Dictionaries | References

जांवई आले घरीं, म्‍हणून भोळी सासू गूळ मागे वाण्या घरीं

   
Script: Devanagari

जांवई आले घरीं, म्‍हणून भोळी सासू गूळ मागे वाण्या घरीं

   एक म्‍हातारी तिच्या घरी जांवई जेवावयास आला म्‍हणून वाण्याच्या घरी गूळ मागून आणण्यास गेली. तो वाणी अर्थात तिला पैशाशिवाय गूळ थोडाच देणार. तिचा जांवई जेवावयाचा असला तरी वाण्याला त्‍याचे काय होय. तिला आपल्‍या जावयाचे मोठे कौतुक वाटत होते म्‍हणून इतरांस ते थोडेच वाटणार आहे. आपल्‍याप्रमाणें इतरांसहि आपल्‍या जावयाबद्दल प्रेम वाटेल अशी तिची भोळी समजूत होती. ज्‍याला त्‍याला आपल्‍या गोष्‍टीबद्दल विशेष प्रेम, कौतुक वगैरे वाटते पण इतरांस त्‍याचे काय?

Related Words

जांवई आले घरीं, म्‍हणून भोळी सासू गूळ मागे वाण्या घरीं   जांवई आले घरीं, सासू निघाली माहेरी   जांवई   सासू   सासू नाहीं घरीं आणि नणंद जाच करी   माळया घरीं मळे आणि परिटा घरीं शिळें   सुन्या घरीं वाण देणें   एकादशीच्या घरीं शिवरात्र पाहुणी   माह्या घरीं मी मानाची   घरीं   आपले पाय माझ्या घरीं लागावे   उठवळ सासू, थोट जांवई   घरीं कामधेनु, पुढें ताक मागे   शंकराच्या घरीं, विष्णु झाला भिकारी   जांवई पाव्हणा आला म्‍हणून रेड्याची धार काढायची नसते   माह्या लेकीच्या घरीं लेक मानाची   गूळ   आपल्या पायांची धूळ माझ्या घरीं झाडावी   मोठे घरीं लेक द्यावी, भेटायची शिराणी   माझें घरीं काय तोटा, लोटा जांवयाचा गोठा   लग्न आलें घरीं, मग मांडवाची तयारी   मागे   पैसा आला पदरीं, नातें गोतें धांवतीं घरीं   बरा होतों घरीं । उगाच आठवली पंढरी ॥   नरशा जेवला घरीं, अन्‌ परशाची शिदोरी   शेजीच्या घरीं डुमडुम वाजे, कुंकवासाठीं कपाळ खाजे   आपणा लागे काम। वाण्या धरीं गूळ। त्याचें यातिकूळ। काय किजे।।   कानाला कोंपर जडेना, सासू मेली जांवई रडेना   आले   घरीं शिमगा, बाहेर दिवाळी   दुष्टास येऊं न देतां घरीं, जाईल आपोआप माधारीं   कानाला कोपरा जडेना, सासू मेली जांवई रडेना   नवस केले परोपरी, पण एक देव नाहीं घरीं   घरीं करणें   घरीं बसणें   पोक्याची पिलाई, नऊ जण जांवई   काम नाहीं घरीं, सांडून भरी   जात्‍यांतली चुरी, मोलकरीण नेते घरीं   आले आले रावजी! गेले गेले रावजी!   चुलत सासू   माइज्यू सासू   jaggery   कोंबडे झाकले म्‍हणून तांबडे फुटायाचें राहात नाहीं   एका घरीं विनाई, साता घरीं नायटे   बाप आला घरीं मुलगा (दारीं), रांडेच्या घरीं   रांडे घरीं मांडे, लुच्च्या घरीं झेंडे   घरीं आली मावशी, त्‍या दिवशीं एकादशी   मागे टाकणे   मागे राहिलेला   कपाळाला कान चिकटले म्‍हणून कापले आहेत?   जांवई माझा भला, लेक बाईलबुद्ध्‌या झाला   घरीं आला संन्याशी, बाईल झाली विटाळशी   घरीं नाहीं साळी, सासूशीं करे ढवाळी   चोरी करी चोरी आणि डागिणे सोनाराच्या घरीं   मागे बसलेला   मागे हटणे   मागे पडलेला   मागे घेणे   मागे चालणे   मागे पडणे   मागे पाडणे   मागे लागणे   मागे राहणे   उपशाचे घरीं ढेकणाचा सुकाळ   एकादशीचे घरीं शिवरात्र (पाहुणी)   कंगालाच्या घरीं कंगाल गेला   घरीं आड बाहेर नदी   घरीं दारी सारखाच   घुसळतीपेक्षां उकळतीच्या घरीं फार   विश्वासाचा ठेवला घरीं   शिंप्याच्या घरीं सुई कारभारीण   वाघाच्या घरीं शेळी पाहुणी   भटजीचें घरीं शेरभर सुंकटें   रांडे घरीं मांडे   राजाचें घरीं बोडक्या प्रधान   मामाचे घरीं, भाचा कारभारी   मोठया घरीं, सदा भिकारी   मणाचा वैरा घरीं असणें   जांघाडी दुःख, जांवई वैद्य   जांवई न्हाला, वाफा शिंपला   गूळ घातला तितका गोड   गूळ घातले तसे गोड   याहो मुंगळोजी? गूळ खा   घर म्‍हणून ठेवणें   सासरा सुखी, जांवई दुःखी   दडपता नवरा, हडपती सासू   सासवेचे दोंदावर, जांवई उदार   बहीण भावया, सासू जांवया   एक पाय वेश्या घरीं, दुसरा पाय वैद्याचे घरीं   कुणब्‍याच्या घरीं दाणं, मांगाच्या घरीं गाणें, आणि बामणांच्या घरी लिव्हणं   गरीबाचे घरीं खावयाला जावें, श्रीमंताच्या घरीं पाहावयाला जावें   गंधटिळे नायकाचे, घरीं हाल बायकोचे   उद्योगाचे घरीं, ईश्र्वर साहाय करी   उद्योगाचे घरीं, सुखें येतीं सामोरीं   उद्योग्याचे घरीं, लक्ष्मी नांदे परोपरी   उंदरीण आपले घरीं धनीण म्हणविती   (एखाद्याच्या घरीं) रिद्धिसिद्धि पाणी भरणें   (कोणाच्या घरीं) मरणाची वाजंत्री वाजणें   कोल्‍ह्यासारखा लबाड, घरीं आणलें घबाड   घरीं उपवासी आणि बाहेर उल्‍हासी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP