Dictionaries | References घ घी गेलें पण ठामणें तर राहिलें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 घी गेलें पण ठामणें तर राहिलें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | तूप गेले आणि तुपाचे भांडेहि गेले-राहिले. पहिल्या म्हणीत संपूर्ण हानि दाखविली आहे, तर दुसर्या म्हणीत अर्धी हानि दाखविली आहे. Related Words ठामणें घी गेलें पण ठामणें तर राहिलें घी घी गेलें आणि ठामणेंहि गेलें परक्याचें पोर आलें भरी, पण घर तर राहिलें घरचे घरीं घी देखा पण बडगा नहि देखा हैवहि गेलें नि दैवहि गेलें शुद्ध घी देसी घी कृत्रिम घी वनस्पति घी गांव गेलें, नांव राहिलें गरीबानें खाल्ले तर पोटाकरितां, पण श्रीमंतानें खाल्ले तर औषधाकरितां चाखलें नाहीं, पण देखलें तर असेल अंगावर आलें शेपटावर गेलें पण कासवालागुनु बोंडुळ गेलें माझें गेलें (जेवण) चुलींत भिकारी तर भिकारी पण ओकारी तर हत्ती गेला, शेंपूट राहिलें कुत्रें तर एक दिवसांत काशीला जाईल, पण जात भाईच नडतात सखू पाठ घांसली तर घासूं पण खंडीचा तोटा कसा सोसूं stakes गूळ नाहीं पण गुळशी वाचा तर पाहिजे अक्कल नाहीं पण मुलगा तर दाणा आहे पिववेना (तर) पिववेना पण लवंडूनहि देववेना वर वर्हाडास गेलें तरी घोडें करड stake नाक कटा तो कटा, लेकिन घी तो चटा copper बोलावलं तर खरं पण न आलं तर बरं मोडली तर काडी, फुटला तर डोळा पावला तर देव, नाहीं तर धोंडा मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा धरला तर रोड्क, सोड्ला तर बोडका पढला पण कढला नाहीं घी जातें आणि चमडा पण जातो घी देखा पण बडगा नही देखा नकटा तो नकता, पण घी तो चट्टा पादा पण नांदा पादो पण नांदो चालला तर गाडा, नाहीं तर खोडा उपासांनी देव मिळे तर दुष्काळांत गेलें काय थोडें? पडतील चित्रा स्वाती, तर पिकतील माणिक मोती, पण कापूस न मिळे वाती कोण तर म्हणे कोपरा तन गेले मन गेलें, म्हातारपणीं म्हण आलें, सरमडाचें मखर केलें, तेंहि वार्याने उडून गेलें चुकी झाली तर हरकत नाहीं पण चुकारपणा करूं नये माणूस फिरलें तर फिरलें पण घराचें वासेहि फिरले पाय घसरला तर घसरुं दे पण जीभ घसरुं देऊं नको वाहिली ती गंगा, राहिलें तें तीर्थ डोळे गेले कपाळ राहिलें विचारांचा सुकाळ पण शब्दांचा दुष्काळ गरिबी पत्रकली पण ॠण नको दिवस जातो पण घोल उरतो स्मशानीं बसावें, पण एकटें नसावें मन पादशाही पण दैव गांडू धरशील धीर तर बनशील वीर भायलें सुतक भायर गेलें असतील फळें, तर होतील बिळें bet धरलें तर चावतें नी सोडलें तर अंगावर येतें चांगलें झालें तर सर्वांचें, वाईट झाले तर एकाचें माळीण रुसली तर फुलेंच घेईना एक पाहुणा तर घर पाहुणे पण भोगणें दूध देखलें पण बडगा देखला नाहीं प्राणावर आलें होतें पण बोटावर निभावलें गेलें प्राणावर आलें होतें पण शेपटावर निभावलें गेलें हूं तर भांडीं घांस तूं काय गळतें, तर तोंड गळतें सहज गेलें गोठयांत तर रुपाया पडला ओटयांत देउळची फुटली घांट तर गुरविणीचे गेलें झ्यांट गळ्यांत गळेसर नको पण खाली अडसर पाहिजे गांठचे द्यावें पण जामीन न व्हावें काजळाच्या कोठडींत गेलें तर तोंड काळें, मोजले तर हात काळे कां तर धपका सोसावतो पण टिपका सोसवत नाहीं लाथ सोसते पण बात सोसत नाहीं अनोळख्याला भाकरी द्यावी पण ओसरी देऊं नये उपकार उधार राहतो, पण अपकार जमेंत पडतो कोरडी आग पुरवते पण ओली पुरवत नाही अन्न मिळवितां येतें पण जिरवितां कठीण पडतें लाख मरोत पण लाखाचा पालनकर्ता न मरो लाख मरोत पण लाखाचा पोशिंदा न मरो गाढवहि गेले आणि ब्रह्मचर्यहि गेलें वीसां नाहींतर तिसां, नाहीं तर जशाचा तसा मनांतले साधेल तर दारिद्य कां (कशाला) बाधेल? फत्तरपर पाणी पडे, भीजे पण भीने नही, मूरखसे गीयान् कहे, बुझे पण रीझे नहीं गाय तर विकावयास पाही, दुधावांचून सरत नाहीं सर्वच वेळ साजे तर सारेच होतील राजे स्त्री सहसा प्रवृतेनाः प्रवर्तली तर निवर्तैनाः नाल्ल तर म्होवो, नाल्लकारय रडता, तेलकारय रडता कोणी घालीना भीक तर पंतोजीपणा शीक कच्चा घी डालडा घी कांरे भाता थोडा, तर कोंड्यांनी घातला वेढा पडतील उत्तरा तर भात खाईना कुतरा, न लागल्या उत्तरा तर भात मिळेना पितरा उष्टें खावें तर तें तुपासाठीं (तुपाचे लालचीनें) कुत्रें दीड दिवसांत काशीला जाईल, पण तंगडी उंच केली नाही तर Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP