Dictionaries | References

माझ्या नाहीं घरांत, शेजारीं धनसंक्रांत

   
Script: Devanagari

माझ्या नाहीं घरांत, शेजारीं धनसंक्रांत

   माझ्या घरीं तर खाण्यास नाहींच पण शेजार घरीं धनसंक्रांत आहे. म्हणजे धन राशीला सूर्य असतो त्या काळीं थंडी फार असल्यानें पाय पोटाशीं जुळून निजावें लागते. तसेंच खाण्यास नसलें म्हणजे पोटांत पाय घालून निजण्याचा प्रसंग येतो. ही स्थिति शेजार घरीं आहे असा अर्थ.

Related Words

माझ्या नाहीं घरांत, शेजारीं धनसंक्रांत   माझ्या घरांत मांजर व्याली काय?   दोघे डोळे शेजारीं, भेट नाहीं संसारीं   बायका भांडती शेजारीं, आणि घरांत मारामारी   आमच्या घरांत   घरांत नाही दाणा पण मला बाजीराव   घरांत नाही दाणा पण मला श्रीमंत म्‍हणा   घरांत नाही दाणा पण मला हवालदार   मद्य घरांत रिगल्यावर बुद्धि घर सोंण्णु वत्ता   दोन डोळे शेजारीं, भेट नाहीं संसारी   दोन डोळे शेजारीं, भेट नाहीं संसारीं   दोन भाऊ शेजारीं, भेट नाहीं संसारीं   पाय घरांत शिरकविणें   निसत बाजारीं, पडला शेजारीं   न पुरे माझ्या गारीं, कोठला माधुकरी   घरांत घेववत नाहीं, बाजारांत खपत नाहीं   घरांत   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   नाहीं नाहीं म्हणतो, कोंबून कोंबून भरितो   ह्याचें मला लहणें नाहीं   ह्याचें माझें लहणें नाहीं   आली धनत्रयोदशी, घरांत सर्व उपवासी   पवळ्याजवळ (शेजारीं) ढवळा बांधला वाण नाहीं पण गुण लागला   येरे माझ्या पहिल्या मागल्या   घरांत नाहीं आनका, कुत्र्याचे नांव माणका   घरांत नाहीं दाणा आणि मला पाटलीण म्‍हणा   घरांत नाहीं मेहुणी आणि सासूची रांडोळी   बांड्याची बारा औतं, घरांत नाहीं शेल जोतं   घरांत बारा हात वेळू फिरतो आहे   एक नाहीं, दोन नाहीं   आला उंदरांचा मारा, घरांत मातीचा पसारा   माझ्या बा (पा) च्यानें हें होणार नाहीं   मूल नाहीं तोंवर खाऊन घ्यावें, सून नाहीं तोंवर लेवून घ्यावें   आपले पाय माझ्या घरीं लागावे   नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग   ब्राम्हणी सोवळा, घरांत वोवळा   ह्या बोटाची वेदना त्या बोटास येत नाहीं   पाणी नाहीं, पाऊस नाहीं, शेतकर्‍याला जीव नाहीं   पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं   नाहीं करणें   हरा नाहीं आणि केशवा नाहीं   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   एके दिवशीं ताशे हवाया झडती, एके दिवशीं घरांत नाहीं बत्ती   घरांत नाहीं खाया आणि कुत्र्याचे नांव ठेवा राया   घरांत नाहीं मिठाचा खडा, बाहेर दाखवितो पठाणी जोडा   कोणी हंसता नाहीं पोसता नाहीं   शीत राहिलं हंडया तर झोप नाहीं ठांडया   निंदकाचें घर असावें शेजारीं   आपल्या पायांची धूळ माझ्या घरीं झाडावी   मनीं नाहीं नांदणं, दारीं गधे बांधण   वांकडी पगडी तिरपी मान, घरांत असेल तर देवाजीची आण   आईचे तसे बाईचे, तिसरे माझ्या सईचें   माझें तें माझें, तुझें तें माझ्या बापाचें   संकटाखेरीज स्वातंत्र्य नाहीं, रात्री खेरीज सकाळ नाहीं   वेलीस दुःख नाहीं, वाळुकास दुःख नाहीं   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   बोलल्यावांचून सरत नाहीं (पण घडीभर पटत नाहीं)   मारवाडी मित्र नाहीं, पायखाना पवित्र नाहीं   नात्याला नाहीं पारा, बसायला नाहीं थारा   प्रसंगावांचून परिचय नाहीं आणि परिचयावांचून अनुभव नाहीं   बोलण्यांत बोल नाहीं, करण्यांत मेळ नाहीं   भाताला तांदुळ नाहीं, पाण्याला आधण नाहीं   वरावांचून बायको नाहीं, आणि मनुष्यावांचून वर नाहीं   अनुभवावांचून कळत नाहीं चावल्यावांचून गिळत (वळत) नाहीं   घरांत समजणें   नाहीं नाहीं म्हणती, खालीं जागा झाडिती   ज्यास बुद्धि नाहीं, त्यास भांडवल नाहीं   मढयास शृंगार नाहीं, रयतेला उपकार नाहीं   देयाघेयाला झ्यात नाहीं, माणुसकीला खोट नाहीं   स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकत नाहीं   स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकायचें नाहीं   मारली हांटली येत नाहीं   दुबळ्याला देववत नाहीं, फाटक्याला शिववत नाहीं   अभाळाला अंत नाहीं, वेश्येला धनी नाहीं   भुरक्यांचून जेवण नाहीं, मुरक्यां वांचून बाई नाहीं   नवरा बोलत नाहीं, नवरी मुलगी चालत नाहीं   सून मायबहीण नाहीं, जांवई गोत नाहीं   दिसायला काम नाहीं आणि बसावयाला वेळ नाहीं   तिथीशिवाय महिना नाहीं, कुणब्‍याशिवाय गांव नाहीं   बायको नाहीं पाहुणी अन् चरवी नाहीं ठेवणी   नकटयाला लाज नाहीं, वकटयाला भाज नाहीं   व्याप्तीवांचून प्राप्ति नाहीं   हगलेलें घाणल्याशिवाय राहात नाहीं   हरामाचा माल जिरत नाहीं   लग्नासारखा हर्ष नाहीं, मरणारखा शोक नाहीं   वळणानें वाट सुटत नाहीं   दामाशिवाय काम नाहीं   मतलबाशिवाय मनुष्य नाहीं   घडीच्वा प्रहर होत नाहीं   नांवास देखील नाहीं   पंख्यानें धुकें फांकत नाहीं   बुढ्ढा तोता, पढता नाहीं   (महानु.) युक्तीशिवाये मुक्ती नाहीं   प्रसंगावांचून परीक्षा होत नाहीं   अनुभवाखेरीज ब्रह्मज्ञान नाहीं   भाजलें बीज उगवत नाहीं   मुसळाचें धनुष्य होत नाहीं   सुखाचा शब्द देखील नाहीं   अंगाविना डंखा लागत नाहीं   वाघाचा वाढा वाढत नाहीं   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP