Dictionaries | References म मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार Type: Dictionary Count : 31,570 (Approx.) Language: Marathi Marathi | Show All मरायला फुरसत नसणें मरावें काशी, किं मरावें मिराशीं मरावें नांवाला, किं मरावें गांवाला मरावें परी कीर्तिरुपें उरावें मरीं जाणें मरीं मरणें मरी गाय बम्हनको दान मरीस येणें जाणें मरुंक लागल्यार चेडे उरनात, आनी जेंवक लागल्यार मुडे उरनात मरुं घालणें मरुं मरुं करणें मरुन जिणें मरुन पडणें मरे तंव करावें, पडे तंव धांवावें मरेल पण मनावर घेणार नाहीं मरोपुरेसें करणें मरोसें करणें मर्ज बढता गया, जूं जूं दवाकी मर्जी खप्पा होणें मर्जी जात राहणें मर्जी जिंकणें मर्जीतून उतरणें मर्जी देवाची देवाची। मिथा धांव मनाची मर्जी बसणें मर्जी बारीक होणें मर्जी मोडणें मर्जी राखणें मर्जी संपादणें मर्जीस उतरणें मर्जी सांभाळणें मर्दके गर्दमें रहेना, नामर्दके सरहद्दमें न रहेना मर्दनं गुणवर्धनम्। । मर्दाकी टमटेल, पुरा गांडूका खेल मर्दाकी टामटूम, पुरा गांडूका खेल मर्दाची मिशी मर्दाची मेर आणि गरतीचें दार मर्दाचे पोवाडे, मर्दानीं गावे मर्दास वंग, घोडयास तंग मर्म भेद तोटका, घेतो प्राणाचा घुटका मर्मी भेद करणार्या भाषणापेक्षां तलवार बरी मर्यादा चालविणें मर्यादा मोडणें मर्यादा राखणें मर्यादा सोडणें मलबारखंडम्। अन्नस्य पिंडम्। वस्त्रस्य तुंडम्। शीर्षस्य मुंडम्। मला काय त्याचें! मला कुंकू लावा (मला झंवा), नी सवाशीण म्हणा मला कोण वानवे, माझी मीच वानवे मला झंवा पण पाटलीण म्हणा (पाटिलबाबा) मला न तुला, घाल कुत्र्याला मला नाहीं अब्रु, कशाला घाबरु मला नाहीं ठिकाण, इला मांडून द्या दुकान मला नाहीं, तुला साजेना मला पाटलीण म्हणा आणि ढुंगणावर हाणा मला शुभकृत्य करा (झंवा) आणि सवाशीण म्हणा मला हाणा आणि पाटलीण म्हणा मलिदा करणें मलिदा मिळणें मले पहा, फुलं वहा, माहं घर पहा न् थुकून जा मल्लिनाथी करणें मळणी घालणें मळणीवर येणें मळप माळो आशिलें तरी चडचें कोणीं मळपाक माळो आशिलें तरी चडचें कोणीं मळपारि थुंकिले माथ्यारि (तोंडारि) पडता मळपारि धूळ उडैल्यारि सूर्य निपतवे? मळमळीत सौभाग्यापेक्षां झळझळीत वैधव्य बरें मळमळीत सौभाग्यापेक्षां ढळढळीत वैधव्य बरें मळलेल्या वाटेवर पीक येत नाहीं मशाल पाजळणें मशालीपुढें दिव्याचा उजेड मशालीपुढें दिव्याचें तेज किती? मशिदींतील दिवा, उभा केला दावा मसण उठणें मसण जागविणें मसण माजणें मसण होणें मसणांत गेले तरी कावळयांचा उपद्रव मसणांत गोवर्या जाणें मसणांत दिवा लावणें मसणांत हाडें जाणें मसणांतून ओढून काढणें मसणांतून ओढून काढलेला मसणाक वतरीच मसण खांब जाता मसणाला तेरा वाटा मसणीं एकटें नसावें मसणीं दिवा लावणें मसलत उणी पडणें मसलत पडणें मस्करी करतां कुस्करी होती मस्करीची होते कुस्करी मस्तक ठेंगणें करणें मस्तक डोलविणें मस्तक फिरुं लागणें मस्तक हुंगणें मस्तकावर कोड असलेलें चालेल पण मोडबनिया नको मस्तीच्या बळें, खातो अमृतफळें महत्वाकांक्षा हीच खरी परीक्षा महांकाळी देव आणि अतिकाळी यजमानीण महाग लागणें महाग होणें महागाईची पाहावी गांड पण सस्ताईचें न पहावें तोंड महाजनो येन गतःस पंथाः महादेव बडादेव, सब देवनका बाबा महादेवाचा गडबडगुंडा महादेवाचें देणें महादेवाच्या पिंडीवरला विंचू मारतां येईना कीं सोडतां येईना महादेवापुढचा महानदीचा ओघीः समुद्र मर्यादा नुलंघी (महानु.) युक्तीशिवाये मुक्ती नाहीं महानुभाव काठी काये, उलीसे पोरानें गांड (पाठी) लाल केली महानुभाव झालाः सर्व कांहीं सोडला महानुभाव महानुभावः मंगळवार कधीं महानुभाव यती, (अन्न) पात्रें धून पेती महानुभावांचा संगु जोडे, तेणें धर्मु घडे महानुभावाचे संग, उन्नतीचे रंग महानुभावाच्या संगतीं, उपजे विरक्ती महापंचमूल महापंचविष महा पुरें झाडें जाती। तेथें लव्हाळे राहती॥ येती सिंधुच्या लहरी। नम्र होतां जाती वरि महाभारत कां माजवीता महारकचका महार बसला खुशालीं आणि दोन्ही खळीं जळालीं महार मेला, विटाळ गेला महार मेला, विटाळ फिटला महारसाष्टक महारांचे देवास फटकुरांची पूजा महाराची अडवणी वेशीजवळ महाराची अडवणी वेशीपाशीं महाराची अडोपर वेशीपाशीं महाराची अडोपार वेशीजवळ महाराची अडोपार वेशीपाशीं महाराची आई चांभार का नेईना महाराची आई चांभार घेऊ महाराची बाई, चांभार नेई महाराची (हंडी) उतरावी, आपली चढवावी महाराचें लाडकें, खेळतें हाडकें महाराचें लाडकें, गळयांत हाडकें महाराला आंतडीं, चांभाराला कातडीं महाराष्ट्र म्हणजे शिपायांची विलायत महाराष्ट्रीं असतांचि योग्यता महाराष्ट्रीं असावें महाल करणें महाल मजकुराखालीं घालणें महाल मजकुराखालीं टाकणें महाल मजकुराखालीं देणें महाल मजकुराखालीं नेणें महाल मजकुराखालीं लोटणें महाल मजकुरावर घालणें महाल मजकुरावर टाकणें महाल मजकुरावर देणें महाल मजकुरावर नेणें महाल मजकुरावर पडणें महाल मजकुरावर लोटणें महाला म्हटलें, घोडें हांक महालाला जाणें महाली म्हटलें, घोडें हांक मांग मांग आणि भलतीच गोष्ट सांग मांगणीची पत्री मांगांत पेडमांग मांगाला मावशी काय आणि भिल्लाला भाची काय मांगे भीक, पुछे गांवोकी जमा मांजर अगदीं डोळे झांकून दूध पितें मांजर आडवें आलें तर तीन पावलें मागें जावें मांजर आडवें येणें मांजर आपल्या पोरांस खातें, तें उंदरांस कसें सोडील मांजर करी एकादशी, उंदीर मारून भरी कुशी मांजर काढून टाकलें तेथें उंट येऊन पडला मांजर गू लिपैता मांजर गेलें लुटी आणि आणल्या चार मुठी मांजरझाक मांजर झालें रोड, म्हणून उंदरांचा चिवचिवाट मांजर नाथिल्या गांवांत हुंदीर राया मांजर नाथिल्ले घर उंद्रा राज्य मांजर बावडॅं दॉळॅ धांपून दूध पिता मांजर मारणें मांजर मारुन काशीस जाणें मांजर मुतवणी मांजराक मासळी भाजूक लायले गादि मांजरा खेळ पुण उंद्रा मरण मांजराचा खेळ होतो पण उंदराचा जीव जातो मांजराचा गू लिंपाचा न छापाचा मांजराची जात सुंगटाच्या वासाक मांजराची मावशी मांजराचे गळयांत घांट कोणीं बांधावी? मांजराचो डोळो भोंवझ्यार मांजराच्या टाळूला तूप मांजरानें दूध पाहिलें परंतु बडगा कोठें पाहिला मांजरान् गू लिपयिल्लॅवशेन लिपैना मांजरापेक्षां माणसेंच या जगांत अधिक आडवीं येतात मांजरा बोडावेली पोणत्ती मांजराला उंदीर साक्ष मांजराला घराची आठवण राहते, नि कुत्र्याला मनुष्याची आठवण राहते मांजरा सटटी धोर्नु सुण्या बारसोथाई सोदचे मांजरा सटयके आनि उंद्रा बारशाक मांजरि दांत पिलांक लागनात मांजरीचे उंदरास धरण्याचे दांत वेगळे व तिचे पिल्लास धरण्याचे दांत वेगळे मांजरीचे दांत तिच्या पिलांस खात नाहींत मांजारालीं फुलां मांड काडप मांड घालप मांड जमविणें मांड मांडणें मांडव गेला, थाळ गेला, माझा धेंडा नाचूं द्या मांडव दळ मांडवदळ येणें मांडवदळ लागणें मांडव मेढ रोवणें मांडवावर वेल चढविणें मांडी उघडी करणें मांडीखालचा मांडीखालचें घोडें मांडीचें उसें करणें मांडीचे उसे करणें मांडी चेपणें मांडी टेंकून उभें राहणें मांडी टेंकून बसणें मांडी ठोकणें मांडी ठोकून उभें राहणें मांडी ठोकून बसणें मांडी थोपाटणें मांडी दाखविणें मांडी देणें मांडी पालटणें मांडी बांधणें मांडी मोडणें मांडीवर उसें ठेवून निजणें मांडीवर घेणें मांडीवर देणें मांडीवर बसविणें मांडीवर मांडी घालून बसणें मांडीवर मांडी टाकून बसणें मांडीवर मान ठेवणें मांडीस मांडी टेंकून बसणें मांडीस मांडी लावून बसणें मांडूक म्हणता ‘हांव रडतां त्या भितीं पावस पडता.’ मांडे करणारीचा शेंबूड काढला पाहिजे मांडे करणारीचा शेंबूड काढावा मांडे करणारीचा शेंबूड पुसावा मांडे केले, हात झाडले मांदरी कवळप मांस कसणें मांस खाल्लें म्हण हाड गळया बांन्नांत् माकड गेलें लुटी आणि आणल्या दोन मुठी माकड मारलें आणि पाला हगलें माकड म्हणतें माझी गांड लाल माकड म्हणते माझीच माकडा उज्या कोलती माकडाची जखम माकडाचे वटकन् दरवेशाचे हातीं माकडाच्या हातीं कोलीत माकडाला काकडी (मिळणें) माकडाला दिला मेवा, खाऊं कां ठेवूं माकडास काकडी, खाऊं कां ठेवूं माकडास काकडी, भिलास झोपडी माकडा हातांत मातें दिल्यार उवांकइ केसांकेडु माकडा हातांतु माणिक दिलें तें ताणें हुंगून पळेलें माकडा होर्डिकेक कुंकडा सादु माका तुका पडता, वडे वाढूक घडता माका तुका पडना, वडे वाढूक घडाना माका तुका बरॅं जाल्यार चिंचे पानार नीद् पटटा माका नाका तें सगळे संसाराक नाका माग उरणें माग काढणें मागचें साल आठवलें आणि चालू साल गमावलें मागच्या धोवरा तूंच बरा, मारशी पण जेऊं घालशी मागच्या धोवारा तूंच बरा, मारशी पण जेऊं घालशी मागणी करणें मागणी घालणें मागतल्याक ना पूतु, नाका म्हणतल्याग नातु मागतां येईना भीक, तर तंबाखू खायला शीक मागतां रीण, चलयतां सोयरीक मागत्याला दोन घरें अधिक मागत्यास दहा घरें मागमूस मोडणें माग येणें माग लागणें मागला पाय मागला पाय पुढें न घालूं देणें मागला पाय पुढें न ठेवणें मागला पाय पुढें नाहीं व पुढला पाय मागें नाहीं मागला प्रहर दिवस राहतां माग लावणें मागल्या पायीं मागल्या पायीं परत येणें मागल्या पायीं येणें मागल्या सात जन्मांचे वैर साधणें मागाहून आली ती गरव्हार झाली मागितल्याशिवाय ऋण बुडतें मागील क्रमाप्रमाणें, होतें बुद्धीचें वावरणें मागील पाय पुढें नाहीं पुढील पाय मागें नाहीं मागु कळना भीक तर बिडी ओढूक शीक मागून आली ती गरोदर झाली मागून आलेलें लोण पुढें पोंचविणें मागून आलेलें लोण पुढें पोचविणें मागून कर्ता जेवण, उष्टें काडूक एक जन मागून घेणें मागून पुढून नवराच मागून पुढून बा च नवरा मागून पुढून बापच मागून लाथरा, पुढून डसरा मागें एक, पुढें एक मागें करुन टाकणें मागें घेणें मागें टाकणें मागें ना पुढें, कुत्रें घेऊन रडे मागें पडणें मागें पाडणें मागें पुढें करणें मागेंपुढें न पाहणें मागेंपुढें पाहून वागणें मागें फिरणें मागें येणें मागें राहणें मागें लागणें मागें सरणें मागें हटणें माघ वांचल्यावर शिमगॉ नाचूं माघी अळें आणि बेदरीं फळें माज करणें मा जने बारबार, जीभ जने एकज बार माज मोडणें माजरांगेल्या झगडयांत सुण्यांक पारपत्य माजराक देखिल्लो कीर माजरा बोडावैली दिवो माजरा बोडावैली पष्टी माजला महारः घालेना जुहार माजला माळीः गांड पुसेना केळी माजला वसू, खायास काळ माजलें गुरुं, धन्यास मारी माजावर येणें माझं खेट्टर अडलाय! माझं माझं केलं न् व्यर्थ बायां गेलं माझा गळा आणि कांदा मुळा माझा जीव तुझ्यापाशीं आणि तुझा जीव गांवांतल्या लोकांपाशीं माझा माझा, व्यर्थ कबाड बोझा माझा मी माझा मुलगा दाणा, घरोघरीं माझ्या सुना माझा होऊन रहा, पण भीक मागून खा माझी आहे रांडली थुंक्यानें गांड गिरबिडली माझी जागा म्हणणारास पृथ्वी हासते माझी पोर, गुणाची थोर माझी बाई गुणाची, पायलीभर चुनाची माझी बाळी साधी भोळी, तिला लागे नित्य दिवाळी माझी मर्हाठी, सर्वार्थी गोमटी माझी मी माझी मुलगी शिंगी, तिच्यावर माझी जिंदगी माझी मुलगी सवाई, गल्लोगल्लीं जांवई माझें कांहीं तुझें कांहीं, आपापलें जग पाही माझें गेलें (जेवण) चुलींत माझें घरीं काय तोटा, लोटा जांवयाचा गोठा माझें घोडें, जाऊं दे पुढें माझें घोडें, जाऊंद्या पुढें माझें घ्या आणि मला पंचांत न्या माझें घ्या आणि मला पांचांत न्या माझें घ्या नि पांचांत न्या माझेंच नाक वर माझें जेवण चुलींत! माझें तुझें म्हणणें माझें तें माझें, तुझें तें माझेंच माझें तें माझें, तुझें तें माझ्या बापाचें माझें नांव लाड, जेथें पडेल माझें हाड, तेथें साडेतीनशें गांव उजाड माझें नीट नेटकें, तुझें वांकडें तिकडें माझें बापाचा बडिवार मोठा, पदरीं नाहीं सागरगोटा माझें बाळ गोजिरवाणें, दुसर्याचें बाळ किळसवाणें माझें मन नित्य राजी, खातें भाकर भाजी माझें मला होईना अन् पाहुणा दळून का खाईना माझें माझें आणि भ्रांतीचें ओझें माझें माझें म्हणणें माझें मी माझें म्हणतां भागला, आणि निवांत राहिला माझें सावकाराशीं (मोल?) दामदुपटीचें बोल माझे हात का कोकणांत गेले? (माझ्या) अंगीं का माशा मेल्या आहेत? माझ्याकडे तरी पाहा माझ्या कामास नांव ना रुप, बोडकीच्या डोक्यास तेल ना तूप माझ्या घरांत मांजर व्याली काय? माझ्या दरिद्री बहिणीला, कैसें नेऊं वैकुंठाला माझ्या नाहीं घरांत, शेजारीं धनसंक्रांत माझ्या बा (पा) च्यानें हें होणार नाहीं माझ्या मनाची मर्जी, मन खातें करंजी माटवाऽकल्ला उबून वचप माड उतरणें माडपीर माड वाहाणें माडाक आनी माडयेक एक्कुची खडु माणकीस बोललं, झुणकीस लागलं माणसांत न्हाऊ आणि पक्ष्यांत काऊ माणसांत न्हाऊ, जनावरांत काव्हूं माणसांत न्हाऊ, जनावरांत कोल्हा माणसांत न्हाऊ, पांखरांत काऊ माणसांत पडणें माणसांतला रांडया, बायकांतला देशपांडया माणसांतला रांडया, बायकांतला पांडया माणसांतून उठणें माणसांतून उठून जाणें माणसाकाणशीं माणसाचा अवतार माणसाचा कांदा माणसाचा येवा बरा पण जावा खोटा माणसाचा लेक माणसानें काय बोलावयाचें माणसानें म्हणावें अन् देवानें दुणावें माणसाला मानीत नाहीं माणसाला वंग आणि घोडयाला तंग (माणसास) खाड्यात घालणें (माणसास) खाड्यात टाकणें (माणसास) खाड्यात पाडणें माणसासारखा माणूस, मग पाण्यासारखा कां मुततो? माणुसाचें काणूस होणें माणूस काणूस ओळखावें माणूस काणूस जाणावें माणूस काणूस ध्यानांत धरावें माणूस काणूस पाहावें माणूस पाहावें बसून माणूस पाहून बोल, झाड पाहून घाव माणूस फिरलें तर फिरलें पण घराचें वासेहि फिरले माणें पडप माणें लागप मात करणें मात खाणें मातलेल्या हुंदराक हत्ती म्हणून जातां मातल्या घरीं वाण देऊन काय उपयोगी माता माउली, फजित पावली, आस्तुरीनें दुनिया दाविली माता वर पाहे संपतीवंतः कन्या वर पाहे वयसा युक्त माति व्हावुनु गुडयार घालेलि संगति मातींत माती मिसळणें मातींत मिळणें मातींत मिळविणें माती आड करणें माती आड घालणें माती आड टाकणें माती आड ठेवणें माती करणें माती खाणें माती खावयास लावणें माती घालणें माती चारणें माती चारविणें मातीचे कुले चिकटविणें मातीचे कुल्ले मातीचे कुल्ले चिकटवून थोडेच राहणार मातीचे कुल्ले लावल्यानें कोठे लागतात मातीचे कुल्ले लावल्यानें लागत नाहींत मातीच्या मोलानें देणें मातीच्या मोलानें विकणें माती जड होणें माती टाकणें मातीमोल होणें मातीला जाणें मातीला देणें मातीला मिळणें मातीला येणें माती लोटणें माती सोण्णु मडकें ना, जीव सोण्णु देवु ना माती होणें मातेरें करणें मात्थारिं दांतें दवरुनु घेवनु, जडु जाल्लेलो जांवई मात्यारि मारल्यारि जीव फुटटना मात्रा चालणें मात्रा चालूं न देणें मात्रा न चालणें मात्रा लागू पडणें मात्रा वर असणें माथनी एवढी बायको नाहीं कामाची (पण कातणी एवढं पोर कामाचं) माथां मारणें माथां वाहाणें माथां समर्थाचा शिक्का, धाक पडे ब्रह्मादिका माथा तुकविणें माथीं बसणें माथीं मारणें माथें उठतें माथें करणें माथें ठणाणतें माथें तुकविणें माथें दुखतें माथें फिरणें माथें बोडविणें माथें भडकणें माथे पडी विश्वदेवा माथेस माथां पावणें माथेस माथां येणें माथ्यांत राख घालणें माथ्याक ना तेल आनी मिशाक गंधेल माथ्याक मिरी लागप माथ्याचें दुखणें बरें होईना मुगुटानें, पायाचें न सुवर्ण जोडयानें माथ्यार पडल्यार पायपासून पावता माथ्यार पदर, गांड उक्ती माथ्यावर चढविणें माथ्यावर चढवून घेणें माथ्यावरचा पदर उतरणें माथ्यावरचा पदर टाकणें माथ्यावरचा पदर पडणें माथ्यावर बसवून घेणें माथ्यावेलें खांदार आयलें माथ्या वैयलयान हुवार वचप मादरचोद देवाला त्रेपन टिकल्यांचा पुजारी मादरचोदाची आई पासली पाडून लोळवावी माधुकरीचें आणिलें आणि अर्धें पोट भरिलें | Show All Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP