Dictionaries | References प पडतील चित्रा स्वाती, तर पिकतील माणिक मोती, पण कापूस न मिळे वाती Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 पडतील चित्रा स्वाती, तर पिकतील माणिक मोती, पण कापूस न मिळे वाती मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | चित्रा आणि स्वाती या नक्षत्रांचा पाऊस पडला तर धान्य पुष्कळ पिकून सुबत्ता होते पण कापसाचीं बोडें गळून पडतात किंवा कापूस भिजून खराब होतो व देवांच्या वार्तीसहि पुरेसा कापूस पिकत नाहीं. Related Words पडतील चित्रा स्वाती, तर पिकतील माणिक मोती, पण कापूस न मिळे वाती पडतील स्वाती तर कापूस मिळेना वाती, पण पिकतील माणिक मोती चित्रा पडतील स्वाती तर पिकतील माणिकमोती, कापूस न मिळे वाती स्वाती पडतील स्वाती, तर पिकतील माणिक मोतीं न पडतील चित्रा तर भात न मिळे पितरा न पडती चित्रा, तर भात न मिळे पितरा लागतील स्वाती तर पिकतील मोतीं न पडतील चित्रा तर हाल खाईना कुत्रा पडतील चित्रा तर भात न खाय कुत्रा माणिक मोती कापूस चित्रा नक्षत्र न लागतील स्वाती तर पिकेल माणिकमोतीं मोती माला पडतील मघा तर चुलीपुढें हगा, न पडतील मघा तर आकाशाकडे बघा कापूस वठणे पडतील उत्तरा तर भात खाईना कुतरा, न लागल्या उत्तरा तर भात मिळेना पितरा न पडतील मघा, तर वरतीं बघा! न मिळे भीक, तर कांहीं तरी शीक न न बोलावलं तर खरं पण न आलं तर बरं ن(न) पण शेतभर कापूस पिकला आणि पिंजला गेला उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ चाकरी, निदार भीक, न मिळे भीक तर (नाही तर) वैद्यकी (वैद्यगिरी) शीक तर पण पंचू न देणें न लागती मघा, तर ढगाकडे बघा चित्रा रागिनी स्वाती नक्षत्र अक्षीवक्षीच्या वाती खाल्ले तर बाधतें, न खावें तर लंघतें झोड्यांचा कापूस पडतील मांजर्या, तर मरतील उंदर्या अपघात करुन धन मिळे पण उत्तम मान गळे खरडवजा मोती लक्ष्मी नामाभिधान, दर्शन जाहल्या न मिळे अन्न बनीलो कापूस पडतील मघा, तर चुलीपाशीं (वई वई) हगा, नाहीं तर वर तरी बघा बडोदी मोती बडोदें मोती कापूस-भरणी कापूस वठणें कापूस वेटणें స్వాతి पडतील आर्द्रा तर पडतील गडदरा गरीबानें खाल्ले तर पोटाकरितां, पण श्रीमंतानें खाल्ले तर औषधाकरितां चाखलें नाहीं, पण देखलें तर असेल गांठचे द्यावें पण जामीन न व्हावें नाकालागी कापूस धरला, हाबको केदनाचि उडून गेला मोतीं लाख मरोत पण लाखाचा पालनकर्ता न मरो लाख मरोत पण लाखाचा पोशिंदा न मरो पडतील हस्त, तर कुळवाडी होती मस्त पावला तर देव, नाहीं तर धोंडा पडतील उत्तरा, तर भात खाईना कुत्रा पाण्यानें वाती पाजळणें तारुण्यांत स्वामैर्ख्य कळे, तर सदां सुख मिळे नेसेन तर पैठणी (शालू) न नेसेन नाहीं तर नागवी बसेन वाती बोलावें तर बडबडया, न बोलावें तर मुका मक्कटा हत्तांतु माणिक भिकारी तर भिकारी पण ओकारी मानिक माणिक प्रभु संप्रदाय माशान गिळिल्लें माणिक मेळटा? माकडा हातांतु माणिक दिलें तें ताणें हुंगून पळेलें कुत्रें तर एक दिवसांत काशीला जाईल, पण जात भाईच नडतात स्वाति माशानें माणिक गिळणें सखू पाठ घांसली तर घासूं पण खंडीचा तोटा कसा सोसूं काम न आना गायीनें गिळलेले माणिक कुत्र्याला मिळे सोन्याची साखळी, देवाला न मिळे फुलाची पाकळी stakes एक पाहुणा तर घर पाहुणे छपन्न वखारी भारी कुंची, हातीं न दिसे पण नजर उंची उपासांनी देव मिळे तर दुष्काळांत गेलें काय थोडें? हूं तर भांडीं घांस तूं गूळ नाहीं पण गुळशी वाचा तर पाहिजे अक्कल नाहीं पण मुलगा तर दाणा आहे झांकलें माणिक घी गेलें पण ठामणें तर राहिलें पिववेना (तर) पिववेना पण लवंडूनहि देववेना कापूस जोक्ता थी मूस उपाशीं आवडेत ते खाय, पण चोरून न जाय माणीक चित्रास्वाती दगा न कोणाचा सगा झाड जावो पण हाड न जावो stake कान द्यावा पण कानु न द्यावा जिव्हा कटो पण वचन (न) तुटो copper मोडली तर काडी, फुटला तर डोळा पदरचें द्यावें पण जामीन न व्हावें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP