Dictionaries | References म मरे तंव करावें, पडे तंव धांवावें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मरे तंव करावें, पडे तंव धांवावें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ( महानु.) मरणापावेतों कार्य करीत असावें व पडेपर्यंत धांवत राहावें. नेहमीं प्रयत्न करीत असावें. Related Words मरे तंव करावें, पडे तंव धांवावें तंव शिजे तंव धीर नाहीं त्यास पिकेपर्यंत धीर कोठचा? रोज मरे त्याला कोण रडे पडे, झडे, ज्ञान वाढे एक मताचे होऊन, करावें दुष्टांस शासन हांसत कर्म करावें भोगावें रडत तेंचि परिणामीं विधिनिषेध लोपला, भ्रांति पडे लोकांला जशी जशी वेळ पडे, तसतसे करणें (होणें) घडे आवय मरे धुवेलागीं, आनी धुव मरे मरे गांवच्या मिणालागी हातीं आलें घ्यावें, थोर लाभा न धांवावें घोडा मरे भारें, शिंगरूं मरे येरझारें मरद मरे नामको, नामरद मरे नानको झूटेका आगे सच्चांरो मरे मुरगी मरे, बचडे दाणादाण मुरगी मरे, बच्चे दाणादाण काम वगीनें करावें किंवा रगीनें करावें उद्यांचे आज, करावें काज उन्हुनीत असतांनाच कायतें करावें करावें तसें भरावें ऐकावें जनाचें, करावें मनाचें अगत्याचें काम स्वतः करावें जसें करावें, तसें भरावें पात्र पाहोन दान करावें वासना मरे, देव पूजा करे साप मरे न लाठी तूटे दरजीनो छोकरो मरे त्यांसुधि शिवे दोन्ही घरचा पाहुणा उपाशीं(मरे) दोहों घरचा पाहुणा उपाशीं मरे नित्य मरे, त्यास कोण रडे आपटून पडे, दंडवत घडे आपल्या चाडें, पासली पडे सहज पडे, दंडवत घडे आकाश गडगडे, पाणी पडे फासा पडे, अन्नाडी जिते धात पडे, मनुष्य तडफडे दौड चले, गीर पडे पडे झडे, माल वाढे पडे झडे, मूल वाढे पाऊस पडे, मोती गळे करतां करावें, होणार तें होतें तिळभर करावें आणि डोंगरभर गर्जावें मनाचें मोठेपण, देवाला करावें अर्पण पांच करतील तें आपण करावें बलवान पुढें, खरा माजीं पडे बलवाना पुढें, खरा माजीं पडे लटकें बोलीलया ओखटें कपाळीं पडे नशीबाचे घडे नी म्हाराघरीं पडे पडे कहर, न सोडावें शहर पाऊस पडे आणि माती तुडे आपने रान खोले, आपही लाजू मरे घरचा घरधनीटरका घोरे आणि शेजारी उजागरानें मरे असतांना दैव बरं, बुडवितांही न मरे चालते घोड्यावर स्वारी, न करावी मरे तोंवरी पतिव्रता भूकी मरे, पेढे खाई छिनाल आपले हित करावें, दुसर्याचें केले म्हणावें काम निर्लज्जेचें करावें, तसें ऐकून घ्यावें करावें तसें पावावें, रांधावें तसें जेवावें कर्मी आचमन करावें, तेथें माषमात्र जळ घ्यावें उसवलयाला दोरा घालावा, निसवल्याला काय करावें एक घाव दोन तुकडे, काम करावें रोकडें औषध खावें म्यां आणि पथ्य करावें त्वां अघळपघळ बोलावें मनीं असेल तें करावें वाटेल तें करावें आणि प्रसिद्धीला यावें वांकडे मेढीस वांकडेंच नेम करावें लागतेम वैर करावें तर निदान स्वाभिमान बाळगावा ज्याचें करावें बरें, तो म्हणतो माझेंच खरें ज्याचें काम त्यांनीं करावें, इतरांनी गोते खावे ज्याचें खावें मीठ, त्याचें करावें नीट ज्याने करावें पाप, त्यानेच ओतावें माप बहुत करावें राजकारण। परंतु परपीडीं नसावें अंतःकरण। बोलावें थोडें भितच, पण करावें युक्तच रांधावें तसें जेवावें, करावें तसें पाळावें रांधावें तसें जेवावें, करावें तसें पावावें रांधावें तसें जेवावें, करावें तसें भरावें मौर्ख्य न प्रगट करावें, आपलें मनांत ठेवावें द्यावें तसें घ्यावें, करावें तसें भोगावें पाहिलें तसें करावें आणि ऐकलें तसें बोलावें उंदीर सापळ्यांत पडे, लक्ष त्याचे मृत्यूकडे करूं जातां अतिचेष्टा, स्नेहांत पडे फाटा केला निश्र्चय मानसीं, चिंता पडे देवासी अंधळ्या कारण दीपाचें न पडे जाण चंद्राला पडे खळें आणि शेतकर्याच्या खळ्याचें वाटोळें शिकवलेली बुद्धि अपुरी तेणें कमी पडे शिदोरी वखत पडे बांका तों गधेको कहना काका आंत असे जसें, बाहेर पडे तसें गळीं पडे काम, तर खर्ची पदरचा दाम जिकडचे तिकडे वळे, कणकीचें गळूं गळूं पडे जिव्हा करी चहाडी आणि पायीं पडे बिडी छिद्र असे घरावरी, किरण पडे भीतरीं तें नाहीं ललाटीं, आणि पाऊस पडे शेताकांठीं बाबाच्या माळयावर मुडे, त्याच्या पडपानें मी पडे माथां समर्थाचा शिक्का, धाक पडे ब्रह्मादिका बखत पडे बांका, तो गद्धेकु कहना काका धीरे धीरे उघडे, जशी बाजारी किंमत पडे न पडे उत्तरा तर भात मिळेना पितरा दो लढेंगे, इसमें एक पडे होगा? प्रसंग पडे बाका, तो गद्धेकू बोले काका हाताला पडे चोळा, तेव्हां मिळे गोळा एका घायें एकचि मरे, लेख सर्वां वंशी पुरे Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP