मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वेदान्त काव्यलहरी| शेजारती वेदान्त काव्यलहरी चुडालाख्यान सार सुलभ पासष्टी मूर्तिपूजा काठिण्य रामच रावण कसा होतो संतांची उलटी खूण अखंड भजन चार मतें पंचमुद्रा मरणमांगल्य स्नानाचें पुण्य खोटी समजूत योगी सिद्धपुरुषाची व्याख्या सर्वकर्म वेदान्ताचें परमध्येय आत्मसाधनयोग परोक्षज्ञानाची महती मीपण मुक्ति व अवतार तुकाराम मोठा बाप आत्मा कशासारखा आहे पूर्णांत फलप्राप्ती देवाचे नैवेद्य सद्गुरु स्वरूप साधन क्रम आत्मप्रकाश विज्ञानाचे दोन प्रकार प्रकृति प्ररुषवन्दन बोले तैसा न चाले दिसणें म्हणजे कळणें स्वधर्म वेदविहित धर्म खरा ब्राह्मण ब्राह्मण व ब्रह्मकर्में ब्राह्मण व ब्रह्मकर्में देवापेक्षां संत श्रेष्ठ कां ? प्रमाण मीमांसा आत्म्यावर अध्यारोप राजा हा ईश्वर नव्हे वस्तू संसार व साधक दान आई स्त्री ज्ञानाची बडेजाव अज्ञानांत दोन प्रकारचे ‘मी’ आत्म्याचें स्वयंप्रकाशित्व ऐने महाल व कुत्रा शरीरही आपलें नाहीं भाव ऐसा देव आत्मभजन एकादशीचें पंढरींतलें चित्र देव व देऊळ पूर्ण विज्ञान विषयमोह आत्मज्ञानमहिमा खास पदे आत्मभजन त्यांत काय पंचाईत ? आरत्या शेजारती पाळणा सर्वेश्वराची आरती वेदांत काव्यलहरी - शेजारती सदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे. Tags : kavyapoemvedantकाव्यगीतवेदान्त शेजारती Translation - भाषांतर शेजारतीचाल --- भैरवी [भजनबिना जलजयो]ज्ञानघना, निज निज गुरुराणा ॥धृ०॥भास जगाचा झोंपसि जेव्हां-उठता गिळिशी जगत खुणा ॥१॥कोठिल निद्रा जाग तुला प्रभू-होशि कधीं ना अधिक उणा ॥२॥होसी तूं जग, हेम जसे नग-नच मुकता तिळ हेमपणा ॥३॥समुख अपणा आपण दर्पणीं -- जगतभिषें बघसी अपणा ॥४॥द्दश्य जगत, द्रष्टा दर्शनही -- अवघाची तूं त्रिपुटिविना ॥५॥स्वयं आयता सिद्धराम प्रभू -- दत्तात्रय तुज करि नमना ॥६॥शेजारतीचाल --- (नच सुंदरि करु कोपा)सिद्धराम गुरुराणा -- नीज अतां धरि भौना शीण बहू तुज झाला -- सेवि प्रभू सुखशयना ॥धृ०॥मंत्र तंत्रही जपले -- वेद चारही पढले ॥योग याग किति केले -- कष्ट करुनि बहु खपले ॥मूढ अशा सकलांना -- लाविलेसि निजभजना ॥१॥अज्ञानी जन भुलले -- सुपथ दिसेना चुकले ॥देव पाहाया फिरले -- तीर्थव्रता अनुसरले ॥देहीं परि देव तुंवा -- दाखविले भक्तांना ॥२॥भवसागर आटविला -- शीणभार ओसरिला ॥घालवुनि बुद्धिमला -- दिधले निजज्ञानाला ॥दत्तात्रय दास तुझा -- मानीना अन्य कुणा ॥३॥टीप :--- खालील प्रमाणें ध्रुवपद बदलून काकडारती म्हणावी --सिद्धराम गुरुराणा -- ऊठ प्रभो ज्ञानघना ॥भक्त दर्शना टपले -- सोडि अतां सुखशयना ॥शेजारती --- चाल --- (धनराशी दिसता)निज निज गुरुराणा । सच्चितसुख जगकारणा ॥जग कारणा । जग धारणा ॥धृ०॥चाल :--- कळशि न कोणा कोण कसा तूं ।काय तुझा जगविलास हेतू ॥विचित्र रचना, अघटित घटना,नाकळे, श्रुतिही चळे, तव वर्णना ॥१॥अतर्क्य तूं, त्यापरि तव लीला ।आकळितां येइ न मम बोला ॥थकली रसना, कळशी न मना ॥अज्ञ या, दत्तात्रया, दे दर्शना ॥२॥काकडारती :--- “निज निज” ऐवजीं “उठि उठि” घालून,शेजारती --- चाल --- (सत्य वदे वचनाला.)निज निज रे गुरुनाथा आता,उशिर तुला बहु झाला तातां ॥धृ०॥चाळ :--- सुखनिद्रा तव योगसमाधि । नीद तयाम्हणतो नच कळता ॥१॥प्रगट सदोदित नीद कशी तुज दत्तात्रय लटकेचि निजविता ॥२॥ N/A References : N/A Last Updated : April 21, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP