Dictionaries | References म मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार Type: Dictionary Count : 31,570 (Approx.) Language: Marathi Marathi | Show All माधेजना बुद्धिहीना, आधीं पताळ मग डोणा माध्यंजनाची बोडखी, ऋग्वेद्याची पालखी मान आडकणें मान कंबर एक करप मान कांटयावर नसणें मान कापणें मान कापून टाकणें मान कापून देणें मान खालीं घालणें मानगुटीस बसणें मान घे मुढया, म्हजे मारुंदे उडया मान चोळणें मान जना, अपमान मना (सांगावा) मान टाकणें मान टोकाविणें मान डोलावणें, हालविणे मान ताठ ठेवणें मान तुकविणें मान धरणें मानभाव मानभावाची बायको मानभावाची बायको आणि गाढवाचें जित्रप मानभावी कावा मानभावी मत मान मुरगाळणें मान मुरडणें मान मोडणें मान मोडून करणें मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा मानला तर, देव नाहींतर धोंडा मानली (कीं) झगडा तुटला मानलें तर सुख, नाहीं तर दुःख मानल्यावर देव, ना जाल्यार फातोर मान वर करणें मान वर काढणें मान वर न करणें मान वांकडी करणें मान वांकविणें मान सांगावा जनांत, अपमान ठेवावा मनांत मान सांगावा जना, अपमान सांगावा मना मान सुखी मान सोडविणें मानाची भाकर, अपमानाची, तुपसाखर मानाची मानाई, महाराची विनाई मानाचें पान मानाचें पान गोड मानानें पान खायचें नाहीं, अपमानानें देठ खायचा मानायानी शेतां आनी बटकींनीं घरां जातात मानावर जाणें मानुगुटी धरणें मानें न खाई पानें, पडपडल्याच खाई कांदे माने खाईना (मानेचा) कळस ढळणें मानेचा कांटा ढिला होणें मानेचा कांटा पडणें मानेवर खडा ठेवणें मानेवर खडा ठेवून काम करुन घेणें मानेवर गळूं आणि पायाला जळू मानेवर तलवार ठेवणें मानेवर सुरी ठेवणें मानेवैले केंस फाटीर ना जाल्यार पोटार मानेस झटका देणें मानोपि महतां धनम् (हिं.) मान्य असे तें बोलावें, अमान्य न चालावें मान्य असे तें बोलावें, अमान्य मार्गें न चालावें माप आणि महापाप माप कुतर्यानें नेणें मापटयावर हात घेणें मापटें बडविणें माप पदरांत घालणें (लबाडी इ. चें) माप पदरीं घालणें (लबाडी इ. चें) माप पाप माप भरणें माप लागणें मापीं लागणें माभळभटट माभळभटी गंध मामंजी मामंजी! बघा माझे डोळे, विका हातांतले वाळे मामंजी मामंजी! बघा माझे हात, विका कणग्यांतलें भात मामला बुडणें मामली बुडणें मामाचा वशिला, आला नाहीं कामाला मामाचे घरीं, भाचा कारभारी मामाच्या म्हशी, भाचीला उठाबशी मामा बनविणें मामी एकीकडे व्हा, इचे आईचे गांडीत काठीं घालूं द्या! मामुंजी मामुंजी! लग्न करा, तुम्हीच बाईल व्हा मा मुळा, बाप गाजर, बेटा निकला समशेर बहादूर मामूली वहिवाटप्रमाणें माम्या मावशा आहे पण आईची सर कोणा नये माय कापी गळा, तेथें कोण रक्षी बाळा मायचा पूत मायची जिंदगी जावय दान दिता मायची भईण मावशी, वायटा बर्याक् पावशी, पायची भईण काका, कित्याक्च माका नका माय तशी बेटी, गहूं तशी रोटी माय तशी लेक, तमाशा देख माय तशी लेक, मसाला एक माय तसें लेकरुं, गाय तसें वासरुं माय तेली, बाप तेलंग, बेटा होई रंगबेरंग मायनं फोडल्यार मातीयेचे, सुनेनं फोडल्यार तांब्याचे माय पोट मायबहिण घेणें माय बाप हेल्या, लेकरं पाहिलं कोल्ह्या माय मरुन बाप मावसा माय मरो आणि मावशी उरो माय मरो पण आस न मरो माय मरो पण पत उरो माय मरो पण मावशी न मरो माय मावली दुनिया पावली, बायको मावली फजिती पावली माय मावशी नाहीं माय मावशी पहात नाहीं माय मेली बाळपणीं, स्त्री तरुणपणीं, पुत्र वृद्धपणीं विचित्र आहे करणी माय विणें माय वेडी, गू फेडी माय व्याली पुत्राला, सुख न तियेला माया आणि अनवाळपण विकतें चलेना माया निवारणें माया पातळ करणें माया रुचली लोकांला, आनंद झाला देवाला माया वेडी, गू फेडी माया वेडी, घाण काढी माया सांखळणें मायींचेर कोपूनु चरडाक पेटटु मायींनें भेत्तिल्या आयदानांक मोल ना मायीक सूनपणा उगडास जायना मायेंत अटकणें मायेंत घोंटाळणें मायेंत पडणें मायेंत फसणें मायेक गेलें, सेवेक चुकलें माये गॅलॅं सेवे चुकता, सेवे गॅल्या माये चुक्ता मायेचा पूत मायेची पेज नि सर्वांगीं तेज मायेची शाल घालणें मायेचें तोंड खालीं मायेचें तोंड निराळें मायेचें माहेर आणि न्यायाचें सासर मायेनं गुंडाळणें मायेनं गुंतणें मायेनं गोवणें मायेनं मारलं, राजानं लुटलं, तर फिर्याद कोणाकडे न्यावी मायेन मगाळणें मायेबगर ओंवी यना आनि शिरेबगर रगत यना मायेबगर रड ना, उज्या बगर कड ना मायेवांचून रड नाहीं, आगीवांचून कढ नाहीं मायेवांचून रड नाहीं, जाळावांचून कढ नाहीं मार मारक्या म्हशीच्या माथां घाव मारणाराचा हात धरवतो पण बोलणाराचें तोंड धरवत नाहीं मारणारापेक्षां तारणारा अधिक आहे मारणें मारतां मारतां मरावें मारतां मारतां मारेकारु जाता मारता भोत भरणें मारत्याचा गुलाम, पळत्याचा काळ मारत्याचा हात धरवतो पण बोलणाराचें तोंड धरवत नाहीं मारत्याचें मागें, पळत्याचें पुढें मारत्याचे हात धरवतात पण बोलत्याचें तोंड धरवत नाहीं मार देणें मार पडणें मार पाहुण्या साप, मी मुलाबाळांचा बाप मारबत खेदणे मारबद खेदणे मार बसणें मार मार करणें मार मार करीत फिरणें मारमारके जाय, फताहदाद इलाही है मार मारणें मार मार फिरणें मार मार हिंडणें मारली टाळी कीं ओढली थाळी मारली हांटली येत नाहीं मारवाडी मारवाडी कावा आणि आपलपोटेपणा मारवाडी मित्र नाहीं, पायखाना पवित्र नाहीं मारशील तर पुढें जाशील मार शेजार्या साप, मी मुलाबाळांचा बाप माराक भूत पळटा माराकुटी करणें मारापुढें राऊं जाता पोण तोंडापुढें राऊं जायना मारा भिणें भूत पळतें मारावा तर वाघ, लुटावें तर अंबर मारावा तर हत्ती व लुटावें तर भांडार मारावी तरवार, वरावी पद्मीण मारिनें जाणनातीले घर ना मारीत ताजी तरवार, करीत ताजो कारभार मारीन कीं मरेन मारील त्याची तरवार, करील त्याची विद्या, भजेल त्याचा ईश्वर मारील त्याची तरवार व करील त्याची विद्या मारुं किंवा मरुं मारुतिचें शेपूट मारुतीचें शेपूट मारुतीच्या बेंबींत बोट घालणें मारुतीच्या बेबींत बोट घालूं नये, घातलें तर हुंगूं नये मारुन उरता न ठेवणें मारुन कुटुन हणगोबा करणें मारुन पिठार करणें मारुन पीठ करणें मारुन भूस भरणें मारुन भोत करणें मारुन भोत भरणें मारुन मुका मिळत नसतो मारुन मुटकुन हणगोबा करणें मारुन मुटकून मुसलमान मारुन मुटकून वैद्यबुवा मारे मारे करणें मारे मारे करीत फिरणें मारे मारे फिरणें मारे मारे हिंडणें मार्कडेयाचें आयुष्य मार्ग धरणें मार्ग फुटणें मार्ग मळणें मार्ग सुधारणें मार्गावर येणें मार्गी लागणें मार्तल्या हात धरये, उलयतल्या तोंड धरुंक जायना मालक गैदी आणि मांजर कैदी मालकाची नजर व नोकराची कदर मालकाचें निघालें दिवाळें, कारभार्यानें केलें तोंड काळें मालकाचे आधीं चोराची बोंब मालकाच्या दारीं कुत्रा शेर मालकाच्या मनाची स्थिति, असे सेवकाचे हातीं मालकानें दक्षता बाळगावी आणि नोकरांनिं चाणाक्षता ठेवावी मालकाला हवा आणि चोराला खवा माल के माल माल खाणें माल खाय गधडी, मार खाय लोधडी मालचा माल माल चोख, पैसा रोख माल तसें मोल माल त्याचे हाल, चोरटे खुशाल मालमत्तेचा सांठा, त्याला हजारों वाटा माल वथरणें मालाचा पैसा आणि पैशाचा माल मालावरचा नाग माली माली सठयो फुललेशे, कांइ चोटलि तो नहीं लेशे माळ गौळयाची माळ घालणें माळ घेवन बसप माळणीचा व्यवहार माळणीची लाथ खावी पण लोणारणीचा हात लावून घेऊं नये माळ तुटली, कटकट मिटली माळधोंडा माळया घरीं मळे आणि परिटा घरीं शिळें माळयाचा मका आणि कोल्ह्यांचें भांडण माळयाचा मळा, कोल्ह्याचें भांडण माळयाची पोर हिंडती, साळयाची पोर रडती माळाचा कडा अन् गरिबाचा बोडा, फार पिकतो माळाचा कडा, गरीबाचा बोडा (फार पिकतो) माळावरचा धोंडा माळावरची माती कोणीहि उचलावी माळावर बोबलण्यास पाटलाची परवानगी कशाला माळी ओळखे मळयांत आणि कुणबी ओळखे खळयांत माळीण रुसली तर फुलेंच घेईना माळीणीचा व्यवहार माळी तशा बागा अन् कोळी तसा धागा माळेचो मणी माळेक पडलो मावेचें मंथन, थुंक्याचें काजळ माशा उडवणें माशा खाणें माशा गिळणें माशाचा खंडोबा अन् (सवा) तोळयाचें कुत्रें माशाचा वाघ माशाचें जाळें माशाचे पिलाला पोहायाला शिकवायाला नको माशाचे पिलाला पोहायाला शिकवायाला लागत नाहीं माशाचे पोराला पोहायाला शिकवायाला नको माशाचे पोराला पोहायाला शिकवायाला लागत नाहीं माशान गिळिल्लें माणिक मेळटा? माशानें गिळलेलें मोतीं मिळणें कठीण माशानें माणिक गिळणें माशा मारणें माशा मारीत बसणें माशाहि वारीना व लाजहि राखीना माशी आपणास खावविते व दुसर्यास ओकून पाडविते माशीचा खून, फांशीची शिक्षा माशी पादली माशी लागणें माशीला माशी माशी शिंकणें माशी हागणें मासपक्ष लागला मासपक्ष लोटला मासपक्ष सरला माहं माहं केलं न् व्यर्थ बायां गेलं माहेरचें सुख, सासरीम होतें दुःख माहेरवाशीण मुरडणें माहेरवास करणें माहेराची पेज, सर्वागास तेज माहो आणि हिंवाचा लाहो माह्या घरीं मी मानाची माह्या लेकीच्या घरीं लेक मानाची मिंधा असणें मिंधा राहणें मिंधे असणें मिंधे राहणें मिजाज जाणें मिजाज ठेवणें मिजाज राखणें मिजाशींत चढणें मिजाशींत येणें मिजास जाणें मिजास ठेवणें मिजास पादशाहाची, अवलाद भडभुंजाची मिजास पादशाहाची पण चाकरी मशालजीची मिजास बाजीरावाची, कसब पिंजार्याचें मिजास बादशहाची, नांदणुक कैकाडयाची मिजास मोठी, कपाळीं तांवटाची रोटी मिजास मोठी, खर्ची थोडी मिजास राखणें मिटक्या मारणें मिटमिटया मिटमिटा मिठाचा खडा टाकणें मिठाची केली वाण, लोणच्याची झाली घाण मिठाची गुळणी धरणें मिठाची वाण, लोणच्याची घाण मिठापासून मठठ्यावेरी मिठाला जागणें मिठावाचून सर्वच अळणी मिठी घालणें मिठी देणें मिठी पडणें मिठी बसणें मिण मिण दिवा, कृपणाचा केवा, गाजराचा मेवा व हिजडयाचा ढवा मिण मिण दिवा, कृपणाची सेवा मिण मिण दिवा, दुष्टाची सेवा मिणाक आनी घावाकूय एकच मित होय व्यय तर न होई क्षय मित्र ऐसा कीजीऐ ढालसरीखा होय, सुखमां पीछा पडा रडे, दुःखमां आगळ होय मित्र पैकेकरी, तो निधानापरी मित्रांची बौद्धिक करमणूक, शिकविते वागणुक मित्रालागीं युक्ति करणें, कर्ज देऊनियां मागणें मित्रे मित्रवदाचरेत् मिम्या झाल्या थोर, आतां पाहिजे वर मिया अन बिबी, तगारी उभी मिया आणि बीबी व कटकट उभी मिया क्यौं रोते? सुरतच वैसी मिया गिरगये लेकिन् पाव तो उच्चा है मियाचे लाल तुरे, बिबीचे हाल पुरे मियाचे लाल तुरे, बिबीचे हाल बुरे मिया देता नहीं पुरा तोल मिया न् बिबी, तगारी उभी मिया बिबी राजी, तो क्या करेगा काजी मिया मूठभर व दाढी हातभर मिया, रोते क्यौं? सूरतहि वैसी मिरगी वर येणें मिरची झोंबणें मिरची लागणें मिरच्यांच्या खळयावर मिरज मन विरज मिरमार्या मिरवणूकीची स्वारी, तिरडी आली खांद्यावरी मिरवा मिरविणें मिरास पुरणें मिरासीचें म्हूण शेत। नाहीं देत पीक उगें मिरियान तपलें सखल दवरप मिरीं नासलीं तरी जोंधळ्याच्या भावानें जात नाहींत मिरीं नासलीं तरी जोंधळ्याच्या विकत नाहींत मिरीं नासल्यारि तोरीकई पाष्टवे? मिरीं बगडावप सासवा खातीर मिरीमार्या मिरेंमार्या मिळकत तीन टक्के, खर्च झाले सात टक्के मिळणीं असणें मिळणीं चालणें मिळणींते असणें मिळणींते चालणें मिळणींते मिळणें मिळणीं मिळणें मिळणीस असणें मिळणीस चालणें मिळणीस मिळणें मिळणी होणें मिळत नाहीं भीक तर वैद्यकी शीक मिळमिळीत सौभाग्यापेक्षां झळझळीत वैधव्य शतपटीनें बरें मिळमिळीत सौभाग्यापेक्षां ढळढळीत वैधव्य शतपटीनें बरें मिळवायचें सोपें, पण जिरवायचें कठीण मिळवायचें सोपें, सांभाळावयाचें कठीण मिळविलें वतन, कर जतन, नाहींतर होईल वपन मिळवी कवडी कवडी, एकदम रुपया दवडी मिळाली चेड, धर मांडावाची मेढ मिळाली पदवी, बनला ऐदी मिळाले चहाटळ, शिव्यांची वावटळ मिळाले बारा भाई, लुटली चंदाबाई मिळालेली उत्तम कीर्ति, सदां लोकीं प्रकाशती मिळेना भाकर तर पसर साखर मिळेल तर मेजवानी, नाहींतर उपोषण मिळेल ते दिवशीं तुपाशीं, नाहीं तेव्हां उपाशी मिळेल वक्ता पण दुर्मिळ श्रोता मिशयेक घांट बांदिल्लो मिशांक ना खोबरेल, खाडाक खंचें मोगरेल? मिशांना तूप लावणें मिशांना पीळ भरणें मिशा किंवा मिशी भादरणें मिशा खालीं करणें मिशा पाजविणें मिशा पिळणें मिशा व मतें एकदम फुटतात मिशावर खेळप मिशावर तांदूळ ठेवून वागणें मिशावर ताव देणें मिशावर तूप लावणें मिशावर शीत ठेवणें मिशास पीळ भरणें मिशी मिशी उतरुन देणें मिशी कुरवाळणें मिशीचा केंस गहाण ठेवणें मिशी पाजवणें मिशी पाजविणें मिशी (मिशा) खालीं उतरणें मिशी (मिशा) खालीं खालावणें मिशी (मिशा) खालीं होणें मिशीला शीत लावून वागणें मिशीला शीत लावून वागावें मिशीवर ताव देणें मिश्यो हालयनास्तनां, (फेडे) मिठाई खांवची मिश्यो हेड जाल्यारि शेट्टि जातवे? मिष्ट भाषणी आणि लिंगदर्शनी मिष्टान्न भरण करी, त्यास दुखणें भारी मिष्टान्नमितरे जनाः। मिस्सी लावणें मीं झालोम निगरगट मीं पैसे मागितले, त्यानें कान झाडले मी अन्नावर बसलों आहें मी अन् माझा नवरा, इतरांचा नको वारा मी अन् माझा नार्या, इतरांचा नको वारा मी आणि माझा नारा, दुसर्याचा न लागे वारा मी कोणाचे अगीदुगींत नाहीं मीच काय तो शहाणा मीचें घर खालीं असणें मी जशी दुसरी, अंगण (घर) तशी ओसरी मीठ खाणें मीठ खाल्लेलो उदाक पितलो मीठ घालणें मीठ घालतचि कणु निबरु, सून हाडतचि मायिं निबरु मीठ तोडणें मीठ देणें मीठ नाशी भाजी आणि घर नाशी शेजी मीठ मिळेना आणि पीठ गिळेना मीठ मोठें खारट असणें मीठ मोहर्या आणि पाटीभर गोंवर्या मीठ मोहर्या ओवाळणें मीठ रुसलें, अन्न बसलें मीठ रुसलें, अन्न हटलें मीठवाला रडे, नारळवालाहि रडे मी तुझी खिरतुपडी खाईन मी तुझें बारसें जेवलों आहें मी तुम्हांला काजी म्हणतों, तुम्ही मला हाजी म्हणा मी तूं मी तूं करणें मी तूंवर येणें मीन मेष मी नाहीं खात नि माझा जीव त्यांत मी नाहीं खात, माझें मन त्यांत मी न् माही बय, तितलं वर्हाड लय मीपणा टांकशील तर देवपणा पावशील मी बी राणी तूं बी राणी, पाटाचें कोण आणी पाणी मी भला वाणी, जग देतें गार्हाणीं मी भाग्याची, संगत नको चांडाळाची मी मरेन, तुला रंडकी करीन मी माझी राणी नि वेटकुळीबाणी, हातपाय ताणी मी मारीत नाहीं, माझी काठी मारते मी मी आणि कुचल्याची बी मीमी बोलणें मीमी म्हणणें मी म्हणणें मीरजाफरी कारस्थान वृत्ति मी राणी तूं राणी, शौचाला पाणी कोण आणी मी वक्ता म्हणून बसूं नये तक्ता मी हंसें लोकाला शेंबूड आपल्या नाकाला मी हंसें लोकाला शेंबूड माझ्या नाकाला मी हांसतें दुसरीला आणि शेंबूड माझ्या नाकाला मी हांसें लोकाला, शेंबूड माझ्या नाकाला मुंगळा म्हणतो, आई मी भेली उचलतो, बाळा तुझी कंबरच सांगते मुंगळा लागणें मुंगळी लागणें मुंगा जिरणें मुंगा जिरविणें मुंगींनीं केली मेहनत पण दगडापुढें कसली करामत मुंगीचा हत्ती करणें मुंगीचीया घरा कोण जाई मूळ। मुंगीची रीघ होणें कठीण मुंगीच्या पायानें मुंगीच्या पायानें चालणें मुंगीच्या पायानें जाणें मुंगीच्या पायानें येणें मुंगीच्या पायानें येणें आणि घोडयाच्या पायांनीं जाणें मुंगीच्या पायानें येणें आणि हत्तीच्या पायांनीं जाणें मुंगीच्या पावलानें मुंगीयेचें मढें तें मुंगीयेंच काढावें मुंगीला पंख फुटलें म्हणजे मरायची निशाणी मुंगीला मध आणि बुद्धीला मद मुंगीला मिळाला गहूं, कुठें नेऊं अन् कुठें ठेऊं मुंगीला मुताचा पूर मुंगीला साखर टाकायची आणि मनुष्याचा खून करायचा मुंगीस पंख फुटणें | Show All Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP