Dictionaries | References म मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार Type: Dictionary Count : 31,570 (Approx.) Language: Marathi Marathi | Show All मोगु केलो चडु चलोजालो पाडू मोघा करतां येईना तो रांजण करुं लागणें मोचा खाणें मोचा बसणें मोचे खाणें मोचे फेडणें मोचे बसणें मोज करणें मोजल्या माण्या, काय खाशील प्राण्या मोजल्या रुपयांनी संसार होत नाहीं मोजी करणें मोजेका घाव, मिया जाने या पाव मोट बांधणें मोटभर धुणें, गाडाभर भांडीं मोठया गांडी मोठो सुळे मोठया गुणाचा, गू खातो जनाचा मोठया घरीं, सदा भिकारी मोठयाचा आला गाडा, गरिबाच्या झोंपडया मोडा मोठयाची मोठी इच्छा मोठयाचें दुःखहि मोठेंच मोठयाचें सर्व मोठें मोठयाच्या गांडींत शिरुं नये मोठया झाडाला वारा लागतो मोठयानें धरलें तर करुं द्यावें कीं जीव द्यावा? मोठया भांडयाचा मोठा आवाज मोठया मोठयाचा मार्ग बरा, तोच करावा साजरा मोठया लोकाचें, गाडगें भोकाचें मोठया वार्यानें विझतो, अग्नि लहान असतांना तो मोठा गेला आणि जोहार करुन आला मोठा घोडा, मस्तीवान थोडा मोठा जीव करणें मोठा मनुष्य मान हालवे, मूर्खं तेणें हर्ष पावे मोठा सोयरा, भेटीची शिराणी मोठी चूल पिशवी रिकामी करी मोठी बोली रायाची, भिक्षा मागून खायची मोठी मान करणें मोठी माय मावली, घरीं नाहीं चावली मोठी माय मावली, घरीं नाहीं पावली मोठें पोट आईजवळ आणि अवघड झोंप नवर्याजवळ मोठे कार्यीं अल्प यत्न चालत नाहीं मोठे कुल्ले, जग भुले मोठे घरीं लेक द्यावी, भेटायची शिराणी मोठे तितके खोटे मोठेपणा बाजारी आणि फायदा नाहीं लवभरी मोठे मोठे म्हाजन करतात गुडांजन, तुकारे पोरा खंयचें गुडगुडीचें व्यसन मोडकी काठी, भलताच लाटी मोडक्या पायांक पिंजकी व्हाण मोडक्या बाजारीं, रोडका शेतकरी मोडक्या रुकावेलो म्हारु मोडता काळ मोडता घालणें मोडती घेणें मोडतें गहाण मोडतोड सोनाराची जोड मोड पडणें मोडला कांटा, ज्ञाला नायटा मोडली तर काडी, फुटला तर डोळा मोडली तरी राजधानी, भंगलें तरी तीर्थ मोडलें तरी राज्य, तुटला तरी वड आणि अटला तरी समुद्र मोडलेली घडी पुन्हां बसत नाहीं मोडल्या दळाचा सारथी मोडशी उतरणें मोडशी जिरविणें मोडा घालणें मोडिल्लया खुर्साक चॅपें कोण काट्टा? मोडून काढणें मोडून घेणें मोडून येणें मोतीं फुटलें, नातें तुटलें मोतीदाणा मोत्यांचा भांग मोत्यांची ओळ मोत्यांला ढाळ किती असतो मोदकाला द्रोण घेणें मोनी गाय, पोटांत जाय मोन्याक भास हाडंवंचिं उत्रां मोन्याक सपन पडलें, पण सांगून कळना मोर नाचतो म्हणून लांडोर नाचते मोर नाचतो म्हणून लांडोर नाचते परंतु शोभत नाहीं मोर नाचतो म्हणून लांडोरहि नाचते मोर नाचतो म्हणून लांडोरहि नाचते (पण शोभत नाहीं) मोर नाचे म्हणून तुणतुणें नाचे मोर सुंदर पण पाय काळे मोरा टिकली मोरापाठीमागें लांडोर मोरीवर जाणें मोर्चा जाणें मोर्चे लावणें मोर्याची टिकली मोलकरणीशीं राहिलें नीट तर ती दळील बारीक पीठ, नाहींतर घरीं नेऊन करील वीट मोल मातीस मिळणें मोलाचा भात आंखडला हात, फुकाची कढी धांवून धांवून वाढी मोलास तुटणें मोलें घातलें रडाया। नाहीं असूं आणि माया॥ मोळापोटीं केरसुणी मोळी उचलणें मोळी करणें मोळी टाकणें मोळी बुचकळणें मोव आस थै खणटा मोवारीचें वंगण घालणें मोव् आसा थी कोणय खण्टा मोसमी धाडप मोहर धरणें मोहरा इरेस घालणें मोहरा इरेस पडणें मोहरा माघारीं फिरविणें मोहरी करणें मोहरें इरेस घालणें मोहोर कुठें आणि अधेली कुठें? मोहोर सोडून घ्याबी व चिंधी फेकून द्यावी मोहोरा लक्ष आणि आपला भक्ष मौडाक खोंचप मौडा तोण्णांतुल्ली लाव लेंवप मौनं सर्वार्थसाधनं मौन धारण करतो, तो शहाणा दिसतो मौर्ख्य न प्रगट करावें, आपलें मनांत ठेवावें म्यान म्लेंच्छाचिया बांदौडीः त्यासि कोण फोडी म्हंगव त इच्चु झुंबतो म्हईशिक जर होर्डिंक, रेडयाक करका मुंज म्हईशि घेवंचे फुडे दाव्यां खरेदी ईत्याक? म्हज्या घरा बारा जोता, पुण हांव भीक मागून खातां म्हज्या मामागेर बारा म्हशी आनि हांव काट्टां उठाबशी म्हणजे ताक फुंकून पिणें म्हणतो ब्रम्हचारी, उंची वस्त्रें अंगावरी म्हणून पाडणें म्हणेल ती पूर्वदिशा, करील तो विधी म्हणेल तो चुकेल म्हतारपणीं न् ढोवळा मणी म्हशी अशिल्ल्या दंड आसा म्हशी आसिल्ल्याक उठाबशी आसात म्हशीचि शिंगां म्हशीक जड जायनात (गो.) म्हशीचीं शिंगें म्हशीला जड नाहींत म्हशीची सेवा आणि दुधाचा मेवा म्हशीचें मूत्र म्हशीलाच पाजावयाचें (म्हशीनें) नाकावर पाय देणें म्हशीपाशीं वाजे विणा, म्हैस वळुनही बघेना म्हशी फाट्टीरी पावसु म्हशीवर पाऊस म्हशी वांसराक झाडीच्यांतु लेकिलें वे! म्हशी वासरुं म्हण कॉयरां लिपता? म्हस घेवक सोपें आणि दांवें घेवक जड म्हसोबा बनविणें म्हाड्डोळ पिकला रोस व्हावता, घाटकेंत लोक धावता म्हातारपण हें दुसरें बाळपण आहे म्हातारपणीं, ढवळा मणी म्हातारपणीं पुत्र मेला संकट आलें बापाला म्हातारपणीं शरीर खंगतें म्हातारा जाल्यारि आजो जागवे? म्हातारा दादला कुंकवाला आधार म्हातारा दादला जिवाला आधार म्हातारा नवरा कुंकवाला आधार म्हातारा पिकला, शहाणपणाला मुकला म्हातारा बसे, आपोआप वासे म्हातारा बैल गुणवंता, वृद्धाचारी पतिव्रता म्हातारी गाय ब्राह्मणाला दान म्हातारीचा होऊं नये नवरा आणि तरुणाची होऊं नये बायको म्हातारी जाल्यार जांव, बाबडी घराक आधार आस म्हातारी नास्तना काणिना म्हातारी निबर, कवटाळी जबर म्हातारीनें कोंबडें लपविलें म्हणून उजेडायचें राहात नाही म्हातारीनें, शेजारणीनें, शेजीनें कोंबडा झांकला म्हणून उजाडावयाचें (तांबडे फुटावयाचें) राहात नाहीं म्हातारी बोढकी वडयांक उपकारता म्हातारी मेलीसें होणें म्हातारी मेली हिवाळयांत, रडूं आलें उन्हाळयांत म्हातारी मेल्याचें दुःख नाहीं पण काळ सोकावता उपयोगी नाहीं म्हातारी मेल्याचें दुःख नाहीं पण काळ सोकावतो म्हातारी लुक्कड, कामाला फक्कड म्हातारें माणूस अन्नानें बळकट फाटकें सूप शेणानें बळकट म्हातारे पोराक पोपुर्णेंच फेस्त कोणे सांगला? म्हातार्पणां टवळॅं रंग म्हातार्या घॉवा खाड हालता म्हातार्याची बायको लाडकी म्हातार्याची मगरमिठी, पोर्याची उधळपट्टी म्हातार्याच्या बायकोला तांबटाच्या रोटया म्हातार्यानें केलें नांव, तरण्यानें वाहविलें गांव म्हातार्याने केले नांव, तरण्याने वाहविलें गांव म्हातार्या बैला गुणवंता म्हातार्या माणसाचें लोणचे घालून ठेवावें म्हातार्याला कंठाळींत घालून न्यावें म्हातार्याला पिंपात ठेविलें पाहिजे म्हादेव घालप म्हादेवान बापा व्हारप म्हापशाची पेठ, सर्व चट म्हापसें पेठ, सर्व चट म्हारोडयांत शिरणें म्हारोडा म्हारोडा पाहून म्हाराला सोडूं नये, तळ पाहून रेडयाला सोडूं नये म्हाली म्हणा, न् घोडें हाणा म्हाळकराल्या घराकडेन गोरुं सांडला म्हाळपक्षांतलो भटटु, आशाड मासांतलो तट्टु म्हाळपै घरचें ताक मागतल्यानी व्हरच्याक म्हाळपैचे काण म्हाळपै जोर, समस्ता पॅज म्हाळ म्हैन्यां फागलां सोत्तालॉ खीं कोण म्हुर्तां वेळार सांसवां पिड्डुको एक करप म्हैस आपल्या खाजेनें फळते, धन्याला दूध देण्यासाठीं फळत नाहीं म्हैसके आगे बीन बजाव, ओ बागूल करिती है म्हैस बडी कां अक्कल बडी म्हैस बसली सखलीं, दोन्ही खळीं चुकलीं म्हैस विते तें पारडयाकरितां, मालकाकरितां नाहीं म्होरु नाचता म्हुण कुंकड नाचता यंव करीन, त्यंव करीन यंव करीन, त्यंव करीन, माझ्या चोळण्यांत गवत भरुन आग लावीन! यःपलाय करणें यःपलाय (ते) स जीवति यक तन्दुरुस्ती, हजार न्यामत बरोबर आस्त यक्षगंधर्व थबकेल तेथें मूर्ख खुशाल धडकेल यक्षिणीची कांडी फिरणें (यक्षिणीची) कांडी फिरविणें यजमान करणें यजमान ठेऊन घेणें यजमान भेटेल त्याप्रमाणें रात्र काढली पाहिजे यजमान भोंपळा, मंडळीचा घोळ यजमान मूकवृत्ति आणि पाहुणे वाचस्पति यजमान सुस्त आणि चाकर मस्त यजमाना आनंद झाला, फुटाणे वाटी सगळयाला यजमानाचा रोजगार गेला तरी आचार्यास सवा मणाची धारण यजमानाचा होतो पाहुणचार पण पाहुणा होतो थंडगार यजमानाला उंची शिरपेंच, हुजर्याला दारिद्याचा पेंच यज्ञपुरुषाय नमः यज्ञ पुरोडाश कावळयास काय यतो धर्मस्ततो जयः यतो रुपं ततः शीलं यत् दृष्टं तत् नष्टं यत्न करुन पाहणें यत्न करुन पाहावा, फळ देवाधीन यत्न केल्यावर सिद्धि न झाली, दोष नये कपाळीं यत्न जोड, आळस मोड यत्न जोडी, आळस मोडी यत्नाचा बडीवार, वानर तरले सागर यत्नावीण कार्य प्राप्ति, होत नाहीं प्राणांतीं यत्नें आस्था धरुन, रिती घेई प्रपादून यत्ने कृते यदि न सिध्यति कोऽत्र दोषः यत्नेन सर्व वशः यत्र धूमस्तत्र वन्हिः। यथा अनुष्ठान, तथा सिद्धि यथा गुरु, तथा शिष्य यथातथा यथा देव, तथा भक्त यथा देशस्तथा भाषा यथान्नं भक्षयेन्नित्यं जायते ताहशी प्रजा यथा बीजं तथांकुरः। यथा बीज तथा अंकुर यथा भूमिस्तथा तोयम् यथा यक्षः तथा बलिः यथा राजा तथा प्रजा यथार्थ ज्ञान हेंच मोक्षाचें साधन यथा वृक्षः तथा फलं यथास्थित यथेच्छ पूजा करणें यथेच्छ पूजा झोडपणें यथौषधं स्वादु हितं च दुर्लभम् यदकेस्य पथ्यं तदन्यस्यापथ्यम् यदि शुद्धं लोकविरुद्धं नाकरणीयं नाचरणीयं यदुपति घेणें यदुपति जाणे यदुपति देणें यद्यपि शुद्धं लोकविरुद्धं नाकरणीयं नाचरणीयं यद्वा तद्वा भविष्यति यमक लावणें यमक साधणें यमकाला यमक लावणें यमकाला यमक साधणें यमपुरी यमपुरीचा दंड यमपुरीचें दुःख यमपुरीस पाठविणें यमाचें बोलावणें यमाच्या दाढेंत असणें यमाच्या दाढेंत घालणें यमाच्या दाढेंत जाणें यमाच्या दाढेंत टाकणें यमाच्या दाढेंत पडणें यमाच्या दाढेंत सांपडणें यमाजीपंत यमाजीपंताचें बोलावणें यमाजी बाबाजी यमाजी भास्कर यमाजी भास्कराचा दरबार यमाजीस (काळास) न भ्यालें तरी गमाजीस भ्यालें पाहिजे यमापेक्षां विषाची थोरी, तें प्राण्याला तात्काळ मारी यवनी राज्य बेपर्वा यवनीला नाहीं ठिकाणा, अन् बुधवारचें लग्न य वै पिता स वै पुत्रः यश अपयश शूराचा वांटा यश डोळयांवर येणें यश लाभास येणें यशाचा विडा उचलणें यशाचा विडा घेणें यशाची गुढी उभारणें यशाचे पर्वत झाले यशाच्या पाऊलवाटी, असती अल्प संतुष्टांच्या पोटीं यशासारखें यशस्वी काहीं नाहीं यस्म नास्ति स्वयं प्रज्ञा शास्त्रं तस्य करोति किं? या आणि माझ्या कपाळच्या गंधाक्षता पहा याक पोऽऽर आनी बोभाट थोऽऽर या कानांत तुळशीपत्र, त्या कानांत बिल्वपत्र या कानाचा त्या कानाला पत्ता नसणें या कानानें ऐकणें व त्या कानानें सोडणें या कानानें ऐकलें, त्या कानानें सोडलें याचक नेहमीं संतुष्ट असतो याचकाचा हात खालीं आणि दात्याचा हात वर असतो याचको याचकं दृष्टवा श्र्वानवत् गुर्गुरायते। याचना केल्याशिवाय दान मिळणार नाहीं याचि देहीं याचि डोळां याची पागोटी त्याच्या डोक्यांत याची पागोटी त्याच्या डोक्यावर करणें याचें दार त्याचें दार, ऊठ मेल्या खेटर मार याचें पागोटें त्याच्या डोक्यावर याच्या अंगीं तीन मण तिखें जळतें यात्रा केली परोपरीची, भेट नाहीं देवाची यात्रा चालली पंढरपुरीं, अभक्त होती दुराचारी यात्रा सुखाची, कामें दुःखाचीं यात्रे गेलेल्याक मुंडण जाता यादवां कुला नाशाक कांडण पुरो यादवी यादृशो यक्षस्ताद्देशा बलिः या नाहीं, बसा नाहीं, आदर सत्कार, तें घर नादार, पण केवळ मूर्खाचा बाजार या बिळा माल्लो खिळा, उंदिर गेलो दुसर्या बिळा या बोटाचा थुंका त्या बोटावर या बोटावरची थुंकी त्या बोटावर करणें या माझ्या कपाळावरच्या अक्षता पहा या या! माझ्या कपाळाच्या अक्षता पहा यावच्चंद्र दिवाकरौ यावतैलं तावद् आख्यानम्व्या यावतैलं तावद् ख्यानम् । या हाताचा झाडा त्या हातावर देणें या हाताचे त्या हातावर याहो मुंगळोजी? गूळ खा युक्तचि मरणाराला हितपरिणामहि न सोसवे काढा॥ युक्तिच्या पोटीं युक्ति तेथें मुक्ति युक्तीच्या पोटीं युक्तीयुक्तीनें करणें युक्तीयुक्तीनें घेणें युक्तीस येणें युगांतर लोटलें युगे अठावीस विटेवरी उभा युद्धस्य कथा रम्या युद्धस्य वार्ता रम्या युद्धास तोंड लागणें युष्मादिक यॅकल्या जड, दॉघां ल्हौ, तिघांनीं दोंगोर पर्तिला यॅक वाट्टल्यान समजूं जाय नाजाल्यार यॅक जेवतल्यान समजूं जाय यॅस्बा वागळयान् तूप दिलॅं पार्रगान् फोंतीं लायलॅं येईना न् जाईना आणि उगीचहि राहीना येईना न् जाईना, माहं (माझं) नांव मैना येईल तितकें बोलू नये व खावेल तितकें खाऊं नये येईल राजाची राणी, तर भरील परवडीनें पाणी येई वेळे, खाई केळें ये उद्योगा आणि बैस माझ्या खांद्यावर येऊन जाऊन येक येकला येकांत येकांतीं लोकांतीं। स्त्रियांसीं भाषण। प्राण गेल्या जाण। करुं नये॥ ये कुत्र्या, खा माझा पाय येग साळू, आपण दोघी दळूं येगे कळी आणि बैस माझे नळीं येड करणें येड देणें येडयाले झाइ बायको, माय म्हनूं कां बोय म्हनूं येडा येणें जाणें येणें ना जाणें, फुकट वेल्हावणें येतल्या जल्मा सुणें जातलो म्हुण ह्या जल्मा गू खावप आसं व्हयं! येतां जातां खाई अन् ताटीं बसल्या भूक नाहीं येतां जातां चरती, मंगळवार करती येता व्हावा, जाता न व्हावा येतील वांग तर फिटतील पांग येतील वांग तर फेडतील पांग येतें हत्तीच्या पायानें, जातें मुंगीच्या पायानें ये तोंडा! जा तोंडा! येत्याचा सोबती, जात्याचा बोळवा येत्याच्या चार वाटा, जात्याच्या बारा वाटा येथें उभी तेथें उभी, माझें नांव चांदबीबी येथें कोणाची डाळ शिजत नाहीं येथेंच घोडें पेंड खातें ये दगडा, पड पायावर येन केन प्रकारेण प्रसिद्धपुरुषो भवेत् येना जाय, मंगळ गाय येना मागूंक भीक जाल्यार गुडगुडी ओडूंक शीक येबी लडदू$4जाबी लडदू ये बी लडदू, जा बी लडदू येरें घुवडावप येरे उंबरा, पडरे तोंडा ये रे कुत्र्या, खा माझा पाय येरे कुत्र्या, चाव माझ्या पायाला येरे गोटया, पड रे पायां येरे दिवसा, भररे पोटा येरे माझ्या पहिल्या मागल्या येरे माझ्या मागल्या, कण्या (कढी) भाकरी चांगल्या येरे माझ्या मागल्या, कण्या भाकरी चांगल्या येरे माझ्या मागल्या, कांदे वांगी रांधल्या येरे माझ्या मागल्या, ताक कण्या चांगल्या येरे माझ्या मागल्या, ताककण्या चांगल्या येरे माझ्या मागल्या, पाप न जाई बोंबल्या येरे येरे वार्या, धूळ घेऊन वच काळया येरे येरे वार्या, धूळ घेऊन वजा काळया येर्यान गेलें ना जाल्यार हणयेन गेलें येलणें येल पाडणें येलपाडया, तेलघाल्या येलपाडी गौरा, म्हातारा नवरा येळकोट येळकोट करणें येळापूर प्रकर्ण येवंक वचूंक चेडू आयलें मरुंक येवढयाशा तेवढयाशावरुन येवा बरा, जावा वाईट येवा व्हावा, जावा नको येवा व्हावा, जावा न व्हावा येषां क्कापि गतिर्नास्ति तेषां वराणसी गतिः येसबा वागळयान् तूप दिलॅं पार्रगान् फोंतीं लायलॅं योगक्षेम चालविणें योगाची अष्टांगें योगाची हंताः ज्ञानाची दैनताः योगीयांचें मानसः कैवल्याची मांदुसः योगी लिळाः जगा वेगळा यो गे लुडबे, वच गे लुडबे योग्यतेनें मिळवी, तें दैवावर न घालवी योजकस्तस्त्र दुर्लभः योजलेलें साधेल मग दारिद्य कां बाधेल यो वै पिता स वै पुत्नः। यौं यौं करेंगा, त्यौं करेंगा रंकाचा राव रंकाचा (होतो) राव रंकाची मोट बांधणें रंग उडणें रंग उडविणें रंग करणें रंग खेळणें रंग चढणें रंग जाणे रंगारी आणि धुनूक जाणे पिंजारी रंग झाला काळा, अझून नाहीं गेला वाळा रंगडया करणें रंगडया जिरवणें रंगणांत येणें रंगणावर धरणें रंगणास येणें रंग दिसणें रंग नवा पण ढंग जुना रंगपूजा रंग भरणें रंगभूमीवर उभा तरी रहा म्हणजे बोलतां येईल रंग भोळा, पोटीं चाळा रंग मारणें रंग राखणें रंग शिंपणें रंगांत चढणें रंगांत जाणें रंगांत येणें रंगांत हमरंग होणें रंगाचा भंग भरणें रंगाची मोट बांधणें रंगाच्या मोटा बांधणें रंगारुपास आणणें रंगारुपास चढणें रंगारुपास येणें रंगास आणणें रंगास चढणें रंगास येणें रंगीं रंगली, देठीं पिकली रंजक उडणें रंजक खाणें रंजक झडणें रंजक देणें रंजक पाजणें रंजक पिणें रंजक भरणें रंडीका जीव हंडीमें रंडी मिले तो संसारी, न मिले तो बर्मचारी रंडी रही तो आपसे, नहीं तो सगे बापसे रंभा म्हणून प्रसिद्धि करावी व राऊताईण निघावी र आणणें रकमेस आणणें रकमेस येणें र करणें रकाण्यावर येणें रकान्यावर येणें रकान्यास आणणें रकान्यास येणें रक्कमेस आणणें रक्त आटविणें रक्त पडणें रक्त पाडणें रक्तबीज रक्तमांस आटवणें रक्ताची आण रक्ताचें पाणी (आणि हाडाचे मणी) करणें रक्ताचें पाणी करणें रक्ताचें पाणी, सुखाची कहाणी रक्ताचे पाणी करणे रक्तानें तोंड धुणें रक्तास रक्त मिळणें रक्षणें रक्ष रक्ष होणें | Show All Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP