Dictionaries | References प पाहुणे जावें आणि दैवीं असेल तें खावे Script: Devanagari See also: पाहुणे जावें आणि दैवें खावें , पाहुणे जावें आणि दैवें रहावें Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 पाहुणे जावें आणि दैवीं असेल तें खावे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | कोणाकडे पाहुणे म्हणून गेल्यावर जें नशीबानें पुढें येईल त्यांत संतोष मानाव. जेथें आपली सत्ता नाहीं तेथें उगाच मिजास करुं नये, आपल्या नशिबावरच हवाला ठेवावा. Related Words पाहुणे जावें आणि दैवीं असेल तें खावे पाहुणे जावें आणि दैवें खावें पाहुणे जावें आणि दैवें रहावें धांवा धांव बहुत, दैवीं असेल तें प्राप्त दैवीं आलें तें भोगलें पाहिजे नशीबीं असेल तें भोगलें पाहिजे अंगी असेल तें काम, पदरीं असेल तो दाम काका मामा गा, घरांत असेल तें खा काका मामा म्हणावें, गांठीं असेल तें द्यावें दैवीं लिहिलें तें कदापि न टळे मुख्य पाहुणे अंगीं असेल तें काम आणि पदरीं असेल तो दाम प्रमुख पाहुणे आपण करील तें काम, गांठी असेल तो दाम माझें तें माझें, तुझें तें माझेंच माझें तें माझें, तुझें तें माझ्या बापाचें लष्कर सैल, इन्फंट्री बैल आणि पोलीस करील तें होईल मुखेल सोयरो मुख्य अतिथि ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿ राजाच्या मागून जावें, व सावकाराच्या पुढून जावें यजमान मूकवृत्ति आणि पाहुणे वाचस्पति काशीस जावें, नित्य वदावें चणे खावे लोखंडाचे। तैं ब्रह्मपदीं नाचे।। पाहुणे आले पुष्कळ, जीवाची झाली धांदल अघळपघळ बोलावें मनीं असेल तें करावें नवसानें मागितलें, तें मुळावर आलें पुरवठा असेल तर पोरें व दौलत असेल तर दुनिया जावें रंगीनें, कीं जावें वगीनें मुख्यातिथिः असेल ठीक तर बोलेल नीट असेल आई तर मिळेल साई आणि मरणा दारीं आणि तोरणा दारीं कराल तें थोडें आणि धराल तें घोडें सांगेल तें कारण आणि बांधील तें तोरण सेबी शोभेल तें बोलावें, पचेल तें खावें करूं जावें एक आणि होतें भलतेंच असेल दाम तर उचललें (उरकले) काम असेल तवा तेल, नसेल तेव्हां कोरडे जेवा असेल तेव्हां तेल, नसेल तेव्हां कोरडे जेवा असेल तेव्हां सोहळे, नाहीतर ओसरीवर लोळे असेल शेती काशीला, तर नाशील पैशालाः असेल अंगावर मांस, तोंवर घेतील घांस असेल अंगावर मांस, तोंवर घेतील वास रुचेल तें बोलावें, पचेल तें खावें निघेल तें केरमाती, राहील तें माणिकमोती असेल आवड, तर भर दुसर्याचे कावड असेल ते लोटवा, नसेल ते भेटवा असेल ते विटवा, नसेल ते भेटवा असेल माझा हरि, तर देईल खाल्यावरी असेल माझा हरि, तर देईल बाजेवरी लहान तें छान, मोठें तें खोटें जें पोटीं, तें होटीं गाजर खाऊन पाणी पिऊन सासरीं जावें हाताला येईल तें उपाशा घरी शिळें आणि मागावयास जाईल तें दुधखुळें ज्याचे नांव तें दिसले तें पाहावें धा, जाय तें खा ज्याचें काम त्यांनीं करावें, इतरांनी गोते खावे ज्याचें नांव तें झालें तें गुदस्त पांचार तें पंचविसार तें उत्तर और मध्य अंडमान जिला जम्मू और कश्मीर नैशनल कान्फ्रेन्स पचेल ते खावें, रुचेल तें बोलावें आणि शोभेल तें ल्यावें ज्या गांवी जावें, तैसें व्हावें गरीबाचे घरीं खावयाला जावें, श्रीमंताच्या घरीं पाहावयाला जावें वांकडी पगडी तिरपी मान, घरांत असेल तर देवाजीची आण असेल त्या दिवशीं दिवाळी, नसेल त्या दिवशीं शिमगा असेल त्या दिवशी दिवाळी, नसेल त्या दिवशी शिमगा जशी जमीन असेल तसें नदीचें पात्र तयार होतें असेल ते दिवस दिवाळी, नसेल ते दिवस शिमगा वाटेल तें करावें आणि प्रसिद्धीला यावें तें नाहीं ललाटीं, आणि पाऊस पडे शेताकांठीं नकटें तें नकटें आणि पुन्हां नाकाचा डौल हें माझें तें माझें आणि काबाड ओझें असेल त्या दिवशीं दिवाळी, नाही नसेल त्या दिवशीं शिमगा गुरांना गोठाच आवडत असेल तर त्याला यजमान तरी काय करील भावी होणार तें चुकत नाहीं मन चिंती तें वैरी चिंतीना विशीं विद्या आणि तिशीं धन दिवसां हांसणें आणि रात्रीं रडणें जिस मुखसे पान खावे, तिस मुखसे कोईल न चाबे लोक उपवाशी आणि राजा अधाशी सोनोरी जावें कीं नानोरी जावें नामे शाहा कमा खावे, नामे चोर मारा जावे कहाँ राजा भोज और कहाँ गंगू तेली पाहुण्याचें पाहुणे, कोंडीबाचे मेव्हणे स्वयंपाक एक, पाहुणे पंचवीस स्वयंपाकीण एक, पाहुणे पंचवीस डोळ्यांचें तें खरें, कानाचें तें खोटें जळलें तें कश्मल, उरलें तें कांचन समारंभाच्या वेळीं माहेरीं जावें, सर्वदा सासुसासरे सेवावे सायास न घडे तें सहज घडे भांडणांत बोललेलें अन् दुष्काळांत खाल्लेलें विसरुन जावें करायास जावें एक व होतें एक Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP