मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|इतर आरती संग्रह| जयदेव जयदेव जय चिन्मय चंद... इतर आरती संग्रह आरती सप्रेम जय जय विठ्ठल ... वेदांचे जें गुह्य शास्त्र... ओंवाळू आरती सद्गुरु रामदा... ओम जय जगदिश हरे स्वामी जय... जय जय नवनाथांचा । जय ज्ञा... जयदेव जयदेव जय चिन्मय चंद... जयदेव जयदेव जय पंचायतना ॥... आतां स्वामी सुखें निद्रा ... गुण आणि गंभीर रणधीर । तया... क्षार उदक देउनी मधुरता आल... शेजारत्या सुखें निद्रा करी आतां स्व... जय जय लक्षुमिकांता शेषशाय... जयदेवजयदेव जय लक्ष्मीकांत... जयदेव जयदेव जय भरवराया । ... आरती रामदासा नित्यानंद वि... जयदेव जयदेव जय माय कृष्णे... जयजय वो यतिवर्या सच्चित् ... जयदेव जयदेव जय भगवद्गीते ... जयदेव जयदेव जय अद्वयमूर्त... आरती गुरुची जयजयाची ज्ञानदेवा आदि देव... जयदेव जयदेव जयजय श्रीसूर्... (१) होतां कृपा तुझी पशु ब... आरती तुकारामा । स्वामि सद... कारुण्यमृतसरिते, कोटिसुगु... भानुदासाच्या कुळीं महाविष... आरती रामदासा । भक्त विरक्... जय जय श्रीशनिदेवा ॥ श्री ... या अधिकमासी श्रीपुरुषोत्त... ओवाळू आरती । आता पुरुषोत्... मंगलमूर्ती मंगल वदन त्रिन... जयदेवी जयदेवी जय श्रीसत्य... करितों प्रेमें तुज नीरांज... जय देव जय देवी जय भगवद्ग... जय देव जय देव जय श्रीशशिन... उभा दक्षिण पंथे काळाचा का... अश्वपती पुसता झाला । नार... आरती संतमंडळी । हातीं घ... धन्य धन्य योगी सर्व जगांत... जय जय श्रीगुरुशरभंगा । आर... जयदेव , जयदेव , जय सिद्धे... जय जय श्रीशिवकाशीविश्वेश... जयदेवी, जयदेवी, जय देववंद... जय शिखरेश्वरि भगवंते । भ... जयजय आदिमाये , अनुसूये !... जयदेव, जयदेव, जय दक्षिणके... जयदेव जयदेव जय भार्गवरामा... आरती चंद्राची - जयदेव जयदेव जय चिन्मय चंद... रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला. Tags : aratichandraranganatha swamiआरतीचंद्ररंगनाथ स्वामी आरती चंद्राची Translation - भाषांतर जयदेव जयदेव जय चिन्मय चंद्रा ॥ निजतेजें वोवाळूं सच्चित्सुखभद्रा ॥ध्रु०॥उदयास्तुविणें शोभसि अखंड चिद्नगनीं ॥ भक्तचकोरां जिवविशि परमामृतपानीं ॥अक्षय निजनिष्कलंक निरसुनि तमरजनीं ॥ तापत्रय दुर करिसी लावुनि निजभजनीं ॥१॥तव करुणारसपियुषें जन वन वनस्पती ॥ स्थिरचर सफलित पल्लवपुष्पेंसह होती ॥ शुकादि पव्क फळें ते सेवुनियां निवती ॥ पूर्णापूर्ण कळातित तेजोमयमूर्ति ॥२॥निज बिज धान्यें विरुढत तव करुणापियुषें ॥ सेवुनि मुनिजन वर्तति नर्तति संतोषें ॥आर्तें. आरति उजळुनि निजतेजप्रकाशें ॥ रंगीं रंगुनि गर्जति निगमागम घोषें ॥३॥ N/A References : N/A Last Updated : June 24, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP