Dictionaries | References

जावें त्‍याच्या वंशा, तेव्हां कळे।

   
Script: Devanagari

जावें त्‍याच्या वंशा, तेव्हां कळे।

   प्रत्‍येक मनुष्‍याचे सुखदुःख त्‍याच्या स्‍थितीच्या अनुभवाशिवाय कळत नाही. ‘पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा। जावे त्‍याच्या वंशा तेव्हा कळे।।’ -तुकाराम.

Related Words

जावें त्‍याच्या वंशा, तेव्हां कळे।   जळामध्यें मासा झोंप घेतो केसा। जावें त्‍याच्या वंशा तेव्हां कळे।।   जळामध्यें मासा झोंप घेतो कैसा। जावें त्याच्या वंशा। तेव्हां कळे॥   पाण्यांतील मासा तळीं जातो कैसा, जावें त्याच्या वंशा तेव्हां कळे   पाण्यामध्यें मासा झोंप घेतो कैसा। जावें त्याच्या वंशा। तेव्हां कळे॥   पाण्यामध्यें मासा झोंप घेतो कैसा। जावें त्याच्या वंशा तेव्हां कळे॥   पदरचें द्यावें तेव्हां चौघांत जावें   राजाच्या मागून जावें, व सावकाराच्या पुढून जावें   वंशा   राहावें तेव्हां रुसूं नये, व जावें तेव्हां पुसूं नये   अडती तेव्हां पडती   नाहीं तेव्हां टणटण उडती   तेव्हां   काशीस जावें, नित्‍य वदावें   ज्‍याचे जवळ अर्थ, त्‍याच्या अंगीं पुरुषार्थ   खर्‍या धर्मात्‍म्‍याची त्‍याच्या देशांत कदर नसते   ज्‍याचा हात खालीं, त्‍याच्या सुरकुत्‍या गालीं   कान उपटले तेव्हां ताळ्यावर आला   कळा नाहीं कांति नाहीं, युक्ति बुद्धि कैसी त्‍याच्या ठायीं   मिळेल ते दिवशीं तुपाशीं, नाहीं तेव्हां उपाशी   ईश्र्वर कृपा करतो तेव्हां वायूसवें पाऊस पाडतो   असल्या दिवशीं दिवाळी, नाही तेव्हां शिमगा   गाजर खाऊन पाणी पिऊन सासरीं जावें   आपले जावें, आपण चोर व्हावें   अडल्याची काशी कोणी जावें तिजपाशीं   दसर्‍यांतून जगूं (जगेल, निघेल) तेव्हां दिवाळी (दिवाळीचा दिवा) बघूं (पाहील)   म्हटलें तेव्हां   बनेल तेव्हां   पाहिजे तेव्हां   जावें रंगीनें, कीं जावें वगीनें   सोनोरी जावें कीं नानोरी जावें   ज्‍याचें चातुर्य त्‍याच्या पुरतें   ज्‍याचें नशीब त्‍याच्या बरोबर   ज्‍याच्या तंगड्या, त्‍याच्या गळ्यांत   असेल तेव्हां तेल, नसेल तेव्हां कोरडे जेवा   सावकाराच्या उरावरुन जावें, सरकाराच्या पाठीमागून जावें   गहूं तेव्हां पोळ्या   उभ्यानें यावें, ओणव्यानें जावें   जावें तेथें डोक्‍यावर दिवस   चौघांत जावें, चौघासारखें व्हावें   चुलीपाशीं जावें, पूर्वकर्मास रडावें   बोडक्यांचे गांवांत बोडक्यानें जावें   काय त्‍याच्या डोळ्यावर भात बांधला आहे?   घोडें घेतलें बाजारीं, त्‍याच्या पायाला उखरीं   गुलाबाचे फूल सुवासी, काटे असती त्‍याच्या अंगाशी   जो भजतो देवाला, त्‍याच्या उणेपणावरही घाला   ज्‍याचा हात मोडेल, त्‍याच्या गळ्यात पडेल   ज्‍याच्या हातीं लाठी, म्‍हैस त्‍याच्या पाठीं   आपणास झिजवावें, तेव्हां दुसर्‍यास रिझवावें   मुखीं नाम तेव्हां, हातीं मोक्ष   दैव येईल तेव्हां दरोडा पडेल   गरीबाचे घरीं खावयाला जावें, श्रीमंताच्या घरीं पाहावयाला जावें   आपलें जावें, आपण चोर व्हावें   करूं जावें एक, झालें बेक   जेथें जावें, तेथें डोईवर दिवस   जेथें जावें तेथें नांगरास पाळ   जेथें जावें तेथें पाऊलभर पाणी   जेथे जावें, तेथें नांगरास फाळ   ज्‍या गांवी जावें, तैसें व्हावें   मरणादारीं कीं तोरणादारीं (जावें इ.)   पाहुणे जावें आणि दैवें खावें   पाहुणे जावें आणि दैवें रहावें   पदरचेंख खावें व चौघांत जावें   ज्‍याची नीति सुरेख, त्‍याच्या तोंडी राख, पण ज्‍याची नीति खोटी त्‍याच्या तोंडी तूप रोटी   उठतां लाथ बसतां बुक्की, तेव्हां होतो सुखी   शपथ घेतली तेव्हां माझ्या तोंडांत सूत होतें   असेल तवा तेल, नसेल तेव्हां कोरडे जेवा   असेल तेव्हां सोहळे, नाहीतर ओसरीवर लोळे   आगे कधी शिकशील, तर ठकेन तेव्हां शिकेन   जेव्हां येते वेळ, तेव्हां होतें गाजराचें केळ   जेव्हां येते वेळ, तेव्हां होतें गाजराचे केळ   जैशाशी तैसा भेटे, तेव्हां मजालसी थाटे   दसर्‍यांतून पार पडेन तेव्हां दिवाळीचा दिवा पाहीन   चिंता करी राग, तेव्हां आत्‍मा धरी जाग   तारूं काठावर असतें तेव्हां परीक्षा काय होणार   टांकीचे घाव सोसावे तेव्हां देवपणास यावें   नवें तेव्हां सवें, जुनें आपला बा झवें   नवें तेव्हां सवें(मग)शिंक्याला लावून ठेवे   हाताला पडे चोळा, तेव्हां मिळे गोळा   सोनारानें कान टोचले तेव्हां शुद्धीवर आला   कान कुरकुटी तेल मीठ मागे, न दे त्‍याच्या कानास लागे   करायला जावें बरें नि व्हावें बुरें   करायास जावें एक व होतें एक   करायास जावें एक व होतें भलतेंच   करूं जावें एक आणि होतें भलतेंच   करूं जावें दुसर्‍यास, समयीं भोंवतें आपल्‍यास   गोड गोड म्‍हणून खावें, वैद्यापाशी जावें   वेडियाच्या गांवा जावें वेडें होऊनिया यावें   समारंभाच्या वेळीं माहेरीं जावें, सर्वदा सासुसासरे सेवावे   आंवळा खाऊन पाणी पिऊन माहेरीं जावें   जळत भाकर खावी, पळत हाटांत जावें   ताकाला जावें मग भांडे कां लपवावें   भांडणांत बोललेलें अन् दुष्काळांत खाल्लेलें विसरुन जावें   न जावें सुंदरपणावर, आधीं गुण श्रवण कर   पाहुणे जावें आणि दैवीं असेल तें खावे   प्रेत झांकून ठेवावें, आधीं पेरणीस जावें   वाघाच्या शिकारीची तयारी करावी तेव्हां कोल्हा हातीं लागतो   धनगरभाई, सव्वा प्रहर दिवस येई, तेव्हां खोडीचें वेड जाई   सुनेचा उघडेना डोळा, तेव्हां सासुबाईनें फिरवावा पोतेर्‍याचा बोळा   आधीं आपलें घर भरावें, मग पाहिजे तेथे जावें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP