Dictionaries | References

असतां सळई इतके भोंक, बरमा जाईल देख

   
Script: Devanagari

असतां सळई इतके भोंक, बरमा जाईल देख

   (बरमा=लाकडास भोक पाडण्याचे हत्यार
   गिरमिट) लहानसे जरी छिद्र सापडले तरी त्यातून गिरमिट जाऊन ते मोठे करता येते. किंचित् दोष जरी सापडला तरी त्याच्या आधारानें मोठे दोषहि मनुष्याच्या अंगी चिकटू शकतात. किंवा दुर्गुण आरंभी लहान असला तरी पुढे तो वाढण्याचा संभव असतो. तुलना-(१) छिद्रेष्वनर्था बहुली भवंति। (२) चंचुप्रवेशे मुसलप्रवेशः।

Related Words

असतां सळई इतके भोंक, बरमा जाईल देख   बरमा   भोंक   पुरुषाला परमा, लांकडाला बरमा   सळई   भोंक-भोंक   देख   auger   देख दिवप   रेख-देख   अमोल काया जाईल वाया   अमाल काया, जाईल वायां   नाक नाहीं नथेला, भोंक पाडा भिंतीला   तळीं भोंक, वर झांकण   पहरा   असतां कोणी ठक, न म्हणे मी आहे देख   gimlet   wimble   screw auger   आडवे आले असतां कापून काढावें   بَرمہٕ   బర్మా   তুরপুন   वेधकः   ಭೈರಿಗೆ   असतां तारुण्याचा भर, काळव्यय उत्तम कर   हात खोरणें असतां हात कां जाळावा   जिवंत असतां उपकार करी, आठवती गत झाल्‍यावरी   इष्ट मित्र खरे, असतां दूर बरे   असतां चतुष्कर्णी, गुह्य न राहे जनीं   चांदीची मेख और तमासा देख   काळजास भोंक पाडणें   शिलेदारी झोंक, पगडीला भोंक   अभाळास भोंक पडणें   असतां संपत्ति लीन व्हावे, विपत्ति काळी धैर्य धरावें   देख-भाल   देख-रेख   देखा-देख   रति इतकी दरज असतां शत्रूस बळ फार येतें   શારડી   குரைத்தல்   మొరుగుట   ভুক-ভুক   ଭୁକା   നായയുടെ കുര   وۄپھرارے   भषणम्   भुकाइ   भूंक   भौंक   सोंनाय   ಬೊಗಳುವುದು   चालतबोलत असतां   चालतांबोलतां असतां   पाहिले असतां   वळणाचें पाणी वळणानिंच जाईल   ज्‍योतींत ज्‍योत जाईल   जाईल तेथें हत्ती   छान छोक, पर मध्यें भोंक   जाईल तेथे हत्ती जाईल, नाहीं तर मुंगीला रिघाव मिळणार नाही   जाईल बुधीं, तो येईल कधीं   बोकड येईल तर दाढी जाईल   ਭੌਂਕਣਾ   ભસવું   रेख-देख गर्नु   देख दिवाने अपना सौदा   देख दिवाने आपना सवदा   देख-भाल करना   देख-रेख करना   सोन्याची मेख, तमाशा देख   உதாரணம்   जो इजार करील, तो भोंक ठेवील   जो विजार शिवील तो हगायला भोंक ठेवील   जो विजार शिवील तो हगायला भोंक राखली   नाक कापलें तर म्हणे भोंक आहे   चालत बोलत असतां   अंधळ्यासारखा धीट दुसरा नाहीं देख   माय तशी लेक, तमाशा देख   सोन्याची मेख आणि तमाशा देख   পহৰা   পাহারা   ਪਹਿਰਾ   પહેરો   കാവല്   पहारा   رٲچھدٔری   ಕಾವಲು   आईची माया अन् पोर जाईल वाया   जाईल तेथें हत्ती, नाहीं तेथें सुई अडती   मूर्त जाईल पण कीर्ति जात नाहीं   मूर्ति जाईल पण कीर्ति जात नाहीं   असतां खरी स्तुति, समूळ विस्तारती   असतां चांगली दोस्ती, अभिमानानें बिघडती   असतां लहान, थोरा अडवी जाण   असतां सूर्याचें तेज, दीपापुढें निस्तेज   पळी असतां हात कां पोळवावा?   ভৌ-ভৌ   पांडव किती तर बाजल्याच्या खुरा इतके तीन आणि बोटें हातानें दाखवावयाचीं दोनच!   पांडव किती तर माच्याच्या खुरा इतके तीन आणि बोटें हातानें दाखवावयाचीं दोनच!   ଭଅଁର   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP