Dictionaries | References

हत्ती

   
Script: Devanagari

हत्ती     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : हती

हत्ती     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; be lowly and humble, and thou shalt eat sugar.

हत्ती     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  An elephant.
दारांत हत्ती झुकलें   A phrase significant of wealth or prosperity.
हत्ती गेला आणि शेपटाशीं अडकला   App. to any great undertaking or matter successfully conducted to the last stage and there stopped or ruined.
हत्ती चालतो आणि कुत्रें भोंकतात   The elephant marches on, and heeds not the barking curs.
हत्तीवर बसणें   Be drunk or boozy.
हत्ती होऊन लाकडें खाणें, मुंगी होऊन साखर खाणें   Be lofty and proud, and thou shalt eat sticks; be lowly and humble, and thou shalt eat sugar
हत्तीच्या गडस्थळी बसणें   To be exalted into dignity.
हत्तीच्यासारखे दांत असणें   To be a double-dealer.

हत्ती     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  सोंड असलेला स्थूल व विशालकाय, सस्तन चतुष्पाद   Ex. हत्तीला ऊस फार आवडतो.
HOLO MEMBER COLLECTION:
गजदळ
HYPONYMY:
हत्तीण दिग्गज मॅमथ माजलेला हत्ती हत्ती पांडर पांढरा हत्ती
MERO COMPONENT OBJECT:
सोंड
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
गज कुंजर वारण द्विरद रदी गजराज गजेंद्र मतंगज मातंग भद्र भद्रजाती
Wordnet:
asmহাতী
bdमैदेर
benমাতঙ্গ
gujહાથી
hinहाथी
kanಆನೆ
kasہوٚس
kokहती
malആന
mniꯁꯥꯃꯨ
nepहात्ती
oriହାତୀ
panਹਾਥੀ
sanगजः
tamயானை
urdہاتھی , فیل
noun  बुद्धिबळाच्या खेळातील एक सोंगटी   Ex. मी पहिल्या खेळीत त्याचा हत्ती मारला.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujહાથી
hinहाथी
kasہوٚس , فیٖلا , پیٖل
panਹਾਥੀ
tamயானை
telఏనుగు
urdہاتھی , فیل , پیل , کشتی
noun  नर हत्ती   Ex. एक हत्ती ऊसात शिरला आहे.
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
गज कुंजर वारण द्विरद रदी गजराज ऐरावत गजेंद्र मतंगज मातंग भद्र भद्रजाती
Wordnet:
benহাতি
oriହାତୀ
sanगजः
urdہاتھی , گج

हत्ती     

 पु. १ सोंड असलेलें एक प्रचंड जनावर ; गज ; कुंजर ; वारण , २ नक्षत्रमालेंतील १३ वें नक्षत्र ; हस्त . म्ह० पडेल हत्ती तर पाडील भिंती . ३ ( जरतार ) तूर ज्यांत फिरते तो खांब . ४ बुद्धिबळांतील एक मोहरें . [ सं . हस्तिन् ‍ ; प्रा . हत्थि ] म्ह० १ हत्तीला अंकुश केवढा असतो१ ( मोठ्याला लहानहि भारी होतो ). २ हत्ती गेला व शेंपटाशी अडकला - एखादें प्रचंड काम अखेरपर्यंत सुरळीत होऊन शेवटी मात्र नासणें , ३ हत्ती चालतो आणि कुत्रे भोंकताच - श्रेष्ठांचा मत्सर करणारे लोक असतात पण त्यांचे कांही चालत नाहीं . ४ हत्तीबरोबर बैलाचें वारगोळें .
०दारात   --- अत्यंत श्रीमंती असणें . ( वाप्र .) हत्तीचा अंकुश --- पु . ( ल .) चोपून काम करुन घेणारा . हत्तीचा पाय --- पु . १ ( ल .) ज्याच्या औदार्यानें , श्रीमंतीनें पुष्कळ लोकांचा संसार सुखानें चालतो अह्सी व्यक्ति , काम , धंदा , निकरी , इस्टेट इ० . २ एक खेळ .
झुलणें   --- अत्यंत श्रीमंती असणें . ( वाप्र .) हत्तीचा अंकुश --- पु . ( ल .) चोपून काम करुन घेणारा . हत्तीचा पाय --- पु . १ ( ल .) ज्याच्या औदार्यानें , श्रीमंतीनें पुष्कळ लोकांचा संसार सुखानें चालतो अह्सी व्यक्ति , काम , धंदा , निकरी , इस्टेट इ० . २ एक खेळ .
०दांत   पुन . हत्तीचा दांत ; हस्तीदंत .
०दांती वि.  हस्तनक्षत्राच्या पावसानें येणारें पीक . दुसरीं दोन पीकें - मृगबार , आंबेबार .
०भोग  पु. एक प्रकारचा जाड तांदूळ .
०महाल  पु. हत्तीखाना .
०सोंड  पु. एक मुलांचा खेळ . हस्तीण स्त्री . हत्तीची मादी . हत्तीचें उथाण न . हस्तनक्षत्राच्या वेळचा अतिशय उकाडा . हत्तींच्या आहारांत लाखो मुंग्यांचा आहार चालणें थोरांच्या खर्चोत अनेक गरीबांचा आपोआप समावेश होणें . हत्तीच्या गंडस्थळीं बसणें थोर वैभवास चढणें . हत्तीच्या दांतासारखे दांत असणें दुटप्पी वर्तन असणें ( हत्तीचे खायचे दांत व दाखवावयाचे दांत निराळे असतात यावरुन ). हत्तीच्या पायांत - पावलांत - सगळ्यांचे पाय - पावलें मुख्य व्यक्तींत हाताखालील सर्व व्यक्तींचा समावेश आपोआप होतो . हत्तीशीं टक्कर , घेऊं नये बलिष्ठाशी वैर करुं नयें . हत्तीस ओंढाळ कोण म्हणेल ?--- थोरांचे बिंग बाहेर कोण फोडील ? हत्तीसारखें वतन अलोट संपत्ति ; वैभव . हत्ती होऊन लांकड खाणें , मुंगी होऊन साखर खाणें मोठे ( गर्विष्ट ) पणानें आपदा येतात तर नम्रतेनें सुख लाभतें . हत्तीचें मढें - प्रेत १ अवाढव्य , बोजड , न पेलणारें प्रकरण , कम . २ फार कंटाळवाणें , त्रासदायक काम . ( क्रि०पुरणें ; उचलणें ). मला हत्तीचें मढे पुरावयाचें आहे हत्तीच्या पायानें जाणें फार सावकाश जाणें ( रोग , इ० )
०खाना  पु. हत्ती ठेवण्याची जागा ; पीलखाना .

Related Words

माजावर आलेला हत्ती   मस्तावलेला हत्ती   माजलेला हत्ती   मातलेल्या हुंदराक हत्ती म्हणून जातां   कुकुलो हत्ती   पांढरा हत्ती   दळांत हत्ती, बागांत सुरू   शृंगारलेला हत्ती रिकामाच चाले   उधारीनें हत्ती बांधवेल पण बकरी बांधवत नाहीं   दरवाज्यांत हत्ती बांधणें   गहनो कर्मणो गती, कोंब्‍यान गिल्‍लो हत्ती   पाप्याच्या दारीं हत्ती आणि पुण्याच्या दारीं कांटी   अडक्यानें हत्ती मिळतो, पण कोण पोसतो?   अडक्याला हत्ती पण पोसायला नाहीं शक्ति   हत्ती   जातो तेथ हत्ती जातो, नाहीं तर गुंजहि मारक होते   हत्ती दारांत झुलणें   हत्ती गटगट, मुंगीला कटकट   हिशेबाला रती आणि बक्षिसाला हत्ती   सस्तीस मस्ती, शिंदळीस हत्ती   अडक्या हत्ती झाला म्हणून काय भलत्यानें घ्यावा   जाईल तेथें हत्ती   जाईल तेथें हत्ती, नाहीं तेथें सुई अडती   जाईल तेथे हत्ती जाईल, नाहीं तर मुंगीला रिघाव मिळणार नाही   जाईल तेथे हत्ती, नाही तेथे मुंगीसुद्धां जाणार नाहीं   कुत्रीं भुंकभुंक भुकतीं, डौलानें चाले हत्ती   दारांत हत्ती झुलत असणें   फुकाचा हत्ती झाला म्हणून काय भलत्यांनीं न्यावा?   बक्षीस द्यावा हत्ती, हिशेबीं सोडूं नये रती   मारावा तर हत्ती व लुटावें तर भांडार   मुंगीचा हत्ती करणें   मुंगी होऊन साखर खावी पण हत्ती होऊन लांकडें खाऊं नयेत   मुंगी होऊन साखर खावी पण हत्ती होऊन लांकडें तोडूं नयेत   मुंगी होऊन साखर खावी पण हत्ती होऊन लांकडें फोडूं नयेत   धर्माला साडावा हत्ती, पण हिशेबाला सोडूं नये रती   निशाणचा हत्ती   निशाणाचा हत्ती   पडेल हत्ती, तर पाडील भिंती   शिंदळीच्या दारीं हत्ती पण सतीच्या घरीं नाहीं बत्ती   शेंपटाचा हत्ती करणें   सच्चीच्या घरी कुत्ती, शिंदळीच्या घरीं हत्ती   हात्ती   हत्ती बुडतो अन्‍ शेळी ठाव मागते   हत्ती पोसवतो पण माहेरवाशीण नाहीं पोसवत   हत्ती पोसवतो पण मुलगी नाहीं पोसवत   हत्ती पोसवतो पण लेंक नाहीं पोसवत   हत्तीचे हत्ती मेले बुडान, गाढव इचारतात पाणी किती म्हणून   हत्ती फिरवा गांवोगांव, ज्याचा हत्ती त्याचें नांव   हत्ती गेला शेंपूट उरलें   हत्ती गेला, शेंपूट राहिलें   हत्ती लोळे, पाऊस गळे   rook   हत्ती गेला आणि शेंपटाशीं अडकला   हत्ती गेला आणि शेंपूट अडकलें   हत्ती चालतो आणि कुत्रें भुंकतात   हत्ती चालतो आणि कुत्रें भुंकतें   मैदेर   धवो हती   सफेद हाथी   श्वेतगजः   سفید ہوٚس   হাতী   সাদা হাতি   ଧଳାହାତୀ   ਸਫੇਦ ਹਾਥੀ   સફેદ હાથી   ಆನೆ   rogue elephant   castle   हत्ती गेला आणि शेंपटाला कोण रुसतो   हत्ती पोसवेल पण बायको पोसवत नाहीं   हत्ती भागलो ह्मोण घोड्याऽ घोडवळींत राबाना (गो.)   हत्ती रोडला तरी घोडवळींत राहात नाहीं   हत्ती वाळला म्हणून त्यास गोठ्यांत बांधू नये   ہوٚس   गजः   कारजः   उन्मत्त हात्ती   फाग्ला मैदेर   मकुना   मतवाला हाथी   मस्तो हती   پاگَل ہوٚس   ஆண்யானை   గున్న ఏనుగు   হস্তি শাবক   বলীয়া হাতী   মত্ত হাতি   ମକୁନା   ମତ୍ତହସ୍ତୀ   ਛੋਟੇ ਦੰਦਾਂ ਵਾਲਾ ਨਰ ਹਾਥੀ   ਮਤਵਾਲਾ ਹਾਥੀ   ઉન્મત હાથી   મકુના   ಕೋರೆಗಳಿಲ್ಲದ ಆನೆ   മദയാന   മോഴ   हत्ती होऊन लांकडें खाणें, मुंगी होऊन साखर खाणें   हाथी   யானை   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP