Dictionaries | References र राजश्री Script: Devanagari Meaning राजश्री A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A title of kings, Majesty. Ex. एव्हां राजश्रीची स्वारी कचेरीस आहे. 2 A term of slight courtesy for a person in general. Used esp. in notes. राजश्री Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Majesty; a term of slight courtesy. राजश्री मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. राजलक्ष्मी , राजवैभव , राजैश्वर्य ;ना. गृहस्थ ;ना. तर्हेवाईक माणूस . राजश्री मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( राजाचें वैभव असणारा )आदरार्थी संबोधन.( उप.) उपहासदर्शक संबोधन, एखाद्याचा गर्व जिरल्यावर लावतात. ‘ आतां हे राजश्री माज्या भीमास पाणि लावून। ’ -मोस्त्री २.२९. ‘ आपण तें भयंकर रुप दोनदां पाहिलें. पण याचा कोठें भरंवसा बसतो आहे ! मग मला असें वाटलें कीं, या राजश्रीची प्रत्यक्षच खात्री करावी. ’ -विकारविलसित.( सामा.) गृहस्थ, माणूस. राजश्री A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 राज—श्री f. f. = -लक्ष्मी, [Hariv.] ; [R.] ; [Rājat.] ROOTS:राज श्रीN. of a गन्धर्व maiden, [Kāraṇḍ.] Related Words अर्धा शामल, अर्धे आंग्रे, तिसरे राजश्री कोण? राजश्री राजेश्री थिरमे छपखून जाहीराना तरतुद्या तरबियेत ताई भरणें चगदी एकलासी एका करोडीची (लाखाची) गोष्ट बहिर्भूमीची व्यथा महतकदीम दौलतखाह दौलतख्वाह पाणिप्रवाह कामथपटी उडवार्ता मख्तसर रुजू घालणें शिकस्त होणें चोटफेट गल्याढा चतुष्टस्ट चलतर चव्हाणपट्टी खशालसीर येकवर्ण बल देणें मुर्चा मफासला फारिद नौबत जंगावर आणणें सिलसिला आरणा आगडबागड काले पांढरे करणें काळें पांढरें करणें इतफाक इत्यफाक मक्तसर शामल चोपूनचापून गर्देस मिळविणें खडेगणती टालेटोले मिरध्या मिर्धा येकवोढी मुस्तफी मुस्तोफी दालभ्ये रुबरु रुबुरु चतुष्ट चवट मिरधा बहाणा खरकणें माना बहुडा नंग अजम शब्द लावणें तई कसाला कानगी धार्य धज त्वष्ट वसू शिकस्त चोपणें गुंगणें मायना बहाना बच्या झडती मनकर खास बच्चा अटक मसाला नीर आदर अत्र करार डाव राजा दु मुद्रा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP