Dictionaries | References

माकडाला दिला मेवा, खाऊं कां ठेवूं

   
Script: Devanagari

माकडाला दिला मेवा, खाऊं कां ठेवूं

   माकडाला चांगली वस्तु मिळाली म्हणजे त्याला ती धड खावीशी वाटत नाहीं व ठेवावी तर रहावत नाहीं, अशी त्याची चमत्कारिक स्थिति होते. ज्याला कधीं संवय नाहीं अशाला अपूर्व वस्तूचा उपभोगहि घेणें जमत नाहीं.

Related Words

माकडाला दिला मेवा, खाऊं कां ठेवूं   मेवा   माकडास काकडी, खाऊं कां ठेवूं   बाजारचा मेवा   कां   साज न शोभा, माकडाला झुबाः   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   अही खाऊं की मही खाऊं करणें   औवा मेवा बादि आथिं   खाऊं जाणे, तो पचवूं जाणे   कां तर   कां कीं   कां जें   दुश्‍मनानें दिला हिसका, गडबडीनें पळाला पैका   राजा उदार झाला, हातीं भोपळा दिला   राजा उदार झाला नि हातीं भोपळा दिला   राजा प्रसन्न झाला आणि हातीं भोपळा दिला   जन्म दिला, पण कर्म नाहीं दिलें   महाभारत कां माजवीता   तुमचे पोहे नि आमचा कोंडा, फुंकून फुंकून खाऊं   बंदरी मेवा   सुका मेवा   माकडाला काकडी (मिळणें)   dried fruit   खाऊं गिळूं   निसुकाला दिला हिसका, तर तो म्हणे जुजुच केलें   दहीं खाऊं कीं मही खाऊं   दमडी रोकडी, कंबर कां वांकडी   खोटेंच बोलायचें मग थोडें कां? भुईवर निजायचें मग संकोच कां?   बोलायचें बोलून थोडें कां? रानांत निजून अडचण कां?   दोन दगडांवर पाय ठेवूं नयें   माणसासारखा माणूस, मग पाण्यासारखा कां मुततो?   करा सेवा, खा मेवा   बाजारचा मेवा, बापलेकांनीं खावा   ओ कां ठो करतां न येणें   हात खोरणें असतां हात कां जाळावा   अपुत्रिकाचें अन्न खाऊं नये   अग अग म्हशी, मला कां नेशी   अशी कां धुसफूस, दोन पैशाचे तीन ऊंस   अवघें एक स्थानीं, ठेवूं नये कदां मानी   बाजारचा मेवा, बाप लेकांनीं खावा   म्हशीची सेवा आणि दुधाचा मेवा   सेवा करील तो मेवा खाईल   चिकणी सुपारी, खाऊं नये दुपारी   कां करतलो कायळो ना, शीं करतलो शिरलो ना   किडा विवेकें पाय टाकी, मग मनुष्‍यानें कां व्हावें अविवेकी   अंथरायला गरम पांघरायला नरम मग निजणार्‍याला कां वाटावी शरम   پٔپیٖتا کُل   பப்பாளிமரம்   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   ఎండుఫలాలు   পেপে   মেওয়া   শুকান ফল   ଶୁଖାଫଳ   ਮੇਵਾ   પપૈયો   ഉണങ്ങിയപഴവര്ഗ്ഗം   ہوٚکھہٕ پھَل   अङ्गवः   मेवे   मैदुमफुल बिफां   میوہ   ಒಣಹಣ್ಣು   ಪರಂಗಿ   મેવો   आला गेला, गोसावी दाढेला दिला   आला गेला, संन्याशाला सुळीं दिला   विद्वान् माणसाला, व्यवहारदक्षतेनें झोला दिला   गरीबाच्या मध्यस्‍थीला, उदासीनतेनें ठाव दिला   गाढवाला दिला मान, फिरे रानोमाळ   छळती गरीबाला, अजापुत्र बळी दिला   पहिल्याच घासाला माशीनें दगा दिला   सोन्याच्या तुलनेला गुंजांनीं मान दिला   कां कू   कां कूं   कां च   एका म्यानांत दोन सुर्‍या, (ठेवूं नको वाईट बर्‍या)   आडभावाचे साडभाऊ, येरे कुत्र्या कण्या खाऊं   ऊंस गोड झाला म्हणून मुळ्यांसकट खाऊं नये   तुझ्या आईनें का कोकिळा खाऊं घातल्‍या होत्‍या!   नाचारी नाचार्‍याचें खावें पण उच्चार्‍याचें खाऊं नये   पदरचें खावें पण नदरचें खाऊं नये   पुरुषांच्या कष्टाचें खावें पण दृष्टीचें खाऊं नये   ज्यानें केली सेवाl तो खाथील मेवा, जो करील सेवाl तो खाईल मेवा   allowance   అతటిబోదెలాంటి తొడ   വാഴ പോലെ തുടയുള്ള   कावळ्यांकडे दिला कारभार, त्‍यानें हगून भरला दरबार   ईश्र्वराने दिला जोडा, एक अंधळा एक लंगडा   वेसणीला झटका दिला म्हणजे नाकाला कळ लागती   गाढवाला दिला मान, गाढव करते वरती कान   गाढवास दिला मान, गाढवानें केले उंच कान   दगा दिला पावसानें, सरकारचें आलें मागणें   बाहेरगांवीं गेलों धंद्याला, तेथें दैवानें हात दिला   देवाजवळ मागितला पूत, (तों) देवानें दिला भूत   पाटीलबुवा भला, तर प्यादा लावून दिला   आधीं गुंततोस कां, मग कुंथतोस कां   किती खाल्‍ला मेवा, तरी येणार नाहीं भाकरीचा हेवा   उदंड खाल्ला मेवा तर येईना अर्ध भाकरीचा येवा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP