मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|इतर आरती संग्रह| मंगलमूर्ती मंगल वदन त्रिन... इतर आरती संग्रह आरती सप्रेम जय जय विठ्ठल ... वेदांचे जें गुह्य शास्त्र... ओंवाळू आरती सद्गुरु रामदा... ओम जय जगदिश हरे स्वामी जय... जय जय नवनाथांचा । जय ज्ञा... जयदेव जयदेव जय चिन्मय चंद... जयदेव जयदेव जय पंचायतना ॥... आतां स्वामी सुखें निद्रा ... गुण आणि गंभीर रणधीर । तया... क्षार उदक देउनी मधुरता आल... शेजारत्या सुखें निद्रा करी आतां स्व... जय जय लक्षुमिकांता शेषशाय... जयदेवजयदेव जय लक्ष्मीकांत... जयदेव जयदेव जय भरवराया । ... आरती रामदासा नित्यानंद वि... जयदेव जयदेव जय माय कृष्णे... जयजय वो यतिवर्या सच्चित् ... जयदेव जयदेव जय भगवद्गीते ... जयदेव जयदेव जय अद्वयमूर्त... आरती गुरुची जयजयाची ज्ञानदेवा आदि देव... जयदेव जयदेव जयजय श्रीसूर्... श्रीज्ञानेश्वरांची आरती आरती तुकारामा । स्वामि सद... कारुण्यमृतसरिते, कोटिसुगु... भानुदासाच्या कुळीं महाविष... आरती रामदासा । भक्त विरक्... जय जय श्रीशनिदेवा ॥ श्री ... या अधिकमासी श्रीपुरुषोत्त... ओवाळू आरती । आता पुरुषोत्... मंगलमूर्ती मंगल वदन त्रिन... जयदेवी जयदेवी जय श्रीसत्य... करितों प्रेमें तुज नीरांज... जय देव जय देवी जय भगवद्ग... जय देव जय देव जय श्रीशशिन... उभा दक्षिण पंथे काळाचा का... अश्वपती पुसता झाला । नार... आरती संतमंडळी । हातीं घ... धन्य धन्य योगी सर्व जगांत... जय जय श्रीगुरुशरभंगा । आर... जयदेव , जयदेव , जय सिद्धे... जय जय श्रीशिवकाशीविश्वेश... जयदेवी, जयदेवी, जय देववंद... जय शिखरेश्वरि भगवंते । भ... जयजय आदिमाये , अनुसूये !... जयदेव, जयदेव, जय दक्षिणके... जयदेव जयदेव जय भार्गवरामा... नागनाथ आरती - मंगलमूर्ती मंगल वदन त्रिन... नागनाथ हे नवनाथापैकी असून ते साक्षात शंकराचाच अवतार होय. Tags : aratinaganathpothipuranआरतीनागनाथपुराणपोथी आरती Translation - भाषांतर मंगलमूर्ती मंगल वदन त्रिनयना । करुणा सिंधु देवा जिंतियले मदना । भक्त जयजयकारा जय उमारमणा । तुजविण मी अनाथ तू अधार या प्राणा ॥ जयदेव जयदेव जय गुरु नागेशा । सहजी सहजोदीता व्यापक दशदीशा । विश्वरूप देवा तू आधार विश्वेशा । प्रतापदिनकरा तुमचा प्रताप ऐसा ॥ध्रु॥ गौरतनु व्यापक हारी भवकंदर कोठारा । राया रंका समसुख देशी उदारा । चरणदर्शनमात्रे चुकती अजन्म येरझारा । हे सेवा सुख द्यावे मज नागेश्वरा ॥२॥ भुजंग भूषण भूषित धुलितांबरशोभा । गजचर्मवेष्टोनी उमावल्लभा । दीनोद्धार देवा सहजी सुलभा । पूर्णनंदे वहल मोहक कर प्रभा ॥३॥ परात्पर तू शिवा आत्मायारामा । निर्मल निरूपाध योग्या विश्रामा । अखंडित अपरंपरा निरुपम महिमा । हे सेवा सुख द्यावे नागेशा आम्हा ॥४॥ पूर्वसंचितफळ हे दृष्टी दिखिलासी । धन्यभक्तजन हे स्थिर चरणपाशी । हे सेवासुख मागे अज्ञानसिद्ध नागेशी । अखंडित मन माझे अवघे तुजपाशी ॥५॥ बापा जयदेव प्रणव प्रकाशा । जय जय वडवाळसिद्ध नागेशा । जय जय नागेंद्र गुरुपद नागेशा । बापा जयदेव ॥ध्रु॥ आदी अनादी अपरंपरा । सहजीसहजोदीता परात्परा । परब्रह्म गुरु निजनिर्धारा । प्रकट सकळा सखया आदिईश्वरा ॥१॥ विश्वरूप तू विश्वनाथा । विश्व तुजमधे तू विश्वाचा दाता । विश्व खेळविसी तू नागनाथा । विश्व तूची तू बा आदि अनंता ॥२॥ विश्वरूप तू विश्वलिंगा तुझे मस्तकी ती आदि गंगा । दर्शनमात्र दोष जाती भंगा । ऐसा अगम्य तू नागलिंगा ॥३॥ देवाधिदेवा तू पार न कळे याचा । ऐसा प्राचीन कुलदैवत आमुचा । अज्ञान विनवी शिवसुत नागेशाचा । अखंड वर्णावया दे मज वाचा ॥४॥ N/A References : N/A Last Updated : August 30, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP