Dictionaries | References भ रांड भांड म्हैसा, बिघडे तो होय कैसा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 रांड भांड म्हैसा, बिघडे तो होय कैसा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | रखेली स्त्री, नट किंवा निर्लज्ज मनुष्य आणि रेडा एकदां यांचें बिनसलें म्हणजे त्यांची समजूत करणें कठीण असतें. Related Words म्हैसा रांड भांड म्हैसा, बिघडे तो होय कैसा भांड रांड, भांड, भैंसा, बिघडे तो होय कैसा? रांड कैसा होय घरच्यानें म्हटले भांड, जनानें म्हणावें रांड तो आयूची व्होंकॉल, फाल्या रांड मेल्या, तुझी रांड हो काय होय? देव सर्वत्र जगीं भरला, तो कैसा दिसे निराळा उदार तो श्रीमंत, कृपण तो दरिद्री काका मामा केहेवाना, ने गांठे होय तो खावाना आपण तरी मरद, बाइलेक रांड करीद रांड म्हणा, कूंड म्हणा, पोट भर्नु वाढा विधवा आज घोवा, फाल्या रांड स्वभाव वांकडा, तो नीट न होय बापडा न जाणे समय कैसा लोटावा, तो पूर्ण दुःखी समजावा भिक्षा भांड मृदा-भांड जो तो तो मेरेन हास्यवदनी असतो, तो गुह्य झांकून ठेवतो रांड ना पोर, जिवाला घोर आळस तो रोग जाण, तेणें जीवित्व होय क्षीण साधूसे साधू मिले तो होय दोन दोन बाता रांड गार्हाणें रांडीं रांड रांडेहून रांड कैसा भी आजचे अरिष्टा उपाय, उद्या केल्यानें न होय विचारी तो विचारी, धपकावी तो लष्करी विचारी तो विचारी, धपका लावी तो लष्करी उडाला तो कावळा आणि बुडाला तो बेडूक चढेल तो पडेल, पोहेल तो बुडेल उगवेल तो मावळेल उडतो तो बुडतो उट्टा तो बुटा राबेल तो चाबेल मनास मानेल तो सौदा नातेकी रांड, गोदका छोरा, वालूकी भीत और बहमी बोरा ,ये किसीकू निहाल नहीं करते बलिष्ठ तो वरिष्ठ नामदार तो नम्र फार विलो तो भिलो हा? राखील तो चाखील मित्र पैकेकरी, तो निधानापरी गायी वळी तो गोवारी पट्टा तो वाट्टा वेळेस चुकला तो मुकला मनाचा पातकीः तो आत्मघातकी हगे तो तगे आपल्या लग्नाक न्हालो ना, तो दुसर्या लग्नाक निमतां उतावळा तो बावरा उतावळा तो बावळा बळी तो कान पिळी गरजवंत तो दरदवंत भिक्षापाति तो लक्षापति फिरे तो चरे फिरेल तो चरेल काडीचोर तो पाडीचोर उठी तो कुटी भडभडया तो कपटीद नसतो भुकी तो सदा सुखी सोय जाणेल तो सोयरा चढेल तो पडेल ज्ञानी कैसा जाणावाः दहा लक्षणें बांधे जीवा आगसतो तो मागसतो आगसला तो मागसला मन मानेल तो सौदा खाईल तो गाईल अऋणी अप्रवासी तो सुखी अॠणा अप्रवासी तो सुखी बापाला बाप म्हणेना, तो चुलत्याला काका कोठून म्हणेल ज्या गांवीं भरेल (पोटाचा) दरा, तो गांव बरा टोणग्याचे कानीं वाजविली किनरी, तो म्हणे माझी ट्रोंयच बरी clayware गरीबींत मीपणा, तर होय विटंबना ज्याचे मनगटांत जोर, तो बळी ज्याच्या मनगटास जोर तो बळी वासनेचा खोटा, पाण्याचा तो गोटा गर्जेल तो पडेल (वर्षेल) काय, बोलेल तो करील काय अल्प धन थोर मन, नाश न होय स्वहित जाण भक्त तो शिरोमणी। धन्य तो संसारीं। नित्य अवधारी। गुरुवचनें॥ जितो मेराभाई तो गल्लीगल्लीमें भोजाई ज्याची तरवार खंबीर, तो हंबीर बहु घेतो तो वेडा नसतो पांचीं गुण तो पन्नाशीं गुण खायगा बंग, तो उठायेगा तंग खायगा बेटा, तो उठावेगा लोटा! काम करील तो पोट भरील अल्प भुकी तो सदा सुखी पोहरा देईल तो विहिर दाखवील बोलेल तो करील काय, गर्जेल तो पडेल काय सोई, सोय धरील, जाणिल तो सोयरा, वर्म पाहील तो वैरी जिवावर उदार तो लाखाशीं झुंजार जो तो आपापले घरचा राजा चोरी करंडा, तो उचलीलं हंडा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP