Dictionaries | References म मागून लाथरा, पुढून डसरा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मागून लाथरा, पुढून डसरा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | मागच्या बाजूनें त्रास द्यावयाला गेलें कीं जो लाथा झाडतो, पुढून त्रास द्यावयास गेलें कीं जो डसायला धांवतो असा ( घोडा ). असला माणूस किंवा जनावर असेल तर कोणी त्रास देत नाहीं. तसेंच नाहक कोणी त्रास देऊं लागला असतां सहन करुन न घेणारा व त्रास टाळण्याची खटपट करणारा इसम. Related Words मागून लाथरा, पुढून डसरा मागून लाथरा राजाच्या मागून जावें, व सावकाराच्या पुढून जावें मागून पुढून नवराच मागून पुढून बापच मागून पुढून बा च नवरा डसरा पुढून श्रम मागून घेणें सुई मागून दोरा लाथाळ भीक मागून श्राद्ध होत नाहीं मागून आलेलें लोण पुढें पोंचविणें मागून आली ती गरोदर झाली आबा बायल जा आनि भीक मागून खा मागून कर्ता जेवण, उष्टें काडूक एक जन मोठी बोली रायाची, भिक्षा मागून खायची कलवंत पळौंचें मागून, आनी बायल् पलौंची हागून मागून घेणें आधीं संताप, मागून पश्र्चात्ताप मागून आलेलें लोण पुढें पोचविणें உதைக்கக்கூடிய తన్నిన লাথবাজ ନାତୁଆ ਲਤਹਾ ചവിട്ടുന്ന जोग्रा लतहा लात्ते લાતણિયું ಬಳ್ಳಿಯ யாசித்தவுடன் అడుక్కొను চেয়ে খুজি-মাগি ਮੰਗ ਕੇ ମାଗିକରି ചോദിച്ചിട്ട് बिनानै माँगकर मागेर याचित्वा مٔنٛگِتھ ಕೋರಿಕೆಯ ಮೇಲೆ किंमत पैक्याची जाणणें, तर कर्ज मागून पाहणें जेथें मिळत नाहीं, तेथें मागून फळ नाहीं माझा होऊन रहा, पण भीक मागून खा नवी नवी नवलाची, आणि मागून माती मोलाची માંગવું राजाची स्वारी भेटीला आली, मागून कराची मागणी आली म्हज्या घरा बारा जोता, पुण हांव भीक मागून खातां लातिरा लाथड लाथडा लाताळ्या लातड लातडा लातरा लाथाड बीबिर मागाहून माघून मागण्यान मागोन लाताळ दुट्टा रोगी मेल्यावरी, वैद्य आला घरीं अधियाचित हातचे घालविणें, निराश बसणें ती बा आठवडी कौल कानामागून आलें, महालिंग झालें कडु खावुनु गोड खांवका जायाचा टेक मारणें भीक मंगना पण मशालजी रखना दैव वतकीर दशा वता दैव वतरीच दशा वता in succession सावित्रीबाई भिक्षा वाढा म्हटल्यानें कोणी वाढीत नाहीं अनुपठण रेंच भीक शीताक कावळो हांगलो खातांना खातलीं नि वर मंगलां गातलीं उद्योग उघडा करूं जाती, त्यांत लवून विघ्ने राहतीं उमाळ उसनी वस्तू कंची कंचें अकब घेवबा वांचून वरल्यारि वेंचून खांवयेद आगे दौड, पीछे चौड अपरोखीं जायाचा दागिना जायाचें दसघर भीक मांगना और एक मशालजी रखना Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP