Dictionaries | References

रांडे घरीं मांडे

   
Script: Devanagari

रांडे घरीं मांडे

   कुलस्त्रीपेक्षां कुलटा चैनींत असतात.

Related Words

रांडे घरीं मांडे   रांडे घरीं मांडे, लुच्च्या घरीं झेंडे   हाताचे मांडे करणें   मनांत मांडे खाणें   मनाचे मांडे मुरगळून खाय   दे गा देवा घळघळ मांडे, कष्ट करुन खा गे रांडे!   आपला आयला मागूंक, घालगे रांडे भीक   मनीं मांडे लक्षितां, तर कोरडे कांहो भक्षितां?   कोण भितो कर्जाला, कर गे रांडे पुरणपोळ्या   बायल घोवा मार्ताली, आनि लजेलागून घोव म्हणालो, घे रांडे! घे रांडे!   माळया घरीं मळे आणि परिटा घरीं शिळें   एक मारी उंडे, एक मारी मांडे   सुन्या घरीं वाण देणें   एकादशीच्या घरीं शिवरात्र पाहुणी   माह्या घरीं मी मानाची   घरीं   आपले पाय माझ्या घरीं लागावे   शंकराच्या घरीं, विष्णु झाला भिकारी   माह्या लेकीच्या घरीं लेक मानाची   तोंडाचे मांडे   आपल्या पायांची धूळ माझ्या घरीं झाडावी   मोठे घरीं लेक द्यावी, भेटायची शिराणी   माझें घरीं काय तोटा, लोटा जांवयाचा गोठा   लग्न आलें घरीं, मग मांडवाची तयारी   पैसा आला पदरीं, नातें गोतें धांवतीं घरीं   बरा होतों घरीं । उगाच आठवली पंढरी ॥   नरशा जेवला घरीं, अन्‌ परशाची शिदोरी   शेजीच्या घरीं डुमडुम वाजे, कुंकवासाठीं कपाळ खाजे   कर गे रांडे पुरणपोळ्या   घाल गे रांडे! भीक   राजा खीं रांडे म्हण्टात्   मांडे करणारीचा शेंबूड काढावा   मांडे करणारीचा शेंबूड पुसावा   मांडे केले, हात झाडले   मनांत मांडे, पदरांत धोंडे   मनात मांडे खाणे   मनीं मांडे, स्वप्नीं पुर्‍या   स्वप्नीं पुर्‍बा मांडे खाणें   दुष्टास येऊं न देतां घरीं, जाईल आपोआप माधारीं   नवस केले परोपरी, पण एक देव नाहीं घरीं   रांडे लग्नाक सातपांच (सतराइशीं) विघ्न   घरीं करणें   घरीं बसणें   मांडे करणारीचा शेंबूड काढला पाहिजे   मनीं मांडे खाणें, मनोरथ पुरविणें   घे गे रांडे वाइण, म्‍हळ्यारि घेत कोण?   बायको रे करीनास, तूंच गे रांडे होईनास   हाटांत तुरी, रांडे वरण कां करीनास?   मनीं मांडे खाणें, ते कोरडेच कां खावे?   सुग्रण झाली म्हणून हाताचे मांडे करीत नाहीं   एका घरीं विनाई, साता घरीं नायटे   बाप आला घरीं मुलगा (दारीं), रांडेच्या घरीं   उपशाचे घरीं ढेकणाचा सुकाळ   एकादशीचे घरीं शिवरात्र (पाहुणी)   कंगालाच्या घरीं कंगाल गेला   घरीं आड बाहेर नदी   घरीं दारी सारखाच   घरीं शिमगा, बाहेर दिवाळी   घुसळतीपेक्षां उकळतीच्या घरीं फार   विश्वासाचा ठेवला घरीं   शिंप्याच्या घरीं सुई कारभारीण   वाघाच्या घरीं शेळी पाहुणी   भटजीचें घरीं शेरभर सुंकटें   राजाचें घरीं बोडक्या प्रधान   मामाचे घरीं, भाचा कारभारी   मोठया घरीं, सदा भिकारी   मणाचा वैरा घरीं असणें   सांगता तुझें तोंड, ऐकतत माझे कान, जिभे रांडे मट्ट र्‍हव   राजा असो, मी तसो, माकांगे रांडे पेजेचो निसो   एक पाय वेश्या घरीं, दुसरा पाय वैद्याचे घरीं   कुणब्‍याच्या घरीं दाणं, मांगाच्या घरीं गाणें, आणि बामणांच्या घरी लिव्हणं   गरीबाचे घरीं खावयाला जावें, श्रीमंताच्या घरीं पाहावयाला जावें   जांवई आले घरीं, म्‍हणून भोळी सासू गूळ मागे वाण्या घरीं   गंधटिळे नायकाचे, घरीं हाल बायकोचे   काम नाहीं घरीं, सांडून भरी   उद्योगाचे घरीं, ईश्र्वर साहाय करी   उद्योगाचे घरीं, सुखें येतीं सामोरीं   उद्योग्याचे घरीं, लक्ष्मी नांदे परोपरी   उंदरीण आपले घरीं धनीण म्हणविती   (एखाद्याच्या घरीं) रिद्धिसिद्धि पाणी भरणें   (कोणाच्या घरीं) मरणाची वाजंत्री वाजणें   कोल्‍ह्यासारखा लबाड, घरीं आणलें घबाड   घरीं उपवासी आणि बाहेर उल्‍हासी   घरीं कामधेनु, ताक मागूं जाय।   घरीं कामधेनु, पुढें ताक मागे   घरीं निजलें आणि दारीं शिजलें   घरीं सुख तर बाहेर चैन   शेजार्‍याचें पोर पाजार्‍याचे घरीं (गहाण)   समुद्रीं मासे व घरीं भरंवसा   समुद्रीं मासे व घरीं भरवसे   श्रीमंती खाशाचीः घरीं कळा जोशाची   जात्‍यांतली चुरी, मोलकरीण नेते घरीं   चावडीवर मारलें, घरीं सांगूं नका   बाहेर तुपाशीं आणि घरीं उपाशीं   रोगी मेल्यावरी, वैद्य आला घरीं   भिकार्‍याच्या घरीं, नारायण करी चाकरी   धनिकाचें घरीं, गरजी घाली फेरी   पिंपळाला शेंगा, घरीं जाऊन सांगा   काय केली ईश्र्वरा, तुझ्या घरीं चोरी   उद्योगाचे घरीं, ऋद्धि सिद्धि पाणी भरी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP