Dictionaries | References

राजाच्या मागून जावें, व सावकाराच्या पुढून जावें

   
Script: Devanagari

राजाच्या मागून जावें, व सावकाराच्या पुढून जावें

   राजाच्या पुढून जाण्यांत धोका असतो तेव्हां त्याच्या पाठीमागून जाणें चांगलें पण सावकाराच्या मागून गेल्यास लोक आपल्यास ऋणको समजण्याचा संभव असतो. तरी आपण त्याचें मिंधें असूं नये व त्याच्या पुढून जावें.

Related Words

राजाच्या मागून जावें, व सावकाराच्या पुढून जावें   मागून      मागून लाथरा, पुढून डसरा   و(व)   सावकाराच्या उरावरुन जावें, सरकाराच्या पाठीमागून जावें   गाजर खाऊन पाणी पिऊन सासरीं जावें   काशीस जावें, नित्‍य वदावें   पदरचेंख खावें व चौघांत जावें   मागून पुढून नवराच   मागून पुढून बापच   राहावें तेव्हां रुसूं नये, व जावें तेव्हां पुसूं नये   करायास जावें एक व होतें एक   करायास जावें एक व होतें भलतेंच   जावें रंगीनें, कीं जावें वगीनें   सोनोरी जावें कीं नानोरी जावें   गरीबाचे घरीं खावयाला जावें, श्रीमंताच्या घरीं पाहावयाला जावें   पदरचें द्यावें तेव्हां चौघांत जावें   आपलें जावें, आपण चोर व्हावें   मागून पुढून बा च नवरा   भीक मागून श्राद्ध होत नाहीं   गोड गोड म्‍हणून खावें, वैद्यापाशी जावें   उभ्यानें यावें, ओणव्यानें जावें   जावें तेथें डोक्‍यावर दिवस   चौघांत जावें, चौघासारखें व्हावें   चुलीपाशीं जावें, पूर्वकर्मास रडावें   बोडक्यांचे गांवांत बोडक्यानें जावें   पुढून   आपले जावें, आपण चोर व्हावें   करूं जावें एक, झालें बेक   अडल्याची काशी कोणी जावें तिजपाशीं   जावें त्‍याच्या वंशा, तेव्हां कळे।   जेथें जावें, तेथें डोईवर दिवस   जेथें जावें तेथें नांगरास पाळ   जेथें जावें तेथें पाऊलभर पाणी   जेथे जावें, तेथें नांगरास फाळ   ज्‍या गांवी जावें, तैसें व्हावें   मरणादारीं कीं तोरणादारीं (जावें इ.)   पाहुणे जावें आणि दैवें खावें   पाहुणे जावें आणि दैवें रहावें   आधीं आपलें घर भरावें, मग पाहिजे तेथे जावें   श्रम मागून घेणें   सुई मागून दोरा   करायला जावें बरें नि व्हावें बुरें   करूं जावें एक आणि होतें भलतेंच   करूं जावें दुसर्‍यास, समयीं भोंवतें आपल्‍यास   वेडियाच्या गांवा जावें वेडें होऊनिया यावें   समारंभाच्या वेळीं माहेरीं जावें, सर्वदा सासुसासरे सेवावे   आंवळा खाऊन पाणी पिऊन माहेरीं जावें   जळत भाकर खावी, पळत हाटांत जावें   ताकाला जावें मग भांडे कां लपवावें   भांडणांत बोललेलें अन् दुष्काळांत खाल्लेलें विसरुन जावें   न जावें सुंदरपणावर, आधीं गुण श्रवण कर   पाहुणे जावें आणि दैवीं असेल तें खावे   प्रेत झांकून ठेवावें, आधीं पेरणीस जावें      و   वकारः   मागून आलेलें लोण पुढें पोंचविणें   मागून आली ती गरोदर झाली   सांगावें, कवण्या ठाया जावें l कवणातेम स्मरावें कैसें काय करावें l कवण्या परि मीं राहावें l   राजाच्या प्रेमाचा भरंवसा नसतो   राजाची स्वारी भेटीला आली, मागून कराची मागणी आली   कर्माची वरात व म्‍हातारी घरांत   आबा बायल जा आनि भीक मागून खा   मागून कर्ता जेवण, उष्टें काडूक एक जन   मोठी बोली रायाची, भिक्षा मागून खायची   काकमैथुन पाहावें, तर सहा महिन्यांत स्‍मशानांत (मसणांत) जावें   काशीपासून ते रामेश्र्वरापर्यंत काठीला सोने बांधून अंधळ्यानें जावें   उष्ट्या हातानें मारला नाहीं कावळा, मग कां जावें देवळा   जळामध्यें मासा झोंप घेतो केसा। जावें त्‍याच्या वंशा तेव्हां कळे।।   जळामध्यें मासा झोंप घेतो कैसा। जावें त्याच्या वंशा। तेव्हां कळे॥   मांजर आडवें आलें तर तीन पावलें मागें जावें   पाण्यांतील मासा तळीं जातो कैसा, जावें त्याच्या वंशा तेव्हां कळे   पाण्यामध्यें मासा झोंप घेतो कैसा। जावें त्याच्या वंशा। तेव्हां कळे॥   पाण्यामध्यें मासा झोंप घेतो कैसा। जावें त्याच्या वंशा तेव्हां कळे॥   सासरीं शिवरात्र, माहेरीं एकादशी, आजोळीं जावें तर वामनद्वादशी   कलवंत पळौंचें मागून, आनी बायल्‌ पलौंची हागून   आधीं संताप, मागून पश्र्चात्ताप   राजाच्या हातांत पैसा खेळे, प्रजेचें झालें वाटोळें   बारा वर्षै शेला विणला, म्हणे राजाच्या दफणाला   सर्वापुढें जाववतें पण दैवापुढें कोठें जावें जाववत नाहीं? सर्वांच्या पुढें धांववेल पण दैवाच्या पुढें धांववत नाहीं   पानमागून आली व तिखट झाली   मागून घेणें   व अक्षर   व व्यंजन   व्यंजनाक्षर व   व्यञ्जनाक्षर व   जम्मू काश्मीर   काश्मीर   राजाच्या कारभार्‍याला पोटाचा दरारा   राजाच्या पक्वान्नाला विषाची बाधा   राजाच्या सुनेला न्हाण आलं, नि पिंजारी शेटं भादरतो         व्यंजन अक्षर व   व्यञ्जन अक्षर व   असुदी व अबादी   त्रिनिदाद व टोबॅगो डॉलर   अलफा व ओमेगा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP