TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|इतर आरती संग्रह|
उभा दक्षिण पंथे काळाचा का...

आरती कालभैरवाची - उभा दक्षिण पंथे काळाचा का...

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.


आरती कालभैरवाची

उभा दक्षिण पंथे काळाचा काळ ।

खङ्‌ग, चक्र वाटी हाती त्रिशुळ ।

गळा शोभे त्याच्या स्फटीकाचीं माळ

आपुलीयादासाचा करतो सांभाळ ।

जयदेव जयदेव जयक्षेत्रपाळा ।

आरती ओंवाळूं तुझीया मुखकमळ ॥

जय देव जय. ॥

प्रथम काशिपुरी रहीवासी केला ।

दैत्य वधावया क्रोध उपजला ।

काळास मर्दून निष्पाप केला ।

काळभैरव असे नाम पावला ॥ जय. ॥

पूर्वी सुवर्णाची होती सुनगरी ।

तेथे भैरव राज आणि योगेश्वरी ।

रीद्धीसिद्धी त्याच्या अष्टीकानारी ।

ध्यातो त्रिंबकराज निशिदिनी अंतरी ॥ जय. ॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2012-08-30T21:28:25.0800000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

भाकर मोडावी तें तोंड

  • भाकरी कोठेंहि मोडतां येतें. ती वाटोळी असल्यानें तिला तोंड कोठेंहि पाडावें. एखाद्या गोष्टीची सुरुवात कोठेंहि करतां येतें असें असेल तर म्हणतात. 
RANDOM WORD

Did you know?

वैराग्याच्या चार अवस्था कोणत्या?
Category : Hindu - Philosophy
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 717,490
  • Total Pages: 47,439
  • Dictionaries: 46
  • Hindi Pages: 4,555
  • Words in Dictionary: 325,863
  • Marathi Pages: 28,417
  • Tags: 2,707
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,232
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.