Dictionaries | References

रवीलासुद्धां जें दिसत नाहीं तें कवीला दिसतें

   
Script: Devanagari

रवीलासुद्धां जें दिसत नाहीं तें कवीला दिसतें

   जें न देखे रवि, तें देखे कवि. कवि पहा. संसारातल्या ज्या घटना सामान्य माणसाला सामान्य वाटतात, त्याच कलावंत लेखक आपल्या दृष्टीनें पाहून सांगूं लागला कीं, वाचकाचें चित्त वेधून घेतात. -ना. सी. फडके, मनोहरची आकाशवाणी.

Related Words

रवीलासुद्धां जें दिसत नाहीं तें कवीला दिसतें   हंसालागीं जें मिष्टान्न । तें न हंसीलागी जाण ॥   दुसर्‍याच्या डोळ्यांतले कुसळ दिसतें, आपल्‍या डोळ्यांतले मुसळ दिसत नाहीं   आपल्या डोळ्यांतलं मुसळ दिसत नाहीं त्याला दुसर्‍याच्या डोळ्यांतलें कुसळ दिसतें   सांबरच्या तलावांत जें पडतें तें मीठ होतें   अपराधाच्या ओळी नाहीं दिसत कपाळीं   भावी होणार तें चुकत नाहीं   लहान तें छान, मोठें तें खोटें   जें पोटीं, तें होटीं   दुसर्‍याच्या डोळ्यांतलें कुसळ दिसतें पण आपल्या डोळ्यांतलें मुसळ दिसत नाही   मेल्याविणा स्वर्ग दिसत नाहीं   जें देखिले नाही रवीं, तें देखिलें कवीं   जें न देखे रवि, तें देखे कवि   आपली पाठ आपणांस दिसत नाही   ज्याचें नांव तें   स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   जें   दैवीं आलें तें भोगलें पाहिजे   जें नाहीं येत देतां, तें ना म्‍हणतां नसे चिंता   दगडाकडे पाहून खालचा विंचू दिसत नाहीं   वारा प्यालेल्या वासराला पुढचें दिसत नाहीं   पाठीला डोळे नाहींत मागचें दिसत नाहीं   जें कपाळांत तें भोगावें   जें दिसे, तें नासे   जें पिंडीं तें ब्रह्मांडीं   (जें)पिंडी तें ब्रह्मांडीं   कां जें   रुचेल तें बोलावें, पचेल तें खावें   प्रेम संपादणी आणि लढाई यांत जें जें केलें जातें तें तें उचित होय   निंर्बध नाहीं कवीला, कल्पनेला वाव मिळाला   माका नाका तें सगळे संसाराक नाका   हाताला येईल तें   राव करणार नाहीं तें गांव करतो   राव करीत नाहीं तें गांव करतो   दिसले तें पाहावें   आपणांस जें जें अनुकूल, तें तें करावे तात्काल   जें पेराल तें पिकेल, जें लावाल तें फोफावेल   आपण मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   आपला अन्याय आपणांस दिसत नाहीं   ब्रम्ह्यानें लिहिलें जें भाळीं तें न चुके कदा काळीं   दिधलें नसे जें परमेश्वरानें, तें काय द्यावें इतरा जनानें ।   अकाळीं जें फळ येतें, तें लवकर गळून पडतें   भीक मागून श्राद्ध होत नाहीं   लंगडें तें लंगडें पण गांवखरीं चरत नाहीं   लंगडें तें लंगडें पण गांवदरीला चरत नाहीं   लंगडें तें लंगडें पण गांवधारिनें चरत नाहीं   लंगडें तें लंगडें पण गांवाशेजारीं चरत नाहीं   हातचे कांकणास आरसा लागत नाहीं   नशीबीं असेल तें भोगलें पाहिजे   दिसतें तसें नसतें, म्हणून जग फसतें   दिसतें तसें नसतें, म्हणून मनुष्य फसतें   अंधळ्यासारखा धीट दुसरा नाहीं देख   भुकेलें नाहीं तें जेवील काय? आणि तापलें नाहीं तें निवेल काय?   नवसानें मागितलें, तें मुळावर आलें   मन चिंती तें वैरी चिंतीना   आपलें तोंड आपल्यास आरशावांचून दिसत नाहीं   डोळ्यांत बोट घातले तरी दिसत नाहीं   अकाळीं जें कारणें, तें सर्व विपरीत होणें   सकल जें चमके नच हेम तें|   जें इच्छी परां, तें येई घरां   जें चकाकतें तें सर्व सोने नसतें   जें जगाला नेटकें, तें स्‍वीकारावें कौतुकें   जें न निघे संबंधीं तें निघे जेरबंदीं   जें फार भुंकतें, तें चावरें नसतें   जें फूल माळना, तें फूल हुंगना   जें सदाचरणास वांकडें, तें समाधानास वांकडें   जें होय सहजानें, तें न करी जुलुमानें   ज्‍याला जें अकर्तृव्य तें करूं नये   कर्माची गति गहना, जें होईल तें तें चुकेना   सर्तीनें जाता जें अर्थान जायना   अनुभवावांचून कळत नाहीं चावल्यावांचून गिळत (वळत) नाहीं   तेहतिशी करीत नाहीं अशी बत्तिशी करिती   दुबळ्याला देववत नाहीं, फाटक्याला शिववत नाहीं   भाकरेचे बोडूंक खंयच्या वाटेन तें कळाना   बायको नाहीं पाहुणी अन् चरवी नाहीं ठेवणी   दैवीं लिहिलें तें कदापि न टळे   अंधळा म्हणतो भिंत बहिरा म्हणतो नाहीं मशीद   लग्नासारखा हर्ष नाहीं, मरणारखा शोक नाहीं   या नाहीं, बसा नाहीं, आदर सत्कार, तें घर नादार, पण केवळ मूर्खाचा बाजार   अनुभवाखेरीज ब्रह्मज्ञान नाहीं   भाजलें बीज उगवत नाहीं   काका मामा गा, घरांत असेल तें खा   काका मामा म्हणावें, गांठीं असेल तें द्यावें   अंधळ्याला माशी लागत नाहीं   मन चिंती तें वैरीही न चिंती   राजा कधीं चुकत नाहीं   सुईणीपुढें चेटा लपणार नाहीं   जें झालेंची नाहीं, तयाची वार्ता पुससि काई।।   गेलें तें येत नाहीं व होणार तें चुकत नाहीं   प्रत्यक्ष तें खरें   जन्मीं नाहीं, तें कर्मीं पाही   शोभेल तें बोलावें, पचेल तें खावें   निघेल तें केरमाती, राहील तें माणिकमोती   जें सकाळीं करतां येईल तें संध्याकाळपर्यंत लांबवूं नका   माझें तें माझें, तुझें तें माझेंच   माझें तें माझें, तुझें तें माझ्या बापाचें   एक नाहीं, दोन नाहीं   भाजलेल्या बीजास मोड येत नाहीं   राजाला दिवाळी ठाउकच नाहीं, गुढीचा पाडवा आलाच नाहीं   ज्‍याचे नांव तें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP