मराठी मुख्य सूची|विधी|कर्म विधी|ऋग्वेदीय अन्त्येष्टि विधी|
भूमिदान

भूमिदान

अंत्येष्टि म्हणजे शेवटचा होम.


गोचर्माइतक्या मापाची अगर त्यापेक्षां जास्त जमीन दान द्यावी. ‘ मृताचे सर्व पापांचा क्षय होऊन साठ हजार वर्षे स्वर्गलोकीं वास्तव्य केल्यावर त्यास शिवलोक प्राप्ति व्हावी म्हणून भूमिदान करतों ’ असा संकल्प करावा. भूमिदानाचा मंत्र वर दिला आहे. त्याशिवाय. ‘ यस्यां रोहंति ’ इ. ‘ जिच्यामध्यें पावसाळ्यांत बीजें वाढतात, अशा भूमीचे दानानें मृताचे मनोरथ पूर्ण होवोत ’ याप्रमाणें म्हणतात.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP