Dictionaries | References म मळलेल्या वाटेवर पीक येत नाहीं Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मळलेल्या वाटेवर पीक येत नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ज्या जमिनीवर लोकांची वर्दळ असते तेथें रोप उगवत नाहीं. अनेकांचे पाय पडतात तेथें बीं उगवत नाहीं. यावरुन अनेक पुरुष असणार्या स्त्रीला ( वेश्येला ) संतति होत नाहीं. Related Words मळलेल्या वाटेवर पीक येत नाहीं पीक उभे पीक उबें पीक मारली हांटली येत नाहीं पैशाचें पीक पाण्यांत पडल्याशिवाय पोहायला येत नाहीं मिरासीचें म्हूण शेत। नाहीं देत पीक उगें ह्या बोटाची वेदना त्या बोटास येत नाहीं लकडी दाखविल्याशिवाय मकडी वठणीस येत नाहीं लकडी वांचून मकडी वठणीस येत नाहीं मुसळा मुसळाची गांठ बाधतां येत नाहीं वाटेवर पडणें द्रव्यव्यय करतां येत नाहीं, त्याजवळ द्रव्य रहात नाहीं आगीवांचून धूर येत (निघत) नाहीं तापल्या पाण्यास चव येत नाहीं रोखीचे पीक पीक जळणें सोडलेला बाण आणि बोललेला शब्द परत येत नाहीं शिकवलेली बुद्धि आणि बांधलेली शिदोरी कामास येत नाहीं सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं उणें पीक चैत्री पीक पीक धरणें पहिले पीक अनुताप अंगीं अग्निचिया ज्वाळा । नाहीं मृगजळा विझो येत ॥ वाडटें पीक चोरटें पीक सुरई पीक पीक काढणें वेडें पीक गेला दिवस कांहीं पुन्हां येत नाहीं पळतें पीक गांडीचें गोखले वासून दाखवितां येत नाहीं टक्के टोणपे खाल्यावांचून मोठेपणा येत नाहीं टक्के टोणपे खाल्यावांचून शहाणपणा येत नाहीं मरणाच्या वाटेवर असणे भाजलेल्या बीजास मोड येत नाहीं अग्नीशिवाय धूर येत नाहीं वर गेलें तें येत नाहीं व होणार तें चुकत नाहीं येत आसप साळ फेंकल्याबरोबर भाताचें पीक डोलूं शकत नाहीं येत रावप उपदेश देतां येतो, पण बुद्धि देतां येत नाहीं गेली पत येत नाही, फुटकी काच जडत नाहीं सदा पीक, सदा भीक शेळीच्या गळयांतील थान धरतां येत नाहीं, दूधहि देत नाहीं उत्तम बी, उत्तम पीक कोंकणांतलें पीक, मडक्यांतली वरव घशांत पीक अडकणें घशांत पीक धरणें पीक थीं भीक फिरत्या भोंवर्याचे वेढे मोजतां येत नाहींत तिवाटांची माती येत नाहीं लातनका देव बातेनं समजत नाहीं मोडूं येत अशें पुसून चोळून रुप व मारुन मुटकून प्रेम (येत नाहीं) सर्व सोंगें आणतां येतात पण पैशाचें सोंग आणतां येत नाहीं शेण खालीं पडलें म्हणजे माती घेतल्याशिवाय वर येत नाहीं दुसर्याच्या मुलाला चाटतां येते पण मारतां येत नाहीं सुगडाचा सण येतो पण म्हतारडीचा सण येत नाहीं कष्टावांचून सिताफळे येत नाहीत झाली गोष्ट परत येत नाहीं जगाशीं झगडल्याशिवाय मनुष्यपण येत नाहीं सोंवळें ओवळें आणि माया हीं सांगून येत नाहींत दिसायला काम नाहीं आणि बसावयाला वेळ नाहीं बायको नाहीं पाहुणी अन् चरवी नाहीं ठेवणी मुसळाशीं गांठ पडत नाहीं मुसळास गांठ पडत नाहीं अंगाविना डंखा लागत नाहीं প্রকাশ হওয়া नुजाथिबाय था ಬಯಲು ಮಾಡು गेलेली वस्तु परत येत नसते कपाळाला कपाळ घासल्यानें दैव येत नाहीं घोडा मेला म्हणून गाढवाला नाहीं सुतक येत गेली वेळ (घडी) पुनः येत नाहीं चौदावें रत्न दाखविल्याशिवाय वठणीस येत नाहीं देवंकीचे घाव सोसल्यावांचून देवपण येत नाहीं स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं गेली वेळ पुन्हां येत नाहीं, सदां सुख मिळत नाहीं द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं वाटेवर आणणें वाटेवर येणें धान समज आहे पण उमज नाहीं स्वराज्याची तहान सुराज्यानें भागत नाहीं लकडी दाखविल्याशिवाय मकडी वळत नाहीं लकडी वांचून मकडी वळत नाहीं मागला पाय पुढें नाहीं व पुढला पाय मागें नाहीं नरक आहे तेथें स्वर्ग नाहीं अपराधाच्या ओळी नाहीं दिसत कपाळीं एक नाहीं, दोन नाहीं दांत कोरल्यानें पोट भरत नाहीं वळचणीचें पाणी आढयाला जात नाहीं सुइणी पुढें चूत लपत नाहीं सुईणीपासून शेटं लपवून भागत नाहीं गरीब गाई, दांत कांगे नाहीं अंधळा अंधळ्याला नेऊं शकत नाहीं मूल नाहीं तोंवर खाऊन घ्यावें, सून नाहीं तोंवर लेवून घ्यावें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP