Dictionaries | References

कोणी घालीना भीक तर पंतोजीपणा शीक

   
Script: Devanagari

कोणी घालीना भीक तर पंतोजीपणा शीक

   शिक्षकाचा धंदा हा भिकार्‍यापेक्षाहि कमी प्राप्तीचा आहे. पूर्वी शिक्षक ठराविक वेतन किंवा फी घेत नसत, तर मुलांस शिकविण्याचे काम मात्र करीत. मुलांचे आईबाप पालक त्‍यांचा योगक्षेम चालवीत. पण अनेक वेळा त्‍याच्या सर्व गरजा नियमितपणें भागविल्‍या जात असे नाही व अशावेळी त्‍यास भिकार्‍याप्रमाणें पाहिजे असेल ते मागूनहि घेतां येत नसे व प्रत्‍यक्ष तर मिळत नसे, अशी केविलवाणी स्‍थिति होत असे.

Related Words

कोणी घालीना भीक तर पंतोजीपणा शीक   कशी मागावी भीक, तर तंबाकू खायला शीक   येना मागूंक भीक जाल्यार गुडगुडी ओडूंक शीक   न मिळे भीक, तर कांहीं तरी शीक   आई जेऊं घालीना, बाप भीक मागूं देईना   भीक मागणे   भीक मागप   मागु कळना भीक तर बिडी ओढूक शीक   मागतां येईना भीक, तर तंबाखू खायला शीक   मिळत नाहीं भीक तर वैद्यकी शीक   शीक   उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ चाकरी, निदार भीक, न मिळे भीक तर (नाही तर) वैद्यकी (वैद्यगिरी) शीक   भीक   कोणी   कोणी लुटतात, कोणी फुटतात (एकच)   गाढव गूळ हगतें तर कुंभार कां भीक मागते   गाढव गूळ हगतें तर डोंबारी कां भीक मागते   गाढव गूळ हगतें तर लोणारी कां भीक मागते   गाढवीण गूळ हागती तर डोंबारीण कां भीक मागती   भीक शीताक कावळो हांगलो   कोणी पाण्यांत पाहती, कोणी आरशांत पाहती   कोणी आग व्हावें, कोणी पाणी व्हावें   दे ग बाई जोगवा! म्‍हणून कोणी भीक घालीत नाहीं   भीकेवर भीक नि दादला वीक   भीक घालप   भिकार्‍याकडेन भीक मागल्यार हागसरस मार   तर   भीक दिवप   भीक घालणें   गाढव गूळ हागूं लागलें तर लोणारी भीक कशाला मागतील?   पाहिजे तें होतें तर भिकारी भीक मां मागतें   कोणाचे कोणी मरतात, भटांची श्राद्धें वाढतात   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   एकटाच वीर उरला, कोणी नये सामन्याला   पल्लकेंतु बेस्सुनु भीक माघप   आमंत्रण टाकून भीक मागणार   कुबेराला भीक मागायला लावणें   अवतण टाकून भीक मागणें   कोणी वंदा, कोणी निंदा, आम्‍हां स्‍वहिताचा धंदा   परदेशीं भीक बरी   भीक मागणाराला दहा घरें   गाढवी गूळ हगतात मग कुणबी भीक कां मागतात   कोणी मारिती धोंड्यानें, कोणी मारिती उंड्यानें   कोणी निंदा कोणी वंदा, आमुचा स्‍वहिताचा धंदा   भीक मंगना पण मशालजी रखना   मांगे भीक, पुछे गांवोकी जमा   स्वदेशीं चोरी आणि परदेशीं भीक   ताकाकरितां भीक मागायची तर भांडे कां लपवावें   भीक मागून श्राद्ध होत नाहीं   नदीवर न्हाण (स्नान), गांवांत भीक   चालतील बाह्या, तर पुसतील आयाबाया   भीक नको पण कुत्रा आंवर   असेल आई तर मिळेल साई   भीक मागत्या दहा (बारा) घरें   भिकारी तर भिकारी पण ओकारी   असतील शितें, तर मिळतील भूतें   घरांत दिवा तर देवळांत दिवा   हूं तर भांडीं घांस तूं   उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी, निदानीची भीक, ती मागण्यास शीक   कोणी कोणाचा गुरु होत नाहीं   कां तर   आपला आयला मागूंक, घालगे रांडे भीक   मेल्याच्या मागें कोणी मरत नाहीं   कोणी हंसता नाहीं पोसता नाहीं   आबा बायल जा आनि भीक मागून खा   आपने नयन गवांके दर दर मागे भीक   कोणी वंदिती, कोणी निंदिती, त्‍यांची न धरावी खंती   अडल्याची काशी कोणी जावें तिजपाशीं   चुकीविषयी कोणी चाखून रांधलें नाहीं   दसघर भीक मांगना और एक मशालजी रखना   अधेल्यावर धोंडा कोणी तरी टाकील   अधेल्यावर धोपटा कोणी तरी टाकील   आपही मीया (भीक) मंगता, बहार खडे दरवेश   भीक नको पण कुत्रा आवर, आटप   भीक माग्याला बारा घरें, तेरा ओसर्‍या   मनचें साधे तर दरिद्र कां बाधे   कांग म्‍हारणे गांवांत, तर नाचण्या तुझ्या पेवांत   आली (आलें) अंगावर तर घेतली (घेतलें) शिंगावर   पिकेल डोण तर खाईल (ऐकेल) कोण   उष्टें खावें तर तें तुपासाठीं (तुपाचे लालचीनें)   फुकट राग, भीक माग   भीक असून दारिद्य कां?   तूं राणी, मी राणी, गांडीवर पाणी घालावें कोणी? तूं राणी, मी राणी, पाटाचे पाणी कोण आणी   begging   खाल्‍ले तर बाधतें, न खावें तर लंघतें   सुगवलें तर सूत, नाहीं तर जीवंत भूत   कोणी आग व्हावे, कोणी पाणी व्हावें   धरावें तर डसतें, सोडावें तर पळून जातें   ज्‍याला नाही कोणी, तो पडला वनीं   बोल तर बोल, नाहीं तर हरभर्‍याचें फोल   आपली नुकसान कोणी केली, तर ती न उगवावी ती चांगली   आरंभ झाला कलीला, कोणी पुसेना कोणाला   सुइणीच्या जिवावर कोणी गरवार होत नाहीं   साधली तर शिकार, नाहीं तर भिकार   धरतो तर डमतो, सोडतो तर पळतो   धरले तर चावतें, सोडले तर पळतें   धरले तर चावतें, सोडले तर बाघतें   मोडली तर काडी, फुटला तर डोळा   पावला तर देव, नाहीं तर धोंडा   मारावा तर वाघ, लुटावें तर अंबर   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP