Dictionaries | References म माझ्या दरिद्री बहिणीला, कैसें नेऊं वैकुंठाला Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 माझ्या दरिद्री बहिणीला, कैसें नेऊं वैकुंठाला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | श्रीमंताचें काम कोणीहि करतो, गरीबाकडे मात्र कोणी पाहात नाहीं. Related Words माझ्या दरिद्री बहिणीला, कैसें नेऊं वैकुंठाला दरिद्री जगाचा मेहुणा दरिद्री सार्यांचा मेव्हणा दरिद्री दरिद्री जिणें अन् जिभेला चवणें दरिद्री जनाचे उद्योग घरांतून पळतात दरिद्री बलहीनास, लोक लाविती दोष हात पसरी दरिद्री, देईना तो भिकारी उदार तो श्रीमंत, कृपण तो दरिद्री दरिद्री चाले दर्याकू (दर्यावकू), दरिद्र (करम न पुरे माझ्या गारीं, कोठला माधुकरी येरे माझ्या पहिल्या मागल्या दरिद्री हाड आपले पाय माझ्या घरीं लागावे माझ्या नाहीं घरांत, शेजारीं धनसंक्रांत अंधळा अंधळ्याला नेऊं शकत नाहीं आपल्या पायांची धूळ माझ्या घरीं झाडावी उत्पन्न भक्षी, मध्यान्ह दरिद्री आईचे तसे बाईचे, तिसरे माझ्या सईचें माझें तें माझें, तुझें तें माझ्या बापाचें कपट नसेल तुझ्या मनांत, तर सांग माझ्या कानांत मुलाचें नाहीं जन्मपत्र, त्यास कैसें कूळ गोत्र? मुंगीला मिळाला गहूं, कुठें नेऊं अन् कुठें ठेऊं रुचचें, पचचें, पायलीभर वेंचचें, सुखें निद्रायेचें, कामाचें ओडणें, सांगरे वैद्या माझ्या रोगाची भावना माझ्या घरांत मांजर व्याली काय? या माझ्या कपाळावरच्या अक्षता पहा येरे कुत्र्या, चाव माझ्या पायाला येरे माझ्या मागल्या, ताककण्या चांगल्या have not poor person सांगावें, कवण्या ठाया जावें l कवणातेम स्मरावें कैसें काय करावें l कवण्या परि मीं राहावें l आपण हंसें लोकाला शेंबूड माझ्या नाकाला ऊठग कळी अन् बस माझ्या नळी शेंबूड माझ्या नाका आणि मी हांसें लोका शपथ घेतली तेव्हां माझ्या तोंडांत सूत होतें अरे माझ्या कर्मा, कोठें गेला धर्मा अरे माझ्या भूषणा, कोठें कांहीं दिसेंना अरे माझ्या भूषणा, तुला कोणी पुसेना अरे माझ्या मागल्या, पाप न जाई बोंबलल्या तुझें तें माझें, माझें तें माझ्या बापाचें! भूषण माझ्या बापाचा, गाडी बैल लोकाचा माझा मुलगा दाणा, घरोघरीं माझ्या सुना (माझ्या) अंगीं का माशा मेल्या आहेत? माझ्या बा (पा) च्यानें हें होणार नाहीं माझ्या मनाची मर्जी, मन खातें करंजी मी हंसें लोकाला शेंबूड माझ्या नाकाला मी हांसतें दुसरीला आणि शेंबूड माझ्या नाकाला मी हांसें लोकाला, शेंबूड माझ्या नाकाला या आणि माझ्या कपाळच्या गंधाक्षता पहा या या! माझ्या कपाळाच्या अक्षता पहा ये उद्योगा आणि बैस माझ्या खांद्यावर येरे माझ्या मागल्या, कण्या (कढी) भाकरी चांगल्या येरे माझ्या मागल्या, कण्या भाकरी चांगल्या येरे माझ्या मागल्या, कांदे वांगी रांधल्या येरे माझ्या मागल्या, ताक कण्या चांगल्या येरे माझ्या मागल्या, पाप न जाई बोंबल्या देणें घेणें रोम, माझ्या कामाला झोंब पुरेना माझ्या गारीं, तेथें आले मागतेकरी घेग घोरपडी मान, तर म्हणे टाक माझ्या धांवेवर शिजलेला माझ्या घोवाक वाढ, तुझ्या घोवाक भुकेचो उपाय सांगतय सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा असा लेक (मुलगा) दाणा तर घरोघर (माझ्या) सुना अहो बाई मला न्हाऊ घाला आणि माझ्या विहिणीला चोथाळून काढा गुरूची बरी नव्हे वाणी, माझ्या पेवांत गेलें पाणी ज्याच्या पागोट्याला जरीचे गोल, गरीब म्हणतो करा माझ्या पटक्याचें मोल दमडीचें तेल. सारी रात्र दिवा, उरलें सुरलें माझ्या झुलपाला लावा तूं कर माझ्या पोळ्या, मी वळतें तुझ्या शेळ्या माझ्या कामास नांव ना रुप, बोडकीच्या डोक्यास तेल ना तूप यंव करीन, त्यंव करीन, माझ्या चोळण्यांत गवत भरुन आग लावीन! इकडे ये, इकडे ये आणि माझ्या कपाळाचे गंध (कुंकु, कपाळच्या अक्षता) पहा poor हातीं भोपळा येणें indigent child indigent family ठणठणपाळ फुटकें कपाळ, भिक्षा मागे आळोआळ भद्रा नक्षत्रावर जन्मणें फुटका मणि नसणें फुटकी कवडी फुटकी फोड नसणें भिकेचे डोहळे लागणें, होणें खंकणपाळ खणखणपाळ निरुद्योगचें फळ दारिघ्र पर्क वाटेवरचा हरभरा वाटेल त्यानें खावा तपलांतुलें व्हेल्यारि कपलांतुले व्हरद वे? कुवेती दिनार गुदगुल्या करणे कळिंद्री कुंग्या अडलानडला अनेक पिढयापासून लौकिक, स्नेहसंबंध किंवा कांहीं चांगले अथवा वाईट गुण वगैरे असलेला दरिद्रेषु मनुष्येषु प्रभुत्वं कुरुते धनी बाहेर बडी पगडी, घरीं म्हातारी उघडी लुलुवाना under my authority शिदड (गाडी इ.) भलत्याच रुळावर नेणें खवार खरकबाण मेहेरबान Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP