Dictionaries | References

मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार

मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार
Type: Dictionary
Count : 31,570 (Approx.)
Language: Marathi  Marathi


  |  
भुसकट काढणें   भुसकट निघणें   भुसकट पडणें   भुसकट पाडणें   भुसकट वासणें   भुसा पडणें   भुसार माप   भुस्सा पडणें   भूक काढावी ढोरांनीं, दुखणीं काढावीं पोरांनीं   भूक खाई रुख   भूक खाय रुक   भूक धरणें   भूक मारणें   भूक मावेना आणि पोटांत जाईना   भूक हरपणें   भूक हेंच खरें तोंडीं लावणें   भूत आणि भीति एक गांवची   भूत घालणें   भूत म्हणतां भूत लागतें   भूत म्हणतां भूत लागावयाचें   भूत हिंसा देखे डोळांः तोचि ज्ञानाचा अंधळाः   भूत हिंसेची आवडीः तीच पापाची चावडी   भूप सवा भूपाचा, धनिकाचा धनिक   भूल येणें   भूली येणें   भूषण बदबदी, अन् अंबाडा खदखदी   भूषण भारी अन् बटव्यांत गारी (वाजवून पाहिलें तर खळखळ सारी)   भूषण माझ्या बापाचा, गाडी बैल लोकाचा   भूस कांडणें   भूसके लड्डू खावेसो पस्तावेगा, न खावे सोबी पस्तावेगा   भूसके लाडू   भूस बरॉ जाल्या दिस बरॉ   भूस भरणें   भूसानें अंग भरणें   भृत्यकृतं राजनि   भेंडयानें वही केली, वार्‍यानें उडून गेली   भेंडाक धरप   भेंडा धरप   भेटबकरा   भेटीचा लाभ देणें   भेटीला आला आणि वेठीला नेला   भेण्याभाव कीं भक्तिभाव   भेरा   भेर्‍याच्या लाती, अंधळया हातीं काठी   भैरव दीक्षेचे गोसावी   भैरवाची सेवा असणें   भैरवाची सेवा करणें   भैरवी दीक्षा   भैरवी यातना   भैरा   भैर्‍या फुडे गाले आनी कुड्ड्या मुखार नाचले मेळून सारकेच   भोंकता तें सुणें चाबता, चाबता तें सुणें भोंकना   भोंगरामाची मूर्ति   भोंगूळ फिरणें   भोंबा करणें   भोंबा करुन सांगणें   भोंवईस गांठी घालणें   भोंवचें गेलो तीर्थांतु, मन उरलें घरांतु   भोंवती भागरथ   भोंवत्या त्यो प्रदक्षिणा, नी निजता तो नमस्कार   भोंवरा करणें   भोंवर्‍यांत सांपडणें   भोग आला सरता म्हणजे वैद्य मिळतो पुरता   भोग आला सुरता, वैद्य मिळाला पुरता   भोग फिटे आणि वैद्य भेटे   भोग येणें   भोगलें थोडें भोगायचें आहे, एवढया भोगण्यानें झालें काय   भोग संपला पुरता, लोटून घाली परुता   भोगास येणें   भोगी तो रोगी   भोग्या भोंवर, लाटया ओंबर   भोग्या मिळेल तशी रात्र काढावी   भोज   भोजनभाऊ   भोजनभाऊ मिळाले अन् अन्नसत्रीं जेऊं आले   भोजनांत केश होणें   भोजनासारखा लाभ नाहीं, मरणासारखी हानि नाहीं   भोजया परिखा निमंत्रण   भोत सुजणें   भोत होणें   भोपळदेवता   भोपळयाएवढें पूज्य   भोपळयाचें पेटें   भोपळया रोग   भोपळसुती   भोम पोरोब करता ती दिवाळी   भोर्‍यार भोरकुटी   भोळयाचे देव सोळा   भोळा ग बाई भोळा अन् सगळया पापांचा गोळा   भोळा भाव, अंधळा देव   भोळा भाव सिद्धीस जाव   भोळा भाव सिद्धीस पाव   भोळा भासा द्यावा घ्यावा   भोळी ग बाई, लुगडयावर मागते चोळी, खायला मागते पुरणपोळी   भोळी सीता, चोळी बेता   भोवंड जिरवणें   भोवंडी दुकान   भोवचा गेलो तीर्थांतु, मन उरलें घरांतु   भोवन् भोवन् चॉड्‍णा   भोवळ जिरणें   भौम करी बोम   भ्रकुटी चढविणें   भ्रमाचा भोंपळा   भ्रमाचा भोंपळा, चौपाई मोकळा   भ्रमाचा भोंपळा फुटणें   भ्रमाचा भोपळा फुटणें   भ्रमाची पुडी, नि हिंगाचा वास   भ्रमाची मूठ   भ्रष्ट किंवा भर्जित बीज अंकुरत नाहीं   मंगलमूर्ति मोरया होणें   मंगलाष्टक गात बसणें   मंगलाष्टक घटट करणें   मंगळ करी चंगळ   मंगळ गात बसणें   मंगळ माजणें   मंगळ मातणें   मंजा उतरणें   मंडल फिरणें   मंडलावर धरणें   मंडूकप्लुतिन्याय   मंडूकानुवृत्ति   मंत्र करणें   मंत्रतंत्र बाब जाणा, दक्षणा घॅव पा हांव जाणा   मंत्रतंत्र भट्टु जाणा, खांवचें जेवचें हांव जाणा   मंत्र थोडा, थुंका फार   मंत्र थोडा फुंकर जास्त   मंत्र षडक्षरी   मंत्रानें मुलें होत नाहींत   मंद पडणें   मऊ किंवा नरम लागले म्‍हणून कोपराने खणणें   मऊ पडणें   मऊ पाहिलें कीं कोपरानें खणलेंच   मऊ पाहिलें कीं कोपरानें खणूं नये   मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदूं ऐसे॥   मऊ येणें   मऊ लागणें   मऊ लागलें म्हणजे दडपणें   मऊ सांपडलें कीं कोपरानें खणूं नये   मऊ सापडले म्‍हणून कोपराने खणूं नये   मकरचेष्टा   मकाणांत येणें   मक्कटा हत्तांतु माणिक   मखरांत बसणें   मखलाशी करणें   मख्खी उतरणें   मख्खी चूस   मगरमिठी   मगराची स्वारी, पाण्यांत भारी   मगरीनें माणिक गिळणें   मगरी मगरी, तुझी पाठ मऊ   मगेलें घस्स, तुगेलें फस्स   मगेलें जालें थोडें, म्हण वेयान् धाड्लों घोडें   मघा आणि चुलीपाशीं हगा, नाहीं तर वरतीच बघा   मज पहा फूल वाहा, घर पाहा हगून जा   मजल दर मजल   मजल मारणें   मजा मारणें   मजें मजें ० भ्रांति वजें   मजो खोंपो तुजि पगडी   मजो संसार बरो कीं आंव बरो   मज्वा सारखी तूं जा   मटटयास येणें   मट्टमाया होणें   मट्टी पलिद करणें   मठ बनणें   मठसंस्था बनणें   मठसंस्था होणें   मठ होणें   मडकई नी कुंडईक बखेडे   मडकैक आखाडे नी कुंडईक बखेडे   मडक्याचा कांठ ओला (आहे) तों वळेल   मडक्‍याचा कांठ ओला आहे तो वळेल   मडक्या तोंडाक इ लोकां तोंड धांपचें कठीण   मडवळा गाढव, हर्दासा तट्टु, फाटीरि द्याले तितले व्हांवता   मडवळाघरच्या लग्नाक वस्त्राची जायना भीक   मडवळाची फातर, जाय ताणे उमळचें   मडवळाचें मढें भायेर काढल्याबगर कळाना   मढयाच्या ताळयाचें लोणी खाणें   मढयाच्या ताळूवरचें लोणी खाणें   मढयाला शिणगार (शृंगार) आणि जित्याला विपचार   मढयावरचें लोणी खाणें   मढयास लांकडें आणि दिवाणास पैसा   मढयास शृंगार नाहीं, रयतेला उपकार नाहीं   मढें गेलें मसणा, ताजी ना वासना   मढें झांकुनियां करिती पेरणी। कुणबियाची वाणी लवलाहे॥   मढेंपंचक   मढें हलकें करणें   मढें हलकें होणें   (मढ्याच्या) टाळूवरचें लोणी खाणारा   (मढ्याच्या) टाळूवरचें लोणी खाणें   मढ्याला श्रृंगार   मणका ढिला करणें   मणके ढिले करणें   मणगट चावणें   मणगट चावून घेणें   मणाचा वैरा घरीं असणें   मणि मंगळसूत्र बरोबर असणें   मणेरची सावली पडली म्हणजे मनुष्य मरतें   मण्यारची सावली पडली म्हणजे मनुष्य मरतें   मण्यारीची सावली पडली म्हणजे मनुष्य मरतें   मतलब गरजी बिलंदी   मतलबाशिवाय मनुष्य नाहीं   मतामतांचा गलबला। कोणी पुसेना कोणाला।   मति चालणें   मति नाशिल्याक गति ना, गति नाशिल्याक जग ना   मतिर (मंत्र) थोडा, फुका जास्त (गो.)   मत्ता मालकाची आणि सत्ता चाकराची   मथिलाबेलो नार्लु   मथुरा गये मथुरादास, गोकल गये तो गोकलदास   मथुरेचा पेढा कांहीं निराळा   मदत्रय   मदनाचा पुतळा   मदनाची छडी   मद्य घरांत रिगल्यावर बुद्धि घर सोंण्णु वत्ता   मधला वाटेस येणें   मधलीं वाटेस येणें   मधली गेली खोड, तर दादला बायली गोड   मधल्या वाटेस   मधल्या वाटेस येणें   मधाचें बोट दाखविणें   मधाचें बोट लागणें   मधाचें बोट लावणें   मधुरत्रय   मधुर त्रिफला   मधून विस्तव न जाणें   मध्यान्ह काळाचें कठीण   मध्यान्ह समयीं आला कोणी, तरी तो विष्णु समान मानी   मध्येंच टाकी कार्याला, आरंभशूर म्हणती त्याला   (मध्यें) नाक खुपसणें   (मध्यें) नाक घालणें   मध्येंमध्यें तोंड घालणें   (मध्ये) बिब्बा घालणें   मनःपूतं समाचरेत्   मनइंद्रिया जो न्यासीः तेयाचीच एकादशी   मन उठणें   मन उडणें   मन कचरणें   मन कांपणें   मन केला मोठाः कफनी शिवली दोन बोटा   मन खचणें   मन खाणें   मनगट घेणें   मनगट चावणें   मनगट चावून घेणें   मनगट धरणें   मनगटांत जोर असणें   मनगटांतील माशा मरणें   मनगटाचा जोर, कोटी मनुष्याहून थोर   (मनगटाला) रग लावणें   मनगटाला (हाताला) केस उगवणें   मनगटाला (हाताला) केस येणें   मनगटावर केंस येणें   मनगटावर केस येणें   मनगटावर गोणी पडणें   मनगटावर गोणी येणें   मनगटावर चुना ओतणें   मनगटावर चुना घालणें   मनगटावर तेल ओतणें   मनगटावर तेल घालणें   मनगटावर देणें   मनगटाशीं मनगट घासणें   मनगटास जोर असणें   मनगटासारखें मनगट पाहावें मुलगी द्यावी   मनगटासारखें मनगट पाहून मुलगी द्यावी   मनगटें सुजवणें   मन गडबडणें   मन घालणें   मन चिंति एक, त्यांत दैव मारी मेख   मन चिंती तें वैरी चिंतीना   मन चिंती तें वैरीही न चिंती   मनचें साधे तर दरिद्र कां बाधे   मनच्या जाणे खुणा, त्यासच म्हणावें शहाणा   मन जाणावें बोलानें, झाड जाणावें फुलानें   मन जाणें   मन जाणें पापा   मन जाणें पापा आणि आई जाणे मुलाच्या बापा   मन तशी भावु, भावु तशी देवु   मन तुटणें   मन थीं भावार्थ   मन थोडयासाठीं निसरडें करणें   मन दुग्ध्यांत पडणें   मन देणें   मन धरणें   मनन करुन पक्केपणीं, शहाणा निश्चय करी मनीं   मन नाहीं थिरी, उगीच तीर्थ करी   मन नाहीं राजी, तो क्या करेगा काजी   मन नाहीं स्थिरी, बहु तीर्थ करी   मन पळोन धन   मन पाच्छाई, कपाळ गांडू   मन पाच्छाई, दैव गांडू   मन पाच्छा पुण दैव गांडू   मन पादशाही पण दैव गांडू   मन पाहणें   मन बसणें   मन मनाविणें   मनमाडी, पलंग तोडी   मन माने तो कायदा   मन मानेल तसें करणें   मन मानेल तो सौदा   मन मारणें   मन मिलेसो मेला, चित्त मिलेसो चेला, नहीं तो अकेला भला   मन मिळणें   मन मुंडणें   मनमें चंगा तो कटोरिमें गंगा   मनमें चंगा तो काठेवाडमें गंगा   मनमें चंगा, तो काथवटमें गंगा   मनमें चोदे, राम जाने   मनमें न भाव, मुंडी हलाव   मन मोठें करणें   मन मोडणें   मन मोडूं नये व डोळा फोडूं नये   मन राजा, मन परजा, मनाले कोण वरजा   मन राजा, मन प्रजा   मन रामीं रंगलें, बोलणें वावुगें झालें   मन लागणें   मन लावणें   मन विटणें   मन संकल्पाचीं पापें। न जातीं तिर्थाचिया बापें॥   मन सहे तो दानःतन सहे तो स्नान   मनसा चिंतितं कार्यं दैवमन्यत्तु चिंतयेत्।   मनसा चिंतितं कार्य दैवमन्यत्र (त्तु) चिंतयेत्   मनसा चिंतितं कार्य वाचा नैव प्रकाशयेत् ।   मन हौशी, करम गंडिया   मनां आणणें   मनांत असेल तर मार्ग दिसेल   मनांत आणणें   मनांत आसल्यार सोपनांत दिसता   मनांत आहे, पण बोलतां नये   मनांत एक, जनांत एक   मनांत कढविणें   मनांत कालवणें   मनांत गांठ घालणें   मनांत गांठ ठेवणें   मनांत गांठ बांधणें   मनांत चरचरणें   मनांत ठाय आस जाल्यार मचव्यांतून ठाय आसे   मनांत ठेवणें   मनांत धरणें   मनांत धरील तर वाघाला मारील   मनांत नवमण जळणें   मनांत भरणें   मनांत मनोरे आणि पुढें ताट कोरें   मनांत मांडे खाणें   मनांत मांडे, पदरांत धोंडे   मनांत म्हणणें   मनांतले साधेल तर दारिद्य कां (कशाला) बाधेल?   मनांतल्या मनांत जळणें   मनांत वागविणें   (मनांत) सर्द होणें   मनांतुलें मनांतु, जनांतुलें जनांतु, तुळशी पान कानांतु   मनांतून उतरणें   मना एवढा ग्वाही, त्रिभुवनांत नाहीं   (मनाचा) धडा करणें   मनाचा धडा, हाच यशाचा घडा   मनाचा पातकीः तो आत्मघातकी   (मनाचा) मांडा मनांत खाणें   मनाचा मोकळा, तोच दाबतो गळा   मनाचा व्यापारीः लोकाचा भिकारी   मनाचा सौदा, तोच खरा धंदा   मनाचा हलका   मनाची आडकाठी, चित्तीं जाणे जगजेठी   मनाची नाहीं तर जनाची तरी लाज बाळगावी   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   मनाची विरक्तिः याच देहीं मुक्ति   मनाचें तें पेणें, त्रिभुवन ठेंगणें   मनाचें मोठेपण, देवाला करावें अर्पण   मनाचें वारें, सदा अंगीं भरे   मनाचे मांडे मुरगळून खाय   मनाच्या खोडी, तेणें वाढती चरफडी   मनाच्या गुंतागुंती, गुरुवीण न निवती   मनानें करणें   मनानें घेणें   मनानें ठाव सांडणें   मनानें ठाव सोडणें   मनामाजीं सुखी दुःखी, त्याचें चिन्ह जाणा मुखीं   मनालागीं सुख देतें, देणें सदगुणाचें होतें   मनाला द्रव येणें   मनाला पटलें पण कृतींत उमटलें पाहिजे   मनाला लावून घेणें   मनावर घेईल तर वाघ मारील   मनावर घेणें   मनावर धरणें   मनावर धरील तर वाघाला मारील   मनावर लिहून ठेवणें   मनास आणणें   मनास मानेल तो सौदा   मनास येणें   मनास वाटणें   मनासारखा पाहिजे चाकर, तर तुझें तूं कर   मनीं असे, तेंच दिसे   मनीं असे तें स्वप्नीं दिसे   मनीं कढविणें   मनीं कालवणें   मनीं जाण होणें   मनीं ठेवणें   मनीं धरणें   मनीं धरावें तें होतें, विघ्न अवघेंचि नासून जातें   मनीं ध्यास वाढे, तेंच स्वप्न रोकडें   मनीं नसे भाव, देवा मला पाव   मनीं नाहीं नांदणं, दारीं गधे बांधण   मनीं नाहीं भाव, देवा मला पाव   मनीं मांडे खाणें, ते कोरडेच कां खावे?   मनीं मांडे खाणें, मनोरथ पुरविणें   मनीं मांडे लक्षितां, तर कोरडे कांहो भक्षितां?   मनीं मांडे, स्वप्नीं पुर्‍या   मनीं मानसीं नसणें   मनीं म्हणणें   मनीं वसे तें ग्रंथीं दिसे   मनीं वसे तें स्वप्नीं दिसे   मनीं वागविणें   मनीं संतोषानें मानी, जिकडे तिकडे मेजवानी   मनु पालटणें   मनुष्य आपले कामावरी, राहे हुषार सिंहापरी   मनुष्य ओळखावा बोलानें, वृक्ष ओळखावा फुलानें   मनुष्य ओळखावे संबंधीं, घोडा जेरबंदी   मनुष्य घटना कीं दैव घटना   मनुष्य घटना कीं दैवी घटना   मनुष्य चिंतितें एक आणि होतें भलतेंच   मनुष्य जाऊ लाभ होऊ   मनुष्य जातीचें मोल कृतीच आहे ऐसें बोल   मनुष्य पाहून शब्द टाकावा व झाड पाहून घाव टाकावा   मनुष्य (मुत्सद्दी) ज्या दौलतींत तेंच राज्य   मनुष्य हा संवादित्वाचा भुकेलेला असतो   मनुष्यांत येणें   मनुष्यांतून उठणें   मनुष्याची धांव राजा पावेतों   मनुष्याचे पोटीं, आहे गुह्याची पेटी   मनुष्यानें दिलेलें पुरत नाहीं नि देवानें दिलेलें सरत नाहीं   मनुष्यानें यत्न केला तर तोच त्याला फलदुप झाला   मनुष्याशीं हजार वेळ काम पडतें   मनुष्यास काम शहाणें करतें   मनें मनास मिळणी, गुणास जाणती गुणी   मनोजय आणि वासनाक्षय, हाच मनुष्याचा विजय   मनोधर्में नाशीः तैंचि घडे एकादशी (वाराणशी)   मनोमन (य) साक्ष   मनो मनीं नसणें   मनोमय साक्ष   मनो मानसीं नसणें   मन्शा उत्तर, गोरवा दावें   मम म्हणणें   मरकळ घेणें   मरकळ मारणें   मरगळ घेणें   मरगळ मारणें   मरगळा घेणें   मरगळीस येणें   मरच्या उठिल्लो, घरच्या वळखना   मर जाणें   मरण आणि धारण हीं कोणाच्या हातांत नाहींत   मरण कळणें   मरण कळूं लागणें   मरणकाळ ओढणें   मरण कोणास चुकलें नाहीं   मरण जाणणें   मरण ज्याठायीं, चालून जाई आपल्या पायीं   मरण बरें पोण दरिद्र बरें न्हंय   मरण समजणें   मरण हक्क आहे   मरणाआधीं खांच व पाण्याआधीं वळण   मरणा आधीं सरणांत घालणें   मरणाच्या टेकणें   मरणाच्या दारीं बसणें   मरणाच्या पंथास लागणें   मरणा दारीं आणि तोरणा दारीं   मरणादारीं कीं तोरणादारीं (जावें इ.)   मरणानंतर डाक्टराचा काय उपयोग?   मरणानें जिंकला   मरणानें जिंकलेला   मरणापरीस अपेश खोटें   मरणापरीस अपेश वोखटें   मरणापेक्षां अपेश खोटें   मरणापेक्षां अपेश वोखटें   मरणा माथां येणें   मरणाला कीं तोरणाला   मरणाला रात्र आडवी   मरणाला रात्र आडवी करणें   मरणीं घालणें   मरणीं मरणें   मरणें   मरण्याजिण्यास उपयोगी पडणें   मरण्याजिण्यास कामास पडणें   मरतंय म्हटलं कीं घोरतंय म्हणणं   मरत घोडं अन् मातला बळत   मरत रात्र झाली   मरतलो म्हळयार फुरसत ना   मरतां मरतां वांचणें   मरतां मरतां हातपाय झाडणें   मरतां मरतां हातपाय झाडावे   मरती रात्र झाली   मरदका कान और औरतका थान, जितना दबावे उतनाहि सीत कम लगता है   मरद मरे नामको, नामरद मरे नानको   मरमर घेणें   मरमरुन जाणें   मरमरुन पडणें   मरस भरे   मराठमोळयाचा गोषा   मराठमोळा गोषा   मराठया दिलें चांपें, आंवले संगति घांसु मारलें   मराठया म्हणींचा माल, शहाण्यानें घ्यावा खुशाल   मराठा दिलें चांपें, आंवले संगति घांसु मारलें   
  |  
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP