Dictionaries | References र राजाला राज्य (राज्यपद) मिळालें तरी बटकीचें बटिकपण कांहीं सुटत नाहीं Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 राजाला राज्य (राज्यपद) मिळालें तरी बटकीचें बटिकपण कांहीं सुटत नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | बटीक ती बटीकच राहते. तिला त्या पेशाचें काम करावेंच लागतें, त्यास इलाज नाहीं. -द्वा. गो. वैद्य. चंदावरकर यांचे चरित्र, पृ. ३. Related Words राजाला राज्य (राज्यपद) मिळालें तरी बटकीचें बटिकपण कांहीं सुटत नाहीं राज्य राज्य भंडार राज्य भांडार कांहीं राज्य मंत्री राज्य क्षेत्र राज्य वाठार बवेरिया राज्य राज्य सरकार सुंभ जळतें तरी पीळ जळत नाहीं सुंभ जळला तरी पीळ जळत नाहीं सुंभ जळेल तरी पीळ जळत नाहीं अंगठी कापली तरी मुतायचा नाहीं लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा वारुळ वाढलें म्हणून कांहीं पर्वताएवढें होत नाहीं मोडलें तरी राज्य, तुटला तरी वड आणि अटला तरी समुद्र वित्त राज्य मंत्री अर्थीक राज्य मंत्री गृह निर्माण राज्य मंत्री गृह राज्य मंत्री राजाला आला चांदकोत, बटकी कांहीं सुटेना विषापासून जरी मिळालें, तरी अमृत करुं नये निराळें वळणानें वाट सुटत नाहीं सुंभ जळलें तरी वळ वचना हागणार्यानें तरी लाजावें, नाहींतर बघणार्यानें तरी लाजावें डोळे फुटले तरी हिशेब बुडत नाहीं minister पडला तरी वैराटगड परराज्य पैशाचे कांहीं झाड नाहीं लागत विहीण झालें नाहीं तरी मांडवाखालून गेलें आहे राज्यपद हत्ती रोडला तरी घोडवळींत राहात नाहीं पाण्यांत हगलें तरी उगवल्यावांचून रहात नाहीं पाण्यांत हगलें तरी उमटल्यावांचून रहात नाहीं तरी बसणारास लाज नाहीं तर पहाणारानें तरी लाजावें शेजीनें कोंबडा झांकला म्हणून कांहीं उघाडण्याचें राहत नाहीं हातापायासाठीं, ठेवा कांहीं गांठीं मसणांत गेले तरी कावळयांचा उपद्रव पाणबुडो बुडलो तरी सांदन विसरना कोठें कांहीं कांहीं, एक आहे एक नाहीं ऊठ सोट्या तुझेच राज्य दिल उताबील झाला तरी माल उतावीळ होत नाहीं राजाला दिवाळी ठाउकच नाहीं, गुढीचा पाडवा आलाच नाहीं रागीट स्वभावाचा, कांहीं ना उपयोगाचा हात तरी कापावा, नाहीं तर खेकडा तरी मारावा देखल्या धनाचा लोभ सुटत नाहीं लाभ, मृत्यु आणि हानि हीं कोठेंहि गेलें तरी टळत नाहीं न मिळे भीक, तर कांहीं तरी शीक लांव तरी सासू, डांकीण तरी आई मोडली तरी राजधानी, भंगलें तरी तीर्थ होईना कांहीं आन् जिवाची लाही सुण्याची शेपटी नळयेंत घातली तरी वांकडी अपराधाची क्षमा करी मनांतलें न जाय तरी मढयास शृंगार नाहीं, रयतेला उपकार नाहीं सुंभ जळलें पण पीळ निसवत नाहीं प्रसंगावांचून परीक्षा होत नाहीं realm अंधारांत गूळ खाल्ला तरी तो गोडच अन्य राज्य राज्य मन्त्री व्याही पाहुणा आला तरी रेडा दुभत नाहीं राज्य नियम अनुभवाखेरीज ब्रह्मज्ञान नाहीं राज्य शासन दूसरा राज्य मनाची नाहीं तर जनाची तरी लाज बाळगावी डोळ्यांत बोट घातले तरी दिसत नाहीं देवब्राह्मणांचे राज्य जिभेला हाड नाहीं तरी दांत पाडते अपराध नसतां कांहीं क्षमेचें कारण नाहीं प्रेम आणि युद्ध यांत कांहीं केलें तरी चालतें राज्य भाषा दिल्ली राज्य कांहीं नव्हतेला एकछत्री राज्य राज्य व्यवस्था खोड जडली बाळपणीं, सुटत नाही मोठेपणी धारण आणि मरण कांहीं कळत नाहीं धारण आणि मरण कांहीं समजत नाहीं शिराळशेटचें राज्य शिराळशेटीचें राज्य ऋषीला नाहीं मूळ, राजाला नाहीं कूळ न करत कांहीं, वाईट शिकूं पाही खर्याला कांहीं भय नाहीं औषध नाहीं, मृत्यूस कांहीं क्षुधितास अभक्ष कांहीं नाहीं हिरा उकिरडयांत पडला तरी चमकतांना राहात नाहीं वेंटु लाशिल्लें तरी वळ वचना दगड तासून पाझर फुटत नाहीं हात बाटला तरी जात बाटत नाहीं अंड कितीहि ताणलें तरी कपाळाला लागणार नाहीं अपराधाच्या ओळी नाहीं दिसत कपाळीं निसुका निसुका (निसुक्या माणसाला) लाज नाहीं, कालचें बोलणें आज नाहीं अडवून कोणीं धरलें तरी काम न राहें त्याच्यामुळें ब्राम्हण झाला जरी भ्रष्ट । तरी तो तिन्ही लोकीं श्रेष्ट ॥ अंधळा दोन डोळे मागत नाहीं मनुष्यानें दिलेलें पुरत नाहीं नि देवानें दिलेलें सरत नाहीं Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP