगलें झालें तर सर्वांचें, वाईट झाले तर एकाचें माळीण रुसली तर फुलेंच घेईना एक पाहुणा तर घर पाहुणे पण भोगणें आवडेत ते खाय, पण चोरून न जाय हूं तर भांडीं घांस तूं काय गळतें, तर तोंड गळतें गळ्यांत गळेसर नको पण खाली अडसर पाहिजे गांठचे द्यावें पण जामीन न व्हावें कां तर धपका सोसावतो पण टिपका सोसवत नाहीं लाथ सोसते पण बात सोसत नाहीं अनोळख्याला भाकरी द्यावी पण ओसरी देऊं नये उपकार उधार राहतो, पण अपकार जमेंत पडतो कोरडी आग पुरवते पण ओली पुरवत नाही अन्न मिळवितां येतें पण जिरवितां कठीण पडतें नसशील धड, तर मसणांत जाऊन पड वीसां नाहींतर तिसां, नाहीं तर जशाचा तसा मनासारखा पाहिजे चाकर, तर तुझें तूं कर मनांतले साधेल तर दारिद्य कां (कशाला) बाधेल? फत्तरपर पाणी पडे, भीजे पण भीने नही, मूरखसे गीयान् कहे, बुझे पण रीझे नहीं गाय तर विकावयास पाही, दुधावांचून सरत नाहीं सर्वच वेळ साजे तर सारेच होतील राजे स्त्री सहसा प्रवृतेनाः प्रवर्तली तर निवर्तैनाः नाल्ल तर म्होवो, नाल्लकारय रडता, तेलकारय रडता एक घर उणें, तर दस घर पुणें कोणी घालीना भीक तर पंतोजीपणा शीक कांरे भाता थोडा, तर कोंड्यांनी घातला वेढा पडतील उत्तरा तर भात खाईना कुतरा, न लागल्या उत्तरा तर भात मिळेना पितरा उष्टें खावें तर तें तुपासाठीं (तुपाचे लालचीनें) कुत्रें दीड दिवसांत काशीला जाईल, पण तंगडी उंच केली नाही तर कुत्रें दीड दिवसांत काशीला जाईल, पण तंगडी वर केली नाही तर कुत्रें दीड दिवसांत काशीला जातें, पण तंगडी उंच केली नाही तर कुत्रें दीड दिवसांत काशीला जातें, पण तंगडी वर केली नाही तर आलेसा, ताणरे वोले, हांव तर भुरगो मुँगा गांड नसती तर पीर झालों असतों घूस मागें पाहती, तर उरीं फुटून मरती पडतील मघा, तर चुलीपाशीं (वई वई) हगा, नाहीं तर वर तरी बघा खाल्ले तर बाधतें, न खावें तर लंघतें सुगवलें तर सूत, नाहीं तर जीवंत भूत धरावें तर डसतें, सोडावें तर पळून जातें लटका पण नेटका बोल तर बोल, नाहीं तर हरभर्याचें फोल कळतें पण वळत नाहीं Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP