Dictionaries | References म मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार Type: Dictionary Count : 31,570 (Approx.) Language: Marathi Marathi | Show All रक्षा घेऊन जाणें रक्षिला एक पैसा, दोहोंचा लाभ जैसा रग उतरणें रग जिरणें रग जिरविणें रगडो तिबंयिल्यारि भिजत वे? रगडो भांगर झाल्यारि गांवभर वांटयेद रगताक रगत अंतर दिना रग मोडणें रगाडयांत गेलें काय नि आलें काय रगाडा र गाणें रचा पाढा वाचणें रचें गाणें मांडणें रचें गाणें लावणें रचें गाणें सांगणें रजस्वला करी वेलासी आघात। अंतर तों हित दुरी बरें॥ रजाचा गज करणें रजा देणें रज्जु नास्तनां बांदूनु घालचें रज्जुसर्प न्याय रडकी सुरत रडकुंडी येणें रडत गार्हाणें, हातीं पुराणें रडत घोडयावर बसला तो राऊतकी काय करील रडत जाई तो मेल्याची खबर आणी रडत राऊत, काय चालवील औत रडत राऊत घोडयावर आणि मौज गांवभर रडत राऊत घोडयावर काय बसतो व तीर काय मारतो? रडत राऊत घोडयावर बसविणें रडतराव घोडयावर बसविणें रडतराव बहिष्कारवादी रडतलो चाकरु नाका, कोपतलो यजमानु नाका रडता राऊत घोडयावर बसविला तर मेल्याची खबर आणतो रडती बायको व हांसता पुरुष, यांची करावी सदा सांड रडती बायको हांसता पुरुष रडतें पोर व गळतें घर रडतोंडी घाट रडतोंडीचा घाट रडतो आई आई आणि म्हणतो बाई बाई रडत्याची शेती, बोंबलत्याचें दुभतें रडत्याच्या डावीकडे व शिवत्याच्या उजवीकडे बसूं नये रडत्याच्या डावे बाजूस व हांसत्याच्या उजवे बाजूस बसूं नये रडरड रडला आणि शेवटीं झोंपी गेला रडली तर रडली, काय माणिक मोतीं झडतील? रडी खाणें रडी येणें रडून घर घेणार रडून जीव टाकणें रडून झवणें मागायचें रडून मान आणि पडून दंडवत रडून सांडणें रडें काढणें रणखांब पूजणें रणतुरा लावणें रणदिश होणें रणदिस होणें रणवार्ता श्रुतं रम्यम् । रणां पडिल्ल्या दुःख ना, लाथे दुःख रतन रति इतकी दरज असतां शत्रूस बळ फार येतें रत्न उकीरडयांत पडलें तरी परीक्षक त्याची योग्यता समजतो रत्नमालेपेक्षां फुलांचीच माळ अधिक जड होते रत्नाकर आळविणें रत्नाच्या डोंगरावर फुलला पळस, पण पानें तीनच रत्नापोटीं गारगोटी रमणें रमताराम रमाकांत आळविणें रमारमी होणें रयाला सपर नाहींः खायला खपर नाहींः रवणाक कोंबी वसप रव पडणें रवळनाथाचें कूळ रवा काढणें रवाव कसणें रवि अरूण न्याय रवि कुक्कुट न्याय रवीलासुद्धां जें दिसत नाहीं तें कवीला दिसतें रस पिणारा पिऊन जातो व चरकाचें तोंड पुरतें माखत नाहीं रसवडे एक झाले आणि वार्यानें द्रोण उडून गेले रसातलास जाणें रसातळास नेणें रस्ता फुटणें रस्ता मळणें रस्तो चुकून गेल्यार दुबारि चमकवुंचें पडता रस्त्यांत रहदारी, राजाची आली स्वारी रस्त्याची वटवट रिकामी, घरीं आली मामी रस्त्याच्या सगरानें, गांव भेटे निश्चयानें रस्सी जलगयी पर बल नहीं गया रहाटाचा बैल सदोदित वाहे पाणी रहें झोपडीमें ख्वाब देखे महलका रहे तो अमीर, घटे तो फकीर, मरे तो पीर रहे तो आपथी ने जाय तो सगाबापथी रांगताना साधेल तें चालतांना बाधेल रांगवळी करणें रांगोळी करणें रांगोळी होणें रांजणांत गाडगें संपादतें, गाडग्यांत रांजण संपादत नाहीं रांड गार्हाणें रांड ना पोर, जिवाला घोर रांडपोर कीं राजपोर रांड बायलेक सतरा घोव रांडबिंड म्हणा पण पोटभर वाढा रांड, भांड, भैंसा, बिघडे तो होय कैसा? रांड भांड म्हैसा, बिघडे तो होय कैसा रांड म्हणा, कूंड म्हणा, पोट भर्नु वाढा रांडया राऊजी रांडया राघोजी रांडया रावजी आणि बोडक्या भावजी रांडया रावजी जवारीमा भड रांडवांटा कपाळीं येणें रांडसांधीस बसणें रांडा बायले सात घोव रांडे घरीं मांडे रांडे घरीं मांडे, लुच्च्या घरीं झेंडे रांडेचा रांडेचा आजार रांडेचा मारलेला रांडेची चट्टीपट्टी, भटजीची घोंडभट्टी रांडेचो नाद, नी जगाशीं वाद रांडेच्या पोरास दिवसा बाप नाहीं व रात्रीं आई नाहीं रांडेच्या पोरास विटीदांडूचा खेळ रांडेच्या लग्नाला छत्तीस विघ्नें रांडेच्या लग्नाला सतरा विघ्नें रांडेजवळ रांड गेली आणि फटरांड झाली रांडेपरती शिवी नाहीं आणि शिरापरता दंड नाहीं रांडे लग्नाक सातपांच (सतराइशीं) विघ्न रांडेवांचून पाणी पीत नाहीं रांडेसारखा रडणें रांडेहून रांड रांदपिणी रांदपिणी पोरु उपाशीं पण्णां रांदिल्लें सरता, केलेलें (उलाइलें) उरता रांदुंक कळना जाल्यारि रांदणी वांकडी रांदुंक कळना जाल्यारि राकडा वल्लीं रांधणें येईना ओलीं लाकडें रांधतां येईना ओलीं लाकडें रांधा वाढा, उष्टीं काढा रांधावें तसें जेवावें, करावें तसें पाळावें रांधावें तसें जेवावें, करावें तसें पावावें रांधावें तसें जेवावें, करावें तसें भरावें राईचा डोंगर करणें राईचा पर्वत करणें राईचा पर्वत केला, संतोष झाला मूर्खाला राईचा भाव रात्रीं राईचा भाव रात्रीं गेला राईचा (होतो) पर्वत राईभर नाता और गारीभर आशनाई राऊत असे खरमरा तर घोडा चाले तुरतुरा राक्षसवेला राक्षसीकडे पाळणें बिंदुंळुंक दिल्यावारी राक्षसी झोंप राख टाकणें राखण न करणारा कुत्रा, निकामी बैल व भारभूत झालेला मनुष्य हे नेहमीं कुटुंबाचे शत्रु आहेत राखण बसला दारांत, चोर शिरला घरांत राखण लागणें राखणीला घालणें राखण्यानें गुरें टाकलीं म्हणून धनी टाकील काय राख रांगोळी करणें राखशील ओज तर होईल चोज राख सावडणें राखावीं बहुतांचीं अंतरें। भाग्य येतें तदनंतरें॥ राखील तो चाखील राखील त्याचें घर, खणेल त्याचें शेत राखील त्याचें शेत राखेचे डोहाळे, मुलगा राजबींडा कसा निपजेल राग आणि मांग सारखाच राग करणें राग खाई आपणास, संतोष खाई दुसर्यास राग गिळणें राग दुःखाचें मूळ राग द्वेष नाहीं मना, तो महानुभाव म्हणा राग नाकावर येऊन बसणें राग मनुष्याचा शत्रु आहे राग मारी आपल्याक, संतोष मारी दुसर्याक राग षट्कासी त्यागीः तोची ईश्वराचा लागीः रागाची स्वारी अश्र्वाचे पाठीवर रागाचें रायतें, उशाचें पायथें रागाच्या हातीं जाणें रागाच्या हातीं देणें रागान कलं रायत, आनी दुस्माना जालं आयतं रागानें लाल होणें रागानें हिरवापिवळा होणें रागास चढणें रागास पेटणें रागास भरणें रागास येणें रागीट स्वभावाचा, कांहीं ना उपयोगाचा रागीटाची चाकरी, तलवारीची धार राघू जितका जितका बोलतो तितका तितका तो अधिक पिंजर्यांत पडतो राघो भरारी राजकारण राखणें राजकारण लावणें राजदरबारांत गुणी मनुष्यास पुष्कळ शत्रु होतात राजनीतीला सचोटी वावडी असते राजपोर कीं रांडपोर राजमें राज मेघराज, फुलमें फूल कपासका फूल, और दूधमें दूध माका दूध राज राखणें राजविलासी आणि भोंपळा गळयाशीं राजश्री राजहट्ट, बालहट्ट, आणि स्त्रीहट्ट विधात्याला सुद्धां पुरवावे लागतात राजा अज्ञ आणि प्रधान समयज्ञ राजा असो, मी तसो, माकांगे रांडे पेजेचो निसो राजा आल्यावर प्रजेक धोको, केदोय घोव बायलेक सोपो राजा उदार झाला नि हातीं भोपळा दिला राजा उदार झाला, हातीं भोपळा दिला राजा एकीकडे आणि आपण भलतीकडे राजा कधीं चुकत नाहीं राजा करता ती राटावळ, बोम पोरोब करता ती दिवाळी राजा करी तैसे दाम। चाम तेही चालती॥ राजा करील ती पूर्व (दिशा) राजा करील ती पूर्व दिशा आणि भट सांगेल ती अमावास्या राजा कालस्य कारणं राजा खीं रांडे म्हण्टात् राजा गांवोगांव हिंडे भटजीचें तोंड झालें रडकुंडें राजागॅलें पाटॉळॅं, मडवळागॅलें गाणपुसणें राजा गेला शिकारीला, शत्रू आला घराला राजाचा त्याग, तोच प्रजेचा भोग राजाचा फायदा हाच प्रजेचा फायदा राजाचीं लेकरें काय खातात राजाची कांती, लोकांच्या हातीं राजाची धांव राजाप्रमाणें, गरीबाची त्याप्रमाणें जाणे राजाची धांव राजाप्रमाणें, गरीबाची धांव त्याप्रमाणें राजाची निघाली स्वारी आणि मशालजीचा म्हणे (आला) घातवार राजाची राणी ती पाटलाची मेहुणी राजाची राणी ती महानुभावाची केरसुणी राजाची राणी, पाटलाची मेहुणी राजाची राणी, पिते परळानें पाणी राजाची राणी, प्रधानाची मेहुणी राजाची शालजोडी, ती परटाची पायघडी राजाची शेंडी न्हाव्याच्या हातीं राजाची स्वारी भेटीला आली, मागून कराची मागणी आली राजाची स्वारी, मशालजीचा घातवार राजाचें कारस्थान, शठांचें अंतर्ज्ञान राजाचें घरीं बोडक्या प्रधान राजाचें घोडें आणि खासदार उडे राजाचें दुष्कर्म राजाला भोंवतें आणि प्रजेलाहि मोंवतें राजाचें नेसणें तें धोब्याचें गांड पुसणें राजाचें नेसणें तें परटाचें गांड पुसणें राजाचें नेसणें, धोंब्याचें गोड पुसणें राजाचें पाप राष्ट्राला भोंवतें राजाचें फुटलें भांडें त्यांतून पाणी गळतें राजाचें शिरी तें परटाचें टिरी राजाच्या कारभारीं, वर्ण भेद मस्ती करी राजाच्या कारभार्याला पोटाचा दरारा राजाच्या खजिन्याचें पाणी कधींच आटत नाहीं राजाच्या पक्वान्नाला विषाची बाधा राजाच्या प्रेमाचा भरंवसा नसतो राजाच्या मागून जावें, व सावकाराच्या पुढून जावें राजाच्या रथाच्या घोडयाचे दोर ध्रुवाच्या तार्याला बांधून ठेवलेले असतात राजाच्या सुनेला न्हाण आलं, नि पिंजारी शेटं भादरतो राजाच्या हातांत पैसा खेळे, प्रजेचें झालें वाटोळें राजा जेवते, कावळा टुकनीं लागते राजानं परणली, राणी झाली राजान नागैल्यार आनी पावसान भिजैल्यार कोणा सांगतोले राजा निघाला बाहेरीं, वैभव त्याच्या बरोबरी राजा नीतिहीन, जैसी नदी पाण्यावीण राजानें गू खाल्ला तर तो औषधाकरितां आणि गरिबानें खाल्ला तर मात्र तो पोटाकरितां राजानें तुडविलें आणि पावसानें बुडविलें राजानें मारलें आणि पावसानें झोडिलें राजानें लुटलें, पावसानें भिजविलें, दाद ना फिर्याद राजापासून रंकापर्यंत राजा पाहिला, नवरा विसरला राजापुरी गंगा राजाप्रधान सोडणें राजा प्रसन्न झाला आणि हातीं भोपळा दिला राजा बोले, दळ हाले राजा बोले दळ हाले, काजी बोले दाढी हाले राजा बोले दळ हाले, गरीब बोले दाढी हाले राजा बोले द्ळ हाले, काजी बोले दाढी हाले राजा बोलेल तो न्याय राजा भिकारी माझी टोपी घेतली, राजा भ्याला माझी टोपी दिली राजा भिकारी माझी टोपी नेली, राजा भ्याला माझी टोपी दिली राजा मरो कीं राणी सती जावो! आपणास त्याचें काय? राजा मेहेरबान, गद्धा पेहेलवान राजा राज कमावी, दुबळा झोंप कमावी राजा राजविलासीः कुत्रा पलंगासीः राजा राज्य करी (कमावी) आणि दुबळा झोंप गमावी राजाराणीनं खावं अन् शेजारणीनं पाहावं राजाराणी सुखी, गांवाला धकाबुकी राजाला आला चांदकोत, बटकी कांहीं सुटेना राजाला खासगी असें कांहींच नसतें, त्याचें तेंच राष्ट्राचें राजाला दिवाळी काय राजाला दिवाळी, गरिबाला झोळी राजाला दिवाळी ठाउकच नाहीं, गुढीचा पाडवा आलाच नाहीं राजाला राज्य (राज्यपद) मिळालें तरी बटकीचें बटिकपण कांहीं सुटत नाहीं राजाला सदा दिवाळी राजा लुटी जरी प्रजाजनाला राजालें धुपाटणें, मडवळालें गांडपुसणें राजा सोडणें राजे राजांचें दळ हाले आणि प्रजेचे हाल झाले राजोबा दखणीः बुडी बेडी रखणीः राज्या अंतीं दुर्गती नरक राज्या अंतीं दुर्गती प्राप्ति राज्याक रायु जाल्यारी आवशी पूतु राज्याची बळकटी आणि लोकांची प्रीति राज्या वांचौनि युग नाहींः अधिकरणा वांचौनि अस्तिपरि नाहीं राड उपसणें रात ओरडणें रात गय और बातही गये रात माका पेट रातवा घेऊन निघणें रातांबा पिकणें राताबे पिकणें राति उलैलॅ बॉल आनि दिसा जालॅ पालॅ रात्रंदिवस कांडा, हातीं आला कोंडा रात्र थोडी आणि सोंगें फार रात्र थोडी, सोंगें फार रात्रभर जागली, कांदाभाकर खाल्ली रात्रभर तळी आणि खायाला गेल्यावर अळवाची नळी रात्रभर दळी व पोत्यांत पीठ भरी रात्रां गेलेल्यानें वजें हाळें, शेजारा गेलेल्यानें झगडें हाळें रात्रां गेल्यारि वागा भय, घरा आयिल्यारि बायले भर रात्रि कुत्तरें नाहीं घरीं, दिवसा हिंडे दारोदारीं रात्रि थोडी, वेस चड रात्रीं खाती तूप, सकाळीं पाहाति रुप रात्रीं खा तूप आणि सकाळी बघ रूप रात्रीं खातो वाल, दिवसास फुगवितो गाल रात्रीं खातो वाल, सकाळीं फुगवितो गाल रात्रीं चोराला वाट, दिवसा भामटयाची गांठ रात्रीचा दिवस केला, भाग्य आलें उदयाला रान उठणें रान उठविणें रान काढणें रान खवळणें रान घेणें रान जागविणें रान झालें लागी, घरा जाली पैस रानडुकरासारखी मुसंडी रान तलेलॉ भुरगॉ उपाशीं पण्णा रान पारखें होणें रान बदलणें रानभरु होणें रान भारणें रान भोवूनु राक्कुड मेळनि रान मानवणें रानशी घर कोशी बिर्हाड रान सोडणें रान हांकणें रानांक बतल्याच्या कुर्टाक कुराडि बांदचि रानांत आडरानांत पडणें रानांत बाभळ मातुं नये व गांवांत कोळी मातुं नये रानांतलीं झाडां कोण शिंपता? रानांत शिरणें रानांतु पावसु पळळेलो गांवांनु आयकना रानांतुल्या मांकडाक गांवां हाण्णु सोळळेले वारी रानांतून बाहेर पडण्यापूर्वी शीळ घालूं नये रानाचा वारा व घरचा चारा रानीं निघणें रापा लागणें रापेचा पाऊस राब करणें राब जाळणें राब बरडळणें राबाचें पाणी राबेल तो चाबेल राम जावचे पैलीं रामायन जालॅं! राम झरुके बैठकर सबका मझुरा ले, जैसी ज्याकी चाकरी वैसा वांको दे राम तूं धणी, अन् शेजारीण पडली कणगीवाणी रामदास पळाला राम नसणें राम नाम जपता, केसानें गळा कापता राम नाम जपना, पराय माल अपना रामपहारा रामबाण औषध राम बोलो राम बोलो भाईराम रामभरोसे काम राम भला रावण भला, जागा आपल्या हिताला राम मर्यो किं रावण मर्यो राम म्हणणें रामरगाडा रामराज्य रामराज्य करणें रामराज्य लुटणें रामराम ठोकणें राम होणें रामाकाळीं वानरांना वाचा रामाकाळीं वानरीं वाचा रामाचा बाण रामाचें नांव रामाचें नांव घ्यावें लागणें रामापैलीं रामायण रामायण रामाय तस्मै नमः रामाय स्वति, रावणाय स्वस्ति रामावांचून रामायण रामाशिवाय रामायण, कृष्णाशिवाय महाभारत रामेश्र्वराक गेल्यारि शनीश्र्वरु सोण्णा रामोशाची जात, खालीं सागोती वर भात राम्या जाणे बारा, सोम्या जाणे साडेतेरा राम्यास गळूं, लक्ष्यास अवघणा राम्यास गळूं, लख्यास अवघणा रायागेलें मन आनि रुक्का सावळी तत्तावळी परतता रायाचा निशाणीं धाय पडिलाः ते पायसरेहि जाणितला रायाचे घरीं लग्न आणि पाणभरी उडया मारी रायानें म्हळयारि (सांगल्यारि) दळ हालता, भटटानें म्हल्यारि शेंडी हालता रायानें म्हळ् ळेली पूर्वदिशा आणि भट्टानें म्हळ् ळेली अमास रायाप्पा नाइकाचा फराळ करणें राया बाइलेक भिके आशा राया बायलेक फुल्ला घोश्यानें मारनाफुढें दुकलें रायाले तरवारीक दों यवशीन धार राय्याल्या खण्डाक दोन्नीय तंतुदार राळ उडविणें राळ करणें राळ फेकणें राळयाचा भात पंक्तीला आणि म्हातारा माणूस (नवरा) गमतीला राळयाचें कांडण, सवतीचें भांडण राळयाचें ढासलें आणि भुतानें तोंड वासलें राळ्या एवढें असतें आणि थाळ्या एवढें सांगतें राळ्याचा थाळा करणें राव करणार नाहीं तें गांव करतो राव करीत नाहीं तें गांव करतो राव काय जाणे सुकाळ दुकाळ, दहिं भाताला काय दुकाळ! राव खालीं आले राव गेले रंक आले, धरित्रीची कहाणी तीच चाले राव घोडयाखालीं आले रावण जळणें रावण पडला उताणा, तोंडांत कोणी मुताना रावण माजणें रावण मातणें रावणराज्य रावण होणें रावणाक खीं भिके दुबालॅ रावणाक भिकेचे दुवाळे रावणाक सत्ते धार्लोलो रावणाक सांतली धल्लोलो रावणाचा लेक रावणाचा वाजंत्री रावणाची खाई रावणाचीच जांभई रावणाची लंका जळणें रावणाची हे दुर्दशा, आम्हीं खालविल्या मिशा रावणाच्या खाईला अडक्याचें दहीं रावणानें झवलेला व कुंभकर्णानें काढलेला रावणा रावणा म्हळे, भुईचे लिंग सोळें रावणास भिकेचे डोहाळे राव पाहावा कां देव पाहावा राव राबतात, देव कांपतात राव राबताहेत, बैल कापताहेत राव राव गेले रणीं आणि भागूबाईची आली पर्वणी रावळारांतुल्या भात्ताक उंदूर झगडताति राव वणंगपाळ, बारा वजीरांचा काळ रावांच्या कानावर पगडी अन् घरीं रांड उघडी रावाचा रंक रावाचा रंक होणें रावाचा रंक होतो आणि रंकाचा राव होतो राशी पुंजीस येणें राशीला लागणें राशीला हात धुवून लागणें राशीस असणें राशीस बसणें राशीस लागणें राष्ट्रांची रचना शाळांतून होत असते राष्ट्राचे पुढारी हेच गरिबाचे कैवारी रासभ धुतला महा तीर्थामाजीं। नव्हे जैसा तेजी शाभकर्ण॥ रास मांडणें राहणें राहाट घटिकेचेनि दृष्टांते राहाणें ज्या घरीं, तेथें करावी लागे उस्तवारी राहाळीस लागणें राहावें तेव्हां रुसूं नये, व जावें तेव्हां पुसूं नये राहुकेतु मागें लागणें राहून राहून राहूसारखा पाठ घेणें राहूसारखा मागें येणें राहूसारखा मागें लागणें राह्याला नाहीं झोपडीः खायाला नाहीं मुठडीः राह्याला नाहीं सायलीः खायला नाहीं पायलीः राह्याला सावलीः खायाला पायलीः रिकामचोट, गांवास उपद्रव रिकामचोट भाऊमहाराज रिकाम टवळा आणि गांवचा होवळा रिकामटवळा आणि गांवचा होवळा रिकामटवळा, गांवास उपद्रव रिकाम टेकडी, गांवाशीं वांकडी रिकामपणाच्या अंतीं, अनेक कल्पना सुचती रिकामा कामकरी, सांज सकाळ फेरी रिकामा गडी भागला आणि ज्याचें नाहीं काम केलें त्याला राग आला रिकामा डौल आणि घराला नाहीं कौल रिकामा न्हावी, कुडाला तुंबडया लावी रिकामा न्हावी, कुडाला तुंबडी लावी रिकामा न्हावी, कुडाला तुंबड्या लावी रिकामा न्हावी, भिंतीला तुंबडया लावी रिकामा बनिया क्या करे, इधरकी टोकरी उधर भरे रिकामा बरगी कुल्ले तासी रिकामा भाऊमहाराज रिकामा मापारी कपाळावर हात मारी रिकामा सुतार आपले कुले तासी रिकामा सुतार, कुले तासी रिकामा सुतार बायकोचे कुले तासी रिकामी आवा, कडकड चावा रिकामी टवळी, हातीं नाहीं डवली रिकामी नार आणि गांवास उसाभर रिकामी बाई काय करशी? आपलं लुगडं फाडून दंड घालशी रिकामी बाय भन्न कॉणच्यान् पुरी पावयाला? रिकामें मन आणि कुविचाराची धन रिकामें मन सैतानाचं धन रिकामें मन सैतानाचं सदन | Show All Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP