मराठी मुख्य सूची|विधी|कर्म विधी|ऋग्वेदीय अन्त्येष्टि विधी|
रुद्रगण श्राद्ध

रुद्रगण श्राद्ध

अंत्येष्टि म्हणजे शेवटचा होम.


रुद्र अकरा आहेत. त्यांची नांवे :-
१ अजैकपाद
२ अहिर्बुन्ध्य
३ कपाली
४ रुद्र
५ वृषाकपि
६ शंभु
७ कपर्दी
८ रैवत
९ हर
१० बहुरूप
११ अपराजितत्र्यंबक,
याप्रमाणें आहेत.
प्रेताला रुद्रस्वरूप प्राप्त व्हावें म्हणून हें श्राद्ध करितात.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP