Dictionaries | References र राळ उडविणें Script: Devanagari See also: राळ करणें , राळ फेकणें Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 राळ उडविणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | दंगल माजविणें ; कल्लोल माजविणें . ' कॉंग्रेसच्या सत्याग्रहाच्या चळवळीनें कितीहि राळ उडविलील गेली असली .' - के १० . १२ . १९४० . ( पूर्वी पौराणिक नातकांत राक्षस प्रवेशाच्या वेळीं राळ उडवून मोठा जाळ करीत यावरुन ) Rate this meaning Thank you! 👍 राळ उडविणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | राक्षस प्रवेश करण्याच्या वेळीं राळ उडवीत येत घाबरवून सोडणें फट फजिती दैना, दुर्दशा करणें. ‘ पेशव्यांची व ब्राह्मण ’ मुत्सद्यांची आपलें सर्व कसब खर्च करुन राळ उडविली. V.S. २.२४. यावरुन खूप गाजावाजा करणें, आरडा ओरडा करणें. पौराणिक नाटकांत राक्षसाचें सोंग येत असतांना एक इसम दिवटीवर राळ फेकीत असे. त्यामुळें राक्षसी स्वरुप जास्त प्रखर दिसत असे. नाश करणें. ‘ आशा तृष्णा कल्पना काम क्रोध काळ। दुरविलीं शुद्ध बुद्धि केली राळ। ’ -तुगा ४०६६. Related Words राळ उडविणें राळ उडविणें राळ करणें राळ फेकणें रेवडी उडविणें धुडके उडविणें धुडक्या उडविणें भांडयाच्या तोंडीं उडविणें भांडयाच्या मुखीं उडविणें चुंब उडविणें ; प्रचुंब उडविणें जिवाची राळ करणें खारका उडविणें शिंतोडा उडविणें बाता उडविणें बार उडविणें बूच उडविणें भगल उडविणें भिरकंडया उडविणें भिरकंडे उडविणें मुंडी उडविणें रंग उडविणें फडशा उडविणें फूं उडविणें फू उडविणें धुड्डा उडविणें धुव्वा उडविणें पापणी उडविणें पैसे उडविणें हुर्योवडी उडविणें हौज्या उडविणें हबेलंडी उडविणें हर्रेवडी उडविणें শালরস ଶାଳରସ ਸ਼ਾਲਰਸ સાલરસ പങ്കള്ള് शालनिर्यासः शालरस شالرَس अंगाचे धुडके उडविणें दिवाळी करणें , उडविणें द्रव्याचे धुडके उडविणें पागोटें उडविणें, खालीं करणें epoxy resin alkyd resins fossil resin sequestering resin resin binder resin bonding resin moulding resinoid wheel epoxy based resin epoxy resins phenolic resin synthetic resin black resin plastic resin cation-exchange resin रेवडी वळविणें thermosetting resin वावडी करणें abber resin acrylic resin aldehyde resin alkyd resin vinyl resin resinogenic epoxy resin pattern phenol formaldehyde resin anion-exchange resin artificial resin electron exchange resin ion exchange resin ion exchange resins कुलवणें resin canal खिचडी काढणें उडावणी भक्ष्यस्थानीं टाकणें भक्ष्यस्थानीं सोडणें रंग खेळणें धुडके करणें धुडक्या करणें पिठाड करणें पिठाड पाडणें पस्त खाणें iion exchange resin thermoplastic resin rosin resin (एखाद्या खाद्यावर) ताव देणें (एखाद्या खाद्यावर) ताव मारणें एखाद्याला गुवावरून ओढणें चाटून पुसून खाणें रंगणावर धरणें रंग शिंपणें नाक मोडणें हौज्या Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP