मराठी मुख्य सूची|विधी|कर्म विधी|ऋग्वेदीय अन्त्येष्टि विधी|
उदकुंभश्राद्धें

उदकुंभश्राद्धें

अंत्येष्टि म्हणजे शेवटचा होम.


आचमन प्राणायाम व देशकालाचा उच्चार करावा, व अपसव्य करून पितृत्रयीचें पार्वनविधीनें देवाशिवाय श्राद्ध करावें; व अन्न निवेदनांबरोबर उदकुंभाचाही उच्चार करावा. शेवटी विडा व दक्षणा द्यावी, हें श्राद्ध एक वर्ष पर्यंत दररोज करावें. असमर्थ असल्यास प्रत्येक महिन्यास एक करावें अगर एक दिवशींच करावें.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP