Dictionaries | References प परक्याचें पोर आलें भरी, पण घर तर राहिलें घरचे घरीं Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 परक्याचें पोर आलें भरी, पण घर तर राहिलें घरचे घरीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | (ही म्हण दत्तकप्रकरणीं लागू पडते). निपुत्रिकाला दत्तक मुलगा घेण्यांत, त्याच्या कुटुंबांत एका माणसाची वाढ होते खरी, पण दत्तक घेतल्यानें त्याच्या कुळाकडे इस्टेट कायमची राहते. (केसरी २९-५-३४.) Related Words परक्याचें पोर आलें भरी, पण घर तर राहिलें घरचे घरीं घर घर घर खाल्ल्या घरचे वासे मोजणें भरी घी गेलें पण ठामणें तर राहिलें काम नाहीं घरीं, सांडून भरी घर दिवप पञ्चायत घर सिनेमा-घर घर देना पंचायत घर पण चुंगी-घर पोर घरीं सुख तर बाहेर चैन एक घर उणें, तर दस घर पुणें आलें पोटचें पोर आडवें आलें तरी तें सुद्धां कापावें पोर होईना व सवत साहीना पोराचें पोर गेलें आणि कातबोळाचें मागणें आलें पोराचें पोर गेलें नि कातबोळाचें मागणें आलें एक पाहुणा तर घर पाहुणे परक्याचें रडतें पोर व गळतें घर घरचे भेणें घेतलें रान, वाटेस भेटला मुसलमान लग्न आलें घरीं, मग मांडवाची तयारी गरीबानें खाल्ले तर पोटाकरितां, पण श्रीमंतानें खाल्ले तर औषधाकरितां चाखलें नाहीं, पण देखलें तर असेल घर उन्हांत बांधणें नवस केले परोपरी, पण एक देव नाहीं घरीं साहेबका घर दूर है विंदुरान आलें खेल्लावरी अंगावर आलें शेपटावर गेलें घर पाहाणें दिलें घर कीं उपजलें घर वानराचें घर मोलकरणीशीं राहिलें नीट तर ती दळील बारीक पीठ, नाहींतर घरीं नेऊन करील वीट एकादशीच्या घरीं शिवरात्र पाहुणी भिकारी तर भिकारी पण ओकारी एक घर उणें, तर दस घर सुणें चुङ्गी घर तर कुत्रें तर एक दिवसांत काशीला जाईल, पण जात भाईच नडतात हत्ती गेला, शेंपूट राहिलें सखू पाठ घांसली तर घासूं पण खंडीचा तोटा कसा सोसूं घोडया पोर हरणाचें पोर आली (आलें) अंगावर तर घेतली (घेतलें) शिंगावर नवसानें मागितलें, तें मुळावर आलें अक्काबाईचें पोर stakes घर सारव तर म्हणे कोनाडे किती स्वगृह दस घर ज्यादा मागना, पण मशालजी रखना सैंपाकाचें घर घाणेरडें आणि बैठकीचें घर साजरें शेजार्याचें पोर पाजार्याचे घरीं (गहाण) वानरीनें माया टाकली, पोर घातलें पायातळीं उद्योगाचे घरीं, ऋद्धि सिद्धि पाणी भरी घरचा यजमान सुखी तर सर्व घर सुखी काय गळतें, तर तोंड गळतें गूळ नाहीं पण गुळशी वाचा तर पाहिजे अक्कल नाहीं पण मुलगा तर दाणा आहे पादो तरि नांदो, माळिये घर बांदो ओझें नाहीं वानरीशीं, पोर बिलगतें उराशीं पिववेना (तर) पिववेना पण लवंडूनहि देववेना अनोळख्याला भाकरी द्यावी पण ओसरी देऊं नये लटकेचा घर तडेवरी सुना घर कुत्तेका राज stake गर्वाचें घर खालीं घरचा म्हाली, घर घाली copper वीसां नाहींतर तिसां, नाहीं तर जशाचा तसा बोलावलं तर खरं पण न आलं तर बरं व्हावा चांद नाहीं तर राहावें वांझ पण पंचू न देणें मोडली तर काडी, फुटला तर डोळा पावला तर देव, नाहीं तर धोंडा कुणब्याचें पोर शहाणें झाले तर गोंधळ्याचीच कथा गाईल माळयाची पोर हिंडती, साळयाची पोर रडती मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा धरला तर रोड्क, सोड्ला तर बोडका पढला पण कढला नाहीं पादा पण नांदा पादो पण नांदो चालला तर गाडा, नाहीं तर खोडा पोरचें पोर गेलें आणि तेलबोळाचें मागणें आलें पडतील चित्रा स्वाती, तर पिकतील माणिक मोती, पण कापूस न मिळे वाती घरचे भोजन ना, भायलेंय आमंत्रण ना अंधारांत केलें पण उजेडांत आलें माथनी एवढी बायको नाहीं कामाची (पण कातणी एवढं पोर कामाचं) भर आषाढे घर चुवे, भादरवे भेंस मरजाय, फूटे करम फकीरके, भरी चलम ढल जाय ब्राम्हणाचें पोर, विष्णूचें कोर पोर पोटांत, खीर ताटांत बरा होतों घरीं । उगाच आठवली पंढरी ॥ नरशा जेवला घरीं, अन् परशाची शिदोरी कोण तर म्हणे कोपरा बचेगा नर, तो बांधेगा घर जीभ शिंदळ, खांद्यावर कुदळ, कोठें जाती? म्हणे पोर पुरावयाला Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP