Dictionaries | References ह हत्ती पोसवतो पण माहेरवाशीण नाहीं पोसवत Script: Devanagari See also: हत्ती पोसवतो पण मुलगी नाहीं पोसवत , हत्ती पोसवतो पण लेंक नाहीं पोसवत Meaning हत्ती पोसवतो पण माहेरवाशीण नाहीं पोसवत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मुलीचें, विशेषतः वयांत आलेल्या, पालनपोषण करणें हें हत्ती सांभाळण्यापेक्षां अवघड काम आहे. मुलीची सासरीं रवानगी कधीं होईल याची चिंता यामुळेंच आईबाप करीत असतात. -छच ८८. " मुलीचे बापभाऊ एकदां लग्न लावून देऊन टाकून टाकलेली ही ब्याद पुन्हां जन्मभर विनाकारण गळ्यांत घेण्यास तयार नसतात. ‘ हत्ती पोसवतो पण लेक पोसवत नाहीं ’ अशी म्हणच पडली आहे. " -कमलाबाई टिळक कृत स्त्री - जीवनविषयक कांहीं प्रश्न ६७. Related Words हत्ती माहेरवाशीण पण हत्ती पोसवतो पण माहेरवाशीण नाहीं पोसवत हत्ती पोसवतो पण मुलगी नाहीं पोसवत हत्ती पोसवतो पण लेंक नाहीं पोसवत हत्ती गटगट, मुंगीला कटकट नरो वा कुंजरो वा हत्तीला सुपाचें ओझें ब्रह्मदेव देतों बुद्धीला, शक्ति नाहीं दीर्घायु करण्याला हतरुं हतरुड हाथरूं उधारीनें हत्ती बांधवेल पण बकरी बांधवत नाहीं हत्तीचे हत्ती मेले बुडान, गाढव इचारतात पाणी किती म्हणून देनेकू ना लेनेकू. (पण) लढनेकू मजबूद बोलणार्याच्या तोंडास हात कोणीं लावावा पैशाची वाटाघाट आणि पगाराची काटाकाट शेजीवांचून सरेना आणि घडीभर पटेना शेजीविणें सरेना आणि घडीभर पटेना शेजीशीं पटेना, नि शेजीवांचून करमेना सगळो माजो गांव, पाय दवरुंक ना ठाव मोठया गुणाचा, गू खातो जनाचा सळ लागलाः वळ नाहीं उमटला रांजणांत गाडगें संपादतें, गाडग्यांत रांजण संपादत नाहीं हत्ती बुडतो अन् शेळी ठाव मागते बोलल्यावांचून सरत नाहीं (पण घडीभर पटत नाहीं) बावळी मुद्रा आणि देवळीं निद्रा अंधळ्याक आयकूंक आयतें पण हाडूक कळना शिंयांसारखें दुहेंस ना शिंयात कोन मेलोसो ना शींयांसारखें दुहेंस ना शिंयात कोन मेलोसो ना stakes गजेंद्र रदी हाथी निकल गय, दूम अटक रही अजागजाची बरोबरी कशी होईल हती सुकल्यारुय गोठ्यांत बांदप आस व्हय हस्ती सुकलारी गोट्ट्यांतु मंधप आस्सचे ! शेकणीचीं लांकडें वानर लकडी माजावर आलेला हत्ती मस्तावलेला हत्ती सिंधुर दुसर्याचा न्याय करतो, आपला कोणी पाहत नसतो पाठजाळ हस्ती परदळा जो भंगी, तया पायीं नमरे मुंगी ज्याची नीति सुरेख, त्याच्या तोंडी राख, पण ज्याची नीति खोटी त्याच्या तोंडी तूप रोटी धपका सोसावतो पण टिपका सोसवत नाहीं भाडयाचें घोडें केलें, तें रस्त्यांत मेले भाड्याचें घोडें आणि बायको रडे पडतील उत्तरा तर भात खाईना कुतरा, न लागल्या उत्तरा तर भात मिळेना पितरा शिंदळीनें शिदळपण केलें पतिव्रतेचें मन कां गेलें मनांतले साधेल तर दारिद्य कां (कशाला) बाधेल? देयाघेयाला झ्यात नाहीं, माणुसकीला खोट नाहीं नवरोजीनें मारिलें तें गेलें कुणीकडे, आणि म्हणते भाऊजीनें हूं म्हटलें दूध देखलें पण बडगा देखला नाहीं नांव गंगाबाई, रांजणांत पाणी नाही नांव महीपती, तिळभर जागा नाहीं हातीं नाम असे उदारकर्ण, कवडी देतां जाई प्राण भात भक्षणा, पोळी दक्षिणा पोट भरतें पण डोळे भरत नाहींत पोटांत मंद आणि कपाळाला गंध पोवळ्यांक मुतुंक बरें पोविल्ल्यांक मुतूं बरॅं फुकट कृपेची सावली, जो न भरली पोटाची खळी अन्नपाणी त्यजी शेराचीं भजीं माझा होऊन रहा, पण भीक मागून खा माझें सावकाराशीं (मोल?) दामदुपटीचें बोल माणसांतला रांडया, बायकांतला देशपांडया माणसांतला रांडया, बायकांतला पांडया शहरांतलें व्हावें कुत्रें पण गावढांतलें होऊं नये माणूस शहाण्याला शब्दाचा मार, मूर्खाला टोणप्याचमार शिलेदारी झोंक, पगडीला भोंक शेजीनें दिलेलें पुरेना, देवानें दिलेलें सरेना मन पाच्छाई, कपाळ गांडू मन पाच्छाई, दैव गांडू मन हौशी, करम गंडिया स्वातंत्र्याचें निंद्य कार्य बरें, परि नको पारतंत्र्याचें वारें हट गोड आहे पण हात गोड नाहीं सभागी साधून जाय निधि, अभागी मागें मृत्तिका शोधी सभाग्य साधून जाय निधि, अभागी मागें मृत्तिका शोधी समुद्राक वयि बांदयेद, उल्लैतल्यागेलें तोंड बांदूक जायिना समुद्रास गेला लुका तों सुका मुलास लाड खाण्याचे, विद्येचे नाहींत सर्व गुरु भाऊः कामा न येऊं सर्व सोंगात पैशाचें सोंग कठीण सर्व सोंगें आणतां येतात पण पैशाचें सोंग आणतां येत नाहीं सर्व सोपें उद्योगानें आणि कठीण आळसानें सर्वांस औषध आहे, पण स्वभावास नाहीं साडेसाती सरणें सातारें आणि म्हातारें, आठ आणि घाट रीण फिटेल पण हीण फिटत नाहीं वैराग्य कडकडलाः इंद्रियासाठीं तडफडला हाताची मूठ, धान्याची लूट हार मानली पण झगडा तुटो होणार सोडील पण सोनार सोडणार नाहीं नेस्सुंक नज्ज जालारी पिंजुनु पेल्लान घालप न्हेसू नज जाल्यावर पिंजून पेल्याने उडौप अनुभव पटे आणि संशय फिटे हत्रूं Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP