Dictionaries | References

बोडक्यांचे गांवांत बोडक्यानें जावें

   
Script: Devanagari

बोडक्यांचे गांवांत बोडक्यानें जावें

   जसा देश तसा वेश. समानशील माणसेंच एकत्र राहूं शकतात.

Related Words

बोडक्यांचे गांवांत बोडक्यानें जावें   गांवांत राहून पाटलाशीं वैर   गांवांत लगीन, कुत्र्यांना बोंबाळ   राजाच्या मागून जावें, व सावकाराच्या पुढून जावें   देवी देवळांत, आणि नायटे गांवांत   मांजर नाथिल्या गांवांत हुंदीर राया   काशीस जावें, नित्‍य वदावें   चावडीवर दरोडा आणि गांवांत आरडाओरडा   चोरी करची आपल्‍या गांवांत, भीक मागची दुसर्‍याच्या गांवांत   काखेंत कळसा, गांवांत (स) वळसा   शेतांत नसावा कुंदा आणि गांवांत नसावा निसुंदा   कांग म्‍हारणे गांवांत, तर नाचण्या तुझ्या पेवांत   गाजर खाऊन पाणी पिऊन सासरीं जावें   वेडियाच्या गांवा जावें वेडें होऊनिया यावें   जावें रंगीनें, कीं जावें वगीनें   सोनोरी जावें कीं नानोरी जावें   कानांत बुगडी, गांवांत फुगडी   उजाड गांवांत डांगोरा पिटणें   गांवढ्या गांवांत गाढवी सवाशीण   गांवांत लगीन, कुत्र्याला बोंबाळ   बगलेंत पोर, गांवांत दांडोरा   देवी रानांत, नायटे गांवांत   पिकल्यावांचून (गांवांत) विकत नाहीं   सावकाराच्या उरावरुन जावें, सरकाराच्या पाठीमागून जावें   उभ्यानें यावें, ओणव्यानें जावें   जावें तेथें डोक्‍यावर दिवस   चौघांत जावें, चौघासारखें व्हावें   चुलीपाशीं जावें, पूर्वकर्मास रडावें   खाकेंत पोर नि गांवांत डांगोरा   काखेंत पोर आणि गांवांत डांगोरा   शेळीसारखें खाणें आणि गांवांत फिरणें   आई देवळांत व नायटे गांवांत   गळ्यांत गरसोळी आणि गांवांत बोंब   गांवांत म्‍हाळ, सुण्याक (कुत्र्यास) बोवाळ   गांवांत वर्‍हाड आणि कुत्रें मुर्‍हाड   तीन दिवस संन्याशी, गांवांत उपवासी   नदीवर न्हाण (स्नान), गांवांत भीक   गरीबाचे घरीं खावयाला जावें, श्रीमंताच्या घरीं पाहावयाला जावें   आपलें जावें, आपण चोर व्हावें   आपले जावें, आपण चोर व्हावें   करूं जावें एक, झालें बेक   अडल्याची काशी कोणी जावें तिजपाशीं   जावें त्‍याच्या वंशा, तेव्हां कळे।   जेथें जावें, तेथें डोईवर दिवस   जेथें जावें तेथें नांगरास पाळ   जेथें जावें तेथें पाऊलभर पाणी   जेथे जावें, तेथें नांगरास फाळ   ज्‍या गांवी जावें, तैसें व्हावें   मरणादारीं कीं तोरणादारीं (जावें इ.)   पाहुणे जावें आणि दैवें खावें   पाहुणे जावें आणि दैवें रहावें   पदरचेंख खावें व चौघांत जावें   पदरचें द्यावें तेव्हां चौघांत जावें   कवड्यांचे दान वांटले, गांवांत नगारे वाजले   गांडीला नाहीं लंगोटी, गांवांत प्रतिष्‍ठा मोठी   गांवांत गाय हगली अन्‌ चुलीला आग लागली   गांवांत घर नाही, वेशीबाहेर शेत नाहीं   गांवांत दाखवी मिजाशी, घरांत उंदीर उपाशी   गांवांत बळी, शेजीच्या गांवीं (परगांवीं) गाढवें वळी   दुष्ट राजाची द्वाही फिरली, गांवांत गडबड झाली   जंगलांत नाहीं वावर, नि गांवांत नाहीं घर   करायला जावें बरें नि व्हावें बुरें   करायास जावें एक व होतें एक   करायास जावें एक व होतें भलतेंच   करूं जावें एक आणि होतें भलतेंच   करूं जावें दुसर्‍यास, समयीं भोंवतें आपल्‍यास   गोड गोड म्‍हणून खावें, वैद्यापाशी जावें   समारंभाच्या वेळीं माहेरीं जावें, सर्वदा सासुसासरे सेवावे   आंवळा खाऊन पाणी पिऊन माहेरीं जावें   जळत भाकर खावी, पळत हाटांत जावें   ताकाला जावें मग भांडे कां लपवावें   भांडणांत बोललेलें अन् दुष्काळांत खाल्लेलें विसरुन जावें   न जावें सुंदरपणावर, आधीं गुण श्रवण कर   पाहुणे जावें आणि दैवीं असेल तें खावे   प्रेत झांकून ठेवावें, आधीं पेरणीस जावें   रानांत बाभळ मातुं नये व गांवांत कोळी मातुं नये   आधीं आपलें घर भरावें, मग पाहिजे तेथे जावें   काकमैथुन पाहावें, तर सहा महिन्यांत स्‍मशानांत (मसणांत) जावें   काशीपासून ते रामेश्र्वरापर्यंत काठीला सोने बांधून अंधळ्यानें जावें   उष्ट्या हातानें मारला नाहीं कावळा, मग कां जावें देवळा   जळामध्यें मासा झोंप घेतो केसा। जावें त्‍याच्या वंशा तेव्हां कळे।।   जळामध्यें मासा झोंप घेतो कैसा। जावें त्याच्या वंशा। तेव्हां कळे॥   राहावें तेव्हां रुसूं नये, व जावें तेव्हां पुसूं नये   मांजर आडवें आलें तर तीन पावलें मागें जावें   पाण्यांतील मासा तळीं जातो कैसा, जावें त्याच्या वंशा तेव्हां कळे   पाण्यामध्यें मासा झोंप घेतो कैसा। जावें त्याच्या वंशा। तेव्हां कळे॥   पाण्यामध्यें मासा झोंप घेतो कैसा। जावें त्याच्या वंशा तेव्हां कळे॥   सासरीं शिवरात्र, माहेरीं एकादशी, आजोळीं जावें तर वामनद्वादशी   सर्वापुढें जाववतें पण दैवापुढें कोठें जावें जाववत नाहीं? सर्वांच्या पुढें धांववेल पण दैवाच्या पुढें धांववत नाहीं   सांगावें, कवण्या ठाया जावें l कवणातेम स्मरावें कैसें काय करावें l कवण्या परि मीं राहावें l   सोयर्‍यांनी भरला गांव, जेवायला नाहीं ठाव   बैठी चाकरी   भवानी तुळजापुरीं आणि नायटे पृथ्वीभर   आतंकतायेन   वजन आसप   आकारी   गांवढेंगांव   दिसाउजवाड्यार   बारा कोसावरचा पाऊस, सिंवेचा राऊत, पाणवठयाची घागर   रिकामचोट, गांवास उपद्रव   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP