Dictionaries | References न नरशा जेवला घरीं, अन् परशाची शिदोरी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 नरशा जेवला घरीं, अन् परशाची शिदोरी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | नरशा व परशा एका बाईचीं दोन मुलें समजावीं. आईचे विचार या म्हणींत वर्णिले आहेतः मी येथें जेवलें, माझी व्यवस्था लागली. नरशापुरतें अन्न घरीं होतें, तेव्हां तो घरीं जेवला असेलच. उरला परशा. त्याजकरतां एवढी अन्नाची शिदोरी मी नेतें. अशी घरांतल्या सर्व मंडळीचीच सोय ही बाई पाहूं लागत४ए! मालक, म्हणतो बाई तूं आपल्यापुरतें पहा. सर्व गोष्टी साधूं पाहशील तर आम्हाला तें परवडणार नाहीं. Related Words नरशा जेवला घरीं, अन् परशाची शिदोरी शिदोरी पोटभर जेवला अन् देवाला विसरला नरशा நீர் ஆகாரம் माळया घरीं मळे आणि परिटा घरीं शिळें पोटांत नाहीं वाढ अन् जीव करतो लाड सुन्या घरीं वाण देणें एकादशीच्या घरीं शिवरात्र पाहुणी माह्या घरीं मी मानाची घरीं ਛਾਕ अंकोर आपले पाय माझ्या घरीं लागावे आईबरोबर जेवला काय, बापाबरोबर जेवला काय, सारखेंच शंकराच्या घरीं, विष्णु झाला भिकारी माह्या लेकीच्या घरीं लेक मानाची आपल्या पायांची धूळ माझ्या घरीं झाडावी मोठे घरीं लेक द्यावी, भेटायची शिराणी माझें घरीं काय तोटा, लोटा जांवयाचा गोठा लग्न आलें घरीं, मग मांडवाची तयारी पैसा आला पदरीं, नातें गोतें धांवतीं घरीं बरा होतों घरीं । उगाच आठवली पंढरी ॥ शेजीच्या घरीं डुमडुम वाजे, कुंकवासाठीं कपाळ खाजे अन्नछत्रीं जेवला समाधान नाहीं मनाला आधीं शिदोरी, मग जेजुरी ભાત दुष्टास येऊं न देतां घरीं, जाईल आपोआप माधारीं नवस केले परोपरी, पण एक देव नाहीं घरीं शिकविलेली बुद्धि आणि बांधलेली शिदोरी झोपाळू कुंभकर्णापरी, कैशी बांधेल शिदोरी पुस्तकी विद्या आणि बांधलेली शिदोरी गोगलगाय, (अन्) पोटांत पाय घरीं करणें घरीं बसणें ಫಲಾಹಾರ खाकेंत खवला अन् महादेव पावला कारकुनाला बेरी अन् धन्याला धाक गरीबाचा काळ अन् थोराशी लडिवाळ तूं मला अन् मी तुला पाटलाची सून अन् बटकीचा गुण शिकवलेली बुद्धि अपुरी तेणें कमी पडे शिदोरी शिकवलेली बुद्धि आणि बांधलेली शिदोरी पुरत नाहीं बांधली शिदोरी व सांगितलें ज्ञान पुरत नाहीं एका घरीं विनाई, साता घरीं नायटे बाप आला घरीं मुलगा (दारीं), रांडेच्या घरीं रांडे घरीं मांडे, लुच्च्या घरीं झेंडे उपशाचे घरीं ढेकणाचा सुकाळ एकादशीचे घरीं शिवरात्र (पाहुणी) कंगालाच्या घरीं कंगाल गेला घरीं आड बाहेर नदी घरीं दारी सारखाच घरीं शिमगा, बाहेर दिवाळी घुसळतीपेक्षां उकळतीच्या घरीं फार विश्वासाचा ठेवला घरीं शिंप्याच्या घरीं सुई कारभारीण वाघाच्या घरीं शेळी पाहुणी भटजीचें घरीं शेरभर सुंकटें रांडे घरीं मांडे राजाचें घरीं बोडक्या प्रधान मामाचे घरीं, भाचा कारभारी मोठया घरीं, सदा भिकारी मणाचा वैरा घरीं असणें खाजवयाला तुर्हाटी नाही अन् कावळ्याला आवतण खालचें झांक अन् मग कर वर नाक काय पण थाट, अन् पाण्याला फुटका माठ करनखरीचा बोभाटा अन् झिपरी मारी झपाटा कोणाच्या संगतीन् काशी अन् कोणाच्या संगतीन् फांशी कुठलें कुठें अन् उठें उठें भेटे गोत खाऊन जायचे, अन् खत देऊन जायचें घरचा माळी अन् सहामासी पाणी घाली घरांत भय घरकराचो अन् रानांत भय वाघाचो गांवांत गाय हगली अन् चुलीला आग लागली जांवई आला माझा, अन् आयाबायांनो तुम्ही लाजा माळाचा कडा अन् गरिबाचा बोडा, फार पिकतो नटणें दिमाखाचें अन् जिणें कवडी कामाचें देव आलें घरा अन् कवाड आड करा देव देतो अन् (पर) कर्म नेतें दैव आलें द्यायला अन् पदर नाहीं घ्यायला धरायला डाहाळी अन् बसायला सावली (नसणें) न्हातीचे बाल अन् खातीचे गाल केव्हांहि दिसणार জলখাবার ଜଳଖିଆ विधि चुकल्याविण नियम करी, मनुष्य हा चुकांची शिदोरी सात शिदोरी खाई तरी माय म्हणे माझी गोपी रोडेली शिकवलेली बुद्धि आणि बांधलेली शिदोरी कामास येत नाहीं एक पाय वेश्या घरीं, दुसरा पाय वैद्याचे घरीं कुणब्याच्या घरीं दाणं, मांगाच्या घरीं गाणें, आणि बामणांच्या घरी लिव्हणं गरीबाचे घरीं खावयाला जावें, श्रीमंताच्या घरीं पाहावयाला जावें जांवई आले घरीं, म्हणून भोळी सासू गूळ मागे वाण्या घरीं गंधटिळे नायकाचे, घरीं हाल बायकोचे काम नाहीं घरीं, सांडून भरी उद्योगाचे घरीं, ईश्र्वर साहाय करी उद्योगाचे घरीं, सुखें येतीं सामोरीं उद्योग्याचे घरीं, लक्ष्मी नांदे परोपरी उंदरीण आपले घरीं धनीण म्हणविती (एखाद्याच्या घरीं) रिद्धिसिद्धि पाणी भरणें (कोणाच्या घरीं) मरणाची वाजंत्री वाजणें कोल्ह्यासारखा लबाड, घरीं आणलें घबाड घरीं उपवासी आणि बाहेर उल्हासी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP