Dictionaries | References

मर्जी देवाची देवाची। मिथा धांव मनाची

   
Script: Devanagari

मर्जी देवाची देवाची। मिथा धांव मनाची

   सर्व गोष्टी परमेश्वराच्या इच्छेनुरुप होत असतात पण मनुष्य उगाच धडपड करुन असें व्हावें तसें व्हावें असें म्हणत असतो.

Related Words

मर्जी देवाची देवाची। मिथा धांव मनाची   मर्जी   धांव   देवाची मर्जी   धांव घालणें   माझ्या मनाची मर्जी, मन खातें करंजी   मर्जी खप्पा होणें   मर्जी जात राहणें   मर्जी बारीक होणें   देवाची (चे) आण   धांव धांव, जो बेध लिखासो पाव   मुलाची धांव आईपावेतों   सरडाची धांव कुंपणापर्यंत   दुबळे देवाची दीपमाळ   वेणी गांडि होडि, तिगेली मर्जी जोडी   नारळांत पाणी, ही देवाची करणी   जेथें बाव, तेथें तान्हेल्‍यांची धांव   धांवा धांव बहुत, दैवीं असेल तें प्राप्त   करडी मर्जी   मर्जी जिंकणें   मर्जी बसणें   मर्जी मोडणें   मर्जी राखणें   मर्जी संपादणें   मर्जी सांभाळणें   बारा म्हशी धुवीन पण देवाची पूजा करणार नाहीं   मनाची अवस्था   मनाची गांठ   मनाची पाकुळका   देवाची आण   देवाची मुर्ती   धांव ठोकणें   धांव धांव धांवले, फजीत पावले   चेहर्‍यावरून मनाची स्‍थिति कळते   राजाची धांव राजाप्रमाणें, गरीबाची धांव त्याप्रमाणें   धांव धांव धांवलें आणि तारीकडेन पाऊं रावलें   पाण्याची धांव समुद्राकडे आणि बायकांची धांव सोन्याकडे   अठरा पुराणीं देवाची कहाणी   दुबळ्या देवाची दीपमाळ   देवाची करणी देवास ठाऊक   देवाची करणी, नारळांत पाणी   कर्मानें धांव घेणें   अंधळ्याची धांव कुडापर्यंत   सरड्याची धांव कुंपणापर्यंत   मनुष्याची धांव राजा पावेतों   दैवानें धांव करणें   दैवानें धांव घेणें   मनाची आडकाठी, चित्तीं जाणे जगजेठी   मनाची विरक्तिः याच देहीं मुक्ति   देवाची करणी, राक्षस मारिले माकडांनी   देवाची दया आणि आईची माया   काडीचा शिरकाव, तेथे मुसळाची धांव   चाकरी करणें लागती, त्‍यांत इतरांची मर्जी मोडती   शेजारणीचें देणें थोंडें आणि मनाची भूक वाढे   चांगली बायको जनाची (जगाची) वटकी बायको मनाची   तीन आमंत्रणें आलीं, मनाची गडबड झाली   लाज आपल्या मनाची, दांभिक भक्ति जनाची   मालकाच्या मनाची स्थिति, असे सेवकाचे हातीं   मनाची नाहीं तर जनाची तरी लाज बाळगावी   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   जेथें उदासिन वृत्ति, तेथे देवाची वसती   जैशी देवाची उजरी, तैशी बुद्धि उपजे शरीरी   दया क्षमा शांति । तेथें देवाची वसति ॥   यात्रा केली परोपरीची, भेट नाहीं देवाची   राजाची धांव राजाप्रमाणें, गरीबाची त्याप्रमाणें जाणे   गोड शब्‍द कोणा बोलतां, पोट मनाची न होय तृप्तता   वरल्या देवाची तुटली दोरी, खालचे देव बोंबा मारी   आकांशातील देवाची तुटली दोरी, मृत्युलोकचा देव बोंबल्या भारी   देवाची गेली घांट, तर गुरवाचें गेलें चर्‍हाट (झ्याट)   देवाची गेली घांट, तर पुजार्‍याचें गेलें शेत (झ्यांट)   देहीं देवाची वस्ती, आणि मानव फिरतो रस्तो रस्तीं   स्वर्गांतल्या देवाची तुटली दोरी, पृथ्वीवरील देव बोंबटया मारी   सरडयाची धांव कुंपण गांठते आणि गरीबाची ताकद तोकडी पडते   grief   heartache   heartbreak   brokenheartedness   desire   देवेत्सा   खोसी   मिजाज ठेवणें   मिजाज राखणें   मिजास ठेवणें   मिजास राखणें   during the pleasure of   कल सांभाळणें   (एखाद्याची) तार रोखणें   (एखाद्याची) तार संभाळणें   मिजाज जाणें   मिजास जाणें   मर्जीतून उतरणें   तब्येत   देवाचेण   देवाच्यान   डळमळीतपणा   मनोमय साक्ष   मन मनाविणें   तब्यत   ईशस्तवन   पालखीची सेवा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP