Dictionaries | References अ असेल तेव्हां सोहळे, नाहीतर ओसरीवर लोळे Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 असेल तेव्हां सोहळे, नाहीतर ओसरीवर लोळे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | जोपर्यंत काही जवळ असेल तोपर्यंत चंगळ करावयाची, सर्व उडवून टाकावयाचे व मग जे मिळेल त्याचेवर कसाबसा निर्वाह करावयाचा. असा बेशिस्त कारभार. Related Words असेल तेव्हां सोहळे, नाहीतर ओसरीवर लोळे असेल तेव्हां तेल, नसेल तेव्हां कोरडे जेवा असेल तवा तेल, नसेल तेव्हां कोरडे जेवा गाढवाचे केले सोहळे आणि गाढव उकिरड्यावर लोळे असेल मालक शेतीं तर शेती, नाहीतर माती मिळेल ते दिवशीं तुपाशीं, नाहीं तेव्हां उपाशी असल्या दिवशीं दिवाळी, नाही तेव्हां शिमगा असेल माझा हरि, तर देईल खाल्यावरी असेल माझा हरि, तर देईल बाजेवरी आला तर चेव, नाहीतर हरहर महादेव अडती तेव्हां पडती नाहीं तेव्हां टणटण उडती तेव्हां असेल ते दिवस दिवाळी, नसेल ते दिवस शिमगा असेल त्या दिवशीं दिवाळी, नाही नसेल त्या दिवशीं शिमगा पुरवठा असेल तर पोरें व दौलत असेल तर दुनिया कान उपटले तेव्हां ताळ्यावर आला अंगी असेल तें काम, पदरीं असेल तो दाम नशीबीं असेल तें भोगलें पाहिजे पदरचें द्यावें तेव्हां चौघांत जावें असेल ठीक तर बोलेल नीट असेल आई तर मिळेल साई धांवा धांव बहुत, दैवीं असेल तें प्राप्त गहूं तेव्हां पोळ्या ईश्र्वर कृपा करतो तेव्हां वायूसवें पाऊस पाडतो असेल दाम तर उचललें (उरकले) काम काका मामा गा, घरांत असेल तें खा काका मामा म्हणावें, गांठीं असेल तें द्यावें असेल शेती काशीला, तर नाशील पैशालाः असेल अंगावर मांस, तोंवर घेतील घांस असेल अंगावर मांस, तोंवर घेतील वास असेल आवड, तर भर दुसर्याचे कावड असेल ते लोटवा, नसेल ते भेटवा असेल ते विटवा, नसेल ते भेटवा पाटाची बायको गडबडा लोळे हत्ती लोळे, पाऊस गळे राहावें तेव्हां रुसूं नये, व जावें तेव्हां पुसूं नये आपण करील तें काम, गांठी असेल तो दाम वांकडी पगडी तिरपी मान, घरांत असेल तर देवाजीची आण असेल त्या दिवशीं दिवाळी, नसेल त्या दिवशीं शिमगा असेल त्या दिवशी दिवाळी, नसेल त्या दिवशी शिमगा जशी जमीन असेल तसें नदीचें पात्र तयार होतें दसर्यांतून जगूं (जगेल, निघेल) तेव्हां दिवाळी (दिवाळीचा दिवा) बघूं (पाहील) गुरांना गोठाच आवडत असेल तर त्याला यजमान तरी काय करील म्हटलें तेव्हां बनेल तेव्हां पाहिजे तेव्हां गाढव गंगेसी न्हाणिलें। जाऊनि उकरड्यावरि लोळे।। अंगीं असेल तें काम आणि पदरीं असेल तो दाम आपणास झिजवावें, तेव्हां दुसर्यास रिझवावें जावें त्याच्या वंशा, तेव्हां कळे। मुखीं नाम तेव्हां, हातीं मोक्ष दैव येईल तेव्हां दरोडा पडेल मनांत असेल तर मार्ग दिसेल उठतां लाथ बसतां बुक्की, तेव्हां होतो सुखी शपथ घेतली तेव्हां माझ्या तोंडांत सूत होतें आगे कधी शिकशील, तर ठकेन तेव्हां शिकेन जेव्हां येते वेळ, तेव्हां होतें गाजराचें केळ जेव्हां येते वेळ, तेव्हां होतें गाजराचे केळ जैशाशी तैसा भेटे, तेव्हां मजालसी थाटे दसर्यांतून पार पडेन तेव्हां दिवाळीचा दिवा पाहीन चिंता करी राग, तेव्हां आत्मा धरी जाग तारूं काठावर असतें तेव्हां परीक्षा काय होणार टांकीचे घाव सोसावे तेव्हां देवपणास यावें नवें तेव्हां सवें, जुनें आपला बा झवें नवें तेव्हां सवें(मग)शिंक्याला लावून ठेवे हाताला पडे चोळा, तेव्हां मिळे गोळा सोनारानें कान टोचले तेव्हां शुद्धीवर आला अघळपघळ बोलावें मनीं असेल तें करावें जी कोमलांगी असेल तिला प्रशस्त मुद्रा ज्याचें असेल मढें, त्याला येईल रडें चाखलें नाहीं, पण देखलें तर असेल धीर असेल पोटीं, तर बरें होईल शेवटीं पाहुणे जावें आणि दैवीं असेल तें खावे पूर्वजन्मीं शंकराला पूजला असेल तसा मिळाला वाघाच्या शिकारीची तयारी करावी तेव्हां कोल्हा हातीं लागतो जळामध्यें मासा झोंप घेतो केसा। जावें त्याच्या वंशा तेव्हां कळे।। जळामध्यें मासा झोंप घेतो कैसा। जावें त्याच्या वंशा। तेव्हां कळे॥ धनगरभाई, सव्वा प्रहर दिवस येई, तेव्हां खोडीचें वेड जाई पाण्यांतील मासा तळीं जातो कैसा, जावें त्याच्या वंशा तेव्हां कळे पाण्यामध्यें मासा झोंप घेतो कैसा। जावें त्याच्या वंशा। तेव्हां कळे॥ पाण्यामध्यें मासा झोंप घेतो कैसा। जावें त्याच्या वंशा तेव्हां कळे॥ सुनेचा उघडेना डोळा, तेव्हां सासुबाईनें फिरवावा पोतेर्याचा बोळा कुंभार कुंभारीण सुखी असेल तर मडक्याला काय तोटा असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती ज्याचें जसें आचरण असेल तसें तो फल पावेल जशी नदी असेल तसे नदीचें पात्र तयार होतें त्याचा गळा व माझा नळा जेव्हां एकत्र होईल तेव्हां हे काम उरकेल ऐकले तर बाळ, नाही तर काळ उंच सखल जमीनीला चंदनाचा पाट घरीं सुख तर बाहेर चैन चालला तर गाडा, नाहींतर खोडा मिळेल तर मेजवानी, नाहींतर उपोषण जावयाची कीट कोणाचेंहि जळो, (बाळ) ओसरी खेळो ठेक पंक्तीस भोजन व सदरेस निद्रा झवूं द्या, नाहींतर पोट फोडूं द्या जातो तेथ हत्ती जातो, नाहीं तर गुंजहि मारक होते घरच्या मताप्रमाणें पाहुण्यानें चालावें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP