Dictionaries | References

मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार

मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार
Type: Dictionary
Count : 31,570 (Approx.)
Language: Marathi  Marathi


  |  
रिकामे आर्म दोघां कय भय   रिकाम्या तळयांत कचर्‍याचा सांठा   रिकाम्या देवळावर कावळयाची वस्ती   रिकाम्या पोटानें   रिकाम्या पोटास कान नसतात व रात्र ही शहाणपण आणते   रिकाम्या पोटीं   रिकाम्या पोटीं, हातीं नरोटी   रिकाम्या मनांत सैतान आपलें दुकान थाटतो   रिकाम्या मनासैतान करी कारखाना   रिकाम्या माणसा काय करशी? तर ह्या कानांतलें तानवडें त्या कानांत घालशी   रिकाम्याराणी   रिकाम्या हातानें   रिगणें   रिठावर दिवा लागणार नाहीं   रिणको धनकोचा दास   रिताभरला   रिती (पोतें) पिशवी उभी राहात नाहीं   रिबेर वावरीसो वावुरता   री ओढणें   रीठावर दिवा लागणार नाहीं   रीण   रीण कर्नु काय केल्लें, काप विकून वाडी दिली   रीण केल्यारि घाण्यांतु हातु   रीण घेत्तचि रिणगारी उरुता, चलि दित्तचि जांवयि (माव) उरुता   रीण फिटेल पण हीण फिटणार नाहीं   रीण फिटेल पण हीण फिटत नाहीं   रीण बुडलें न मागतां, सोयरीक गेली न पुसतां   रीत न रंवथ आणि खाती गवत   रीत बाटली म्हणून जात थोडीच वाटली   रीत भात मोठी, ऐकतो लोकाच्या कानगोष्टी   री री करणें   री री चालणें   रुंजी घालणें   रुंद केल्यारि पिंदता, लांब केल्यारि मोडता   रुं नाशिल्ल्या पूं काडप   रुई स्वस्त होणें   रुख घेणें   रुख न देणें   रुख पळौन साल काड्‍ची   रुख मिळविणें   रुखा भोजन, कर्ज शीर, और कल हलेली नार। चौथे मैले कपडे, या नरक निशाणी चार॥   रुखा सुखा खायके थंडा पाणी पी, न देख पराश्यां चोपडीया न तरसानोजी   रुचचें, पचचें, पायलीभर वेंचचें, सुखें निद्रायेचें, कामाचें ओडणें, सांगरे वैद्या माझ्या रोगाची भावना   रुचि आसा, जिर्वण ना   रुचीक सोरो नि पतीक पसारो   रुची नेदी अन्न। ज्यांत नसतां लवण॥   रुचेल तें बोलावें, पचेल तें खावें   रुजुवात घालणें   रुजुवाती घालणें   रुजू घालणें   रुजू पडणें   रुजू होणें   रुढीचा फेरफार युगायुगीं अपरंपार   रुढी ही पाऊलवाटेसारखी रुंद होत जाते   रुढी ही शास्त्राच्या पुढें धांवते   रुद्रावतार धारण करणें   रुप करणें   रुप दाविलें उंटानें, गाढवानें गाईलें गाणें   रुप पालटणें   रुपयाची मान मोडणें   रुपया मोडणें   रुप राजाचें आणि करणें खाजदाराचें   रुप राजाचें, नांदणूक कैकाडयाची   रुप रोवें, भाग खावें   रुपलावण्य हें तो ईश्र्वराधीन   रुपवती रडे आणि कर्मवती खाय   रुप होणें   रुपापेक्षां रुपयाकडे लक्ष्य अधिक   रुपास येणें   रुपुस्ताचीं कामें   रुपेरी डोळे करणें   रुपेरी बेडी   रुप्याचे डोळे होणें   रुप्याच्या तबकामाझारीं, एक नाहीं सुपारी   रुमडां फोडल्यावर फुसकां भाया येतीत   रुमडी पाळ शेळीक धांवता   रुमाल फिरविणें   रुमाली रस्ते   रुळ फिरविणें   रुळावर लागणें   रूईस येणें   रेंकणें   रेंकत येणें   रेंग रेंग करणें   रेंदेन्निचा सोरो रेंदेन्निक भल्लो   रेंदेन्निलॉ सॉरॉ रेंदेन्नी मार्ता   रेघ ओढून देणें   रेघ ओलांडणें   रेघ काढून देणें   रेघ न रेघ माहीत असणें   रेघ पुसणें   रेघ मारणें   रेघेस चढणें   रेघेस येणें   रेच उतरणें   रेच मोडणें   रेडयाऽगांडी भरावे खोडो थोडो जाल्यार आनीक भरा   रेडया गांडीकडेन किनरी   रेडयाचें जोत आणि बायकांचें गोत   रेडयाच्या कानीं किनरी वाजविली तरी तों आपली ड्रोंय सोडीत नाहीं   रेडया पाडयांचें झुंज नि झाडांचें (झाडांमाडास) मरण (झाडांमुळांचें कंदन)   रेडया फाटीर पावस पडता, रेडो म्हणता वाडिका जाता   रेडया फाटीर पावस पडता, रेडो म्हणता व्हटाड   रेडयार पावस पटटा   रेडयाला सांगितलें ज्ञान, रेडा हागतोय पाटीभर श्याण   रेडयावर पाऊस   रेडा गाभणा, तर नव्वा महिना   रेडा तो रेडा, धारभर तरी ओढा   रेडा म्हणत असतो कीं मी दसर्‍यांतून वांचेन तर दिवाळीचा दिवा पाहीन   रेडा रुसला तेल्यावरी, कोरडा खातो पाठीवरी   रेडा रुसला तेल्यावरी, तेथें कोण निवाडा करी   रेडा रुसला तेल्यावरी, त्याची कोण करील भरोवरी   रेडा रेडा, म्हणे थोडी धार काढा   रेडेपाडे झगडतात नी झाडांपेडांर काळ   रेवडया वळणें   रेवडी उडणें   रेवडी उडविणें   रेवडी वळविणें   रेवडी होणें   रेवरि बांधिल्लें रावळार   रेविंरि बांधिल्लें रावळार   रेवेंचो राजू वळप   रेवेंरी मुतिलें गादि   रेवें हंचो विणप   रेशमाची गांठ   रेशमी जोडा कांखेंत घेणें   रेशीमगांठ   रेषा   रेषा उपटणें   रेषा उमटणें   रेसभर   रोकड गांठीं, इजत मोठी   रोकडयाचें ताती आनी उदारा कोंबी   रोकड व्यवहार श्रीमंतीचा, उधार व्यवहार अधोगतीचा   रोख घ्यावें द्यावें, खातें न ठेवावें   रोखठोक देणें, नकटीशीं जाणें   रोखठोक, भवानी चोख   रोख भाई ठोक   रोखीचें तोंड उजळें, उधारीचें तोंड काळें   रोखीशिवाय खरेदी, तीच व्यापार्‍याची मंदी   रोग पोटांत व औषध डोळयांत   रोग मसाला, विटल वरण   रोग, शत्रु आणि ऋण यांची उपेक्षा केली तर अधिक बळावून प्राणनाश करतात   रोगाचें घर निरुद्योग, मृत्यूचें घर रोग   रोगी मेल्यावरी, वैद्य आला घरीं   रोगीयास द्यावा औषधीः द्ररिद्रीयांस द्यावा निधिः   रोगी वैद्याचें औषध, मोडक्या शस्त्राचें युद्ध   रोग्याला कुपथ्याची चाड   रोग्‍यासी कुपथ्‍याची चाड   रोज उठून   रोजगारांत कर्ज आणि तारुण्यांत व्याधि, मग सुख तें लागावें कधीं   रोज भाकरी, पुरणपोळी सणावारीं   रोज मरे त्याला कोण रडे   रोटटी मोण्णु तुपांत पळळी   रोटी खाना शकरसें, दुनिया खेचना मकरसें   रोटी मागणें   रोटीव्यवहार   रोडका पण राग फार   रोडक्याचें चित्त मडक्यांत   रोता जावे मुयकी खबर लावे   रोती सुरत करणें   रोभ्यांत पडणें   रोम एका दिवसांत बांधलें गेलें नाहीं   रोस पुनपोळी एक जाता, दोणो वार्‍यार पडता   रोहिणींचा वाफा, पहिला मुलगा बापा   रोहिणीचा मंडप   रोहिणीचें जळ   रोहिणी डाजे मृग गाजे आर्द्रा वाहे पूर, सहदेव कहे भाडळी घर घर वाजे तूर   रोहिणीनें गाळलें अंडें, मृगानें झाडली पाठ, तर पाऊस गेला दिवस तीनशें साठ   लंका जाळणें   लंकाढाण   लंका पेटविणें   लंका लान   लंका लुटणें   लंका होणें   लंकेंत जन्मले तितके राक्षसच   लंकेंत सोन्याच्या विटा   लंकेंतु उबजलेले सगळे रावण न्हयिं   लंकेंतु भांग्राक मोल ना   लंकेची पार्वती   लंगडच्या लंगडं अन् गांवखोरी पण चरेना   लंगडया गाईत वासरुं प्रधान   लंगडशादी, पायांत वादी   लंगडा तो लंगडा पण गांवखरीं चरत नाहीं   लंगडा तो लंगडा पण गांवदरीला चरत नाहीं   लंगडा तो लंगडा पण गांवधारिनें चरत नाहीं   लंगडा तो लंगडा पण गांवाशेजारीं चरत नाहीं   लंगडी गाय गांवकुशीं चरेना   लंगडी ती लंगडी पण गांवखरीं चरत नाहीं   लंगडी ती लंगडी पण गांवदरीला चरत नाहीं   लंगडी ती लंगडी पण गांवधारिनें चरत नाहीं   लंगडी ती लंगडी पण गांवाशेजारीं चरत नाहीं   लंगडें तें लंगडें पण गांवखरीं चरत नाहीं   लंगडें तें लंगडें पण गांवदरीला चरत नाहीं   लंगडें तें लंगडें पण गांवधारिनें चरत नाहीं   लंगडें तें लंगडें पण गांवाशेजारीं चरत नाहीं   लंगडेने चोर पकडा, दवडे मिया अंधे   लंगर तोडणें   लंगरी काम   लंगोटीचा पदर पसरणें   लंड देवा, भंड पूजा   लंडभारती   लंडाक भंड मेळळो   लंडामुंडी   लंपट रोहिणीचा मृग   लंबकर्णाची स्वारी   लंबकुचालिंगनतो लिकुचकुचापादताडनं श्रेयः।   लंबा करणें   लंबाण भाऊ आणि कांदेखाऊ   लंबा होणें   लंबी ताणणें   लंबी लागणें   लंबी लावणें   लंबे करणें   लंबे चालणें   लई वटवट, अन् खाई मटमट   लकडा लावणें   लकडीचे बल मकडी नाचे   लकडी दाखविल्याशिवाय मकडी वठणीस येत नाहीं   लकडी दाखविल्याशिवाय मकडी वळत नाहीं   लकडी बिगर मकडी नहीं वठणी आती   लकडी वांचून मकडी वठणीस येत नाहीं   लकडी वांचून मकडी वळत नाहीं   लकतर गाळणें   लकतर्‍या गाळणें   लक्क भावडी, कटटा उजो   लक्क भावडी, कड्डा उजो   लक्ष चौर्‍याशीं योनी   लक्ष प्रदक्षणा, पैसा दक्षणा   लक्ष प्रदक्षिणा आणि पैसा दक्षिणा   लक्षाक एक भक्तु, कोटीक एक मुक्तु   लक्षाचा मनुष्य   लक्षाचा माणूस   लक्षाधीश कीं कक्षाधीश   लक्षापति कीं भिक्षापति   लक्षेश्वर कीं भिक्षेश्वर   लक्ष्मी अवतरणें   लक्ष्मी आली घरा, तडका आड करा   लक्ष्मीचा होरा   लक्ष्मीची बहीण   लक्ष्मीची भगिनी   लक्ष्मीची भयण अवदसा फाटोफाट आसा   लक्ष्मीची मोठी बहीण   लक्ष्मी नामाभिधान, दर्शन जाहल्या न मिळे अन्न   लक्ष्मी पुसेना शंखाला, तो भीक मागे पोटाला   लक्ष्मीबाईची दया   लक्ष्मी मोरीवाटें येणें   लक्ष्यांत घेणें   लखोटा फुटणें   लग असणें   लगट करणें   लगड करणें   लगडेस लागणें   लगा दूरसे देनेकू, साथहि बैठी खानेकू   लगाम घालणें   लगामाला मागें, दाण्याला पुढें   लगामीं असणें   लगामीं राहाणें   लगामीं लागणें   लगामीं लावणें   लगीं असणें   लग्न आलें घरीं, मग मांडवाची तयारी   लग्न करणार कधीं तर बायको आण आधीं   लग्न करुन पाहावें व घर बांधून पाहावें   लग्‍न करून पाहावें, आणि घर बांधून पाहावें   लग्न काढणें   लग्न केलें घाईनें, रडत बसले सोयीनें   लग्न केलें दवडीनें, रडत बसले सवडीनें   लग्न केलें नाहीं पण मांडवाखालून तर गेलों असेन   लग्न केल्याशिवाय पिशे वचना, पिशे गेल्याशिवाय लग्न जाईना   लग्नगंडांत   लग्न घटिका खोळंबणें   लग्न नाहणें   लग्न म्हणतें करुन पाहा आणि घर म्हणतें बांधून पाहा   लग्नय ना नी फोंतूय ना   लग्नला आले वर्‍हाडी, आणि म्हातारा दम काढी   लग्नाऽमाडवाऽपोंदच्यान वंचप   लग्नांत विघ्न   लग्नाक हाळळलो तांदूळ शेंसेक खरचलो   लग्नाची घाई, रिकामी खाई   लग्नाची झाली तयारी पण विहिणीला ठिकाण नाहीं   लग्नाची पोळी आणि आयुष्याची होळी   लग्नाचे पाठीशीं आणा   लग्नाच्या अटी, हजाराच्या गोष्टी   लग्नाच्या व्यवहारीं, मुलीची मागणी माहेरीं   लग्नामध्यें खरचण्यापेक्षां नाचणें फार   लग्नाला गेली आणि बारशाला आली   लग्नाला वीस व वाजंत्र्याला तीस   लग्ना सांगल्यार गर्भदाना पावत्   लग्नासारखा हर्ष नाहीं, मरणारखा शोक नाहीं   लघुकथेवांचून मासिक नाहीं आणि राजकारणावांचून वृत्तपत्र नाहीं   लघुपंचमूल   लघुशंकेस जाणें   लचकणें   लछमी तो गौर्‍या वेचें, धनपाळ मागे भीक, अमरसिंग तो मरगये, ठणठणपाळ ठीक   लजके गेल्यार पेजेक विघ्न   लजके (लेजे) आनि पेजके (पेजे) गांठपडना   लजेची कोंबी सांतेंत तांतयां घालता   लटका पण नेटका   लटका पर नेटका   लटकें आवंतण, जेवतची खरें   लटकें बोलीलया ओखटें कपाळीं पडे   लटकेचा घर तडेवरी   लटक्या आमंत्रण सारें पुरें पावचें   लटपटपंची   लटिकयाचें आंवतणें जेविलिया साच। कायत्या विश्र्वास तोचि खरा॥   लठ अपटणें   लठठंभारती   लठठालठठी   लडका कमाते आठ तास, पैका कमाते चोविस तास   लडका रोवे बालोकों, नायी रोवे मुंडायीकों   लडकोंका खेल, चिडियोंका मरन   लढनेकू तुम् और खानेकू हम्   लढाईत बढाया नि खजिन्यांत गोवर्‍या   लढून पडणें   लढो बाप रोटी पकती है !   लतकोडग्‍याची बलाय दूर, खाता पायतोस जादा नूर   लत्तेस शनि असणें   लत्तेस शनि येणें   ल धड नाहीं भुंडयांत, उभे केलें खोंडयांत   लपेटणें   लपेटी   लपेटीखालीं   लप्पंछप्पं चालणें   लप्पंछप्पं मांडणें   लप्पंछप्पं लावणें   लब खाणें   लबाड वायद्यानें जिंकावा   लबाडाचें आमंत्रण जेवल्यावर खरें   लबाडाचें खरें कोण मानितो?   लबाडीचा व्यवहार लबाडीनें जिंकावा   लबाडीवर पोट भरणें   लबाडीवांचून नव्हे   लबोड शंख   लबोड शिंग   लब्ध   लब्धप्रतिष्ठित   लमाण भाऊ आणि कांदेखाऊ   लमाणभाऊ आणि कांदेखाऊ   ललाट रेषा उभी राहणें   ललुपत करणें   ललुपतु करणें   ललोपतो करणें   लळती गोष्ट   लळतें घेणें   लळतें बोलणें   लळा चालविणें   लळा देणें   लळा पुरविणें   लवं काढली म्हूण मढें हळु जायेना   लवंगी मिरची   लवंगेची उष्णता नि वेलचीची सर्दी   लवडयावर बसून जाणें   लवडा दाखविणें   लवडेलूट   लवण तेथें जीवन   लवणत्रय   लवणपंचक   लवणभंजन करणें   लवण भेळवितां जळें। काय उरलें निराळें॥   लवणेविनु पाक   लष्करच्या भाकरी कोण भाजील   लष्करच्या भाकरी भाजणें   लष्कर दोनशें, न्हावी तीनशें   लष्कर दोनशें, न्हावी पांचशें   लष्कर सैल, इन्फंट्री बैल आणि पोलीस करील तें होईल   लष्कराच्या भाकर्‍या भाजणें   लष्कराला ऊन पाणी, कंठकाला गुळवणी   लसणाचा वास कोठें लपत असतो?   लहर मारणें   लहरा मारणें   लहर्‍या पिटणें   लहानच हिरा बरा, थोर गार कशाला !   लहान तें छान, मोठें तें खोटें   लहान तोंडीं मोठा घांस   लहानपणीं आई आई, थोरपणीं बायलाबाई   लहानपणीं दुःख, मोठेपणीं सुख   लहानपणीं विद्या केली, तरुणपणीं फळा आली   लहानपणी आई आई, थोरपणी बायलाबाई   लहानपन देगा देवा। मुंगी साखरेचा रवा॥   लहान मुलाच्या भाषणास, ऐकावें सावकाश   लहान मूर्ति पण थोर कीर्ति   लहान व्हडा सारखॉ वडॉ   लहानशी बुटली, सांजसकाळ उटली   लहानाची उपेक्षा करुं नये   लहानाचे लहानच सोयरे   लांचलुचपत दक्षणा घेईजे तत्क्षणा, नाहीं तर हात लाविजे वृषणा   लांचलुचपत द्क्षणा आणि घेई ते तत्क्षणा   लांचु घाल्या (दिल्या) शिवाय बोंचु हालना   लांडगा आला भेटीला, कुत्रा गेला गांवाला   लांडगा आला रे लांडगा आला !   लांडगेतोड चालविणें   लांडगेतोड होणें   लांडग्याला घास आणि पुढच्याची आस   लांडा कारभार करणें   लांडा कारभारी   लांडा बैल हातीं आला तर चोराचा तोटा काय झाला?   लांडा भुडां हात, दाल्ला करी भात   लांडा मुंडा हात, दाल्ला करी भात   लांडें लुडबुडतय अन् पाटलाचें गुंडें मोडतय्   लांडें लुडबुडे आणि नाचे पुढें पुढें   लांडे कारभार करणें   लांब करणें   लांबकान्या   लांब गेली लपायला आणि भूत गेलें चापायला   लांब जिभेची   लांब जिभेनें   लांबडा करणें   लांबण लावणें   लांबणीवर घालणें   लांबणीवर टाकणें   लांबणीवर लोटणें   लांब बसणें   लांब लांब कासौटें। मिरविती आंबुलियां पुढें   लांबा साथे तुतो जीयाय, मरे नहीं पण मांदो थाय   लांबीवर पडणें   लांव तरी सासू, डांकीण तरी आई   लांवेचे चणे लांवेंन खांवचे   लांस घालप   लाकडाची अधोली मोजील खंडोखंडी, फोडली तर एक भाकरहि भाजणार नाहीं   लाकडास भाकड जोडणें   लाकडास भाकड लावणें   लाकूड पडणें   लाकूड वळणें   लाकूड सायाचें, लेकरुं रायाचें   लाकूड होणें   लाख आणि खाक   लाख नसावा पण साख असावी   लाखपंचोत्र्या   लाख मरोत पण लाखांचा पिशिंदा न मरो   लाख मरोत पण लाखाचा पालनकर्ता न मरो   लाख मरोत पण लाखाचा पोशिंदा न मरो   लाख रुपयांचा   लाख रुपायांची गोष्ट   लाखांतली गोष्ट   लाखाचा माणूस   लाखाची मत्ता, काडीची सत्ता   लाखाचें डेंगणें टेकूं द्या कीं शेकूं द्या   लाखाचे बारा हजार करणें   लाखाच्या ठिकाणीं   लाखेसाठीं मणी फोडणें   लाखोश्री आणि भिकेश्री एकच   लाख्या बारगीर   लाग करणें   लाग चालविणें   लागतील मघा तर चुलीपुढें हागा, नाहींतर ढगाकडे बघा   लागतील स्वाती तर पिकतील मोतीं   लागतील स्वाती तर पिकेल माणिकमोतीं   लागतें मिष्ट पण आहे दुष्ट   लाग दवडणें   लाग लागणें   लागला तर तीर नाहीं तर तुक्का   लागला पंथाला, बोलवा वैद्याला   लाग लावणें   लागली तर शिकार, नाहीं तर भिकार   लागली लहर, केला कहर   लागल्या मघा तर सांधीकोनीं हगा, न लागल्या मघा तर ढगाकडे बघा   लागास येणें   लागू असणें   लागून असणें   लागू पडणें   लागे बोट, वाढे पोट   लागो बाई लागो, सात घरीं लागो   लागो भागो दिवाळी   लाज आपल्या मनाची, दांभिक भक्ति जनाची   लाज काढणें   लाज घातली भिजत, अन् अक्कल घातली शिजत   लाज झांकणें   लाज ना लज्जा आणि दारीं नित्य कज्जा   लाज नाहीं अब्रु, कशाला घाबरुं   लाज नाहीं निलटा, गळयांत बांधला वरंवटा   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   लाज नाहीं मला, भेटायला येतें तुला   लाज मेली म्हणजेच मनुष्य धीट होतो   लाज राखणें   लाजलावणा   लाज लावणें   लाज वांटून पिणें   लाज होणें   लाजू लाजू मेली, त्याच गांवीं गेली   लाजे गेल्यारि पेजे वाटना   लाट उठणें   लाट मोजणें   लाटया कारभारी   लाटया गंगाजी   लाटया गोमाजी   लाटया पाटील   लाटा फिरणें   लाटा फिरविणें   लाठा फिरणें   लाठा फिरविणें   लाड करा, लोभ करा, लेकरुं लोकाचे आणि हिंग घाला, जिरे घाला, फुलके लाखाचे   लाडका पूत आणि करटयांत मूत   लाडका लेक आणि दोघांत एक   लाडका लेक देवळीं हगे, ढुंगण पुसायला महादेव मागे   लाडका लेक म्हणतो, मला शेजार्‍याच्या घरावर हूळा भाजूं द्या   लाडकासा बाळू, कोलत्याशीं खेळू   लाडकी सई, दाल्ल्यानं घेतली डोई   लाडकें पोर देवळीं हगे, गांड पुसायला महादेव मागे   लाड चालविणें   
  |  
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP