Dictionaries | References

चार जणांची शेती, खापर आलें हातीं

   
Script: Devanagari

चार जणांची शेती, खापर आलें हातीं

   भागीने व्यवहार केल्‍यास कोणताच भागीदार त्‍यांत पूर्ण लक्ष्य घालीत नाही. जो तो दुसर्‍यावर अवलंबून राहतो व इतर वाटेकर्‍यांच्याकरितां आपण श्रम कशास करा म्‍हणून स्‍वस्‍थ बसतो. याप्रमाणें कोणासच विशेष आस्‍था न वाटल्‍यामुळे ती शेती आंतबट्टयाची होते व शेवटी सर्वांसच नुकसान येते. याकरितां भागीने शेती सहसा करूं नये. तसाच भागीचा कोणताहि व्यवहार करूं नये.

Related Words

चार जणांची शेती, खापर आलें हातीं   खापर   चार पैसे   शेती   चार   चार तोला   चार तोळे   चार मीनार      ४ कोटी   आलें   चार मिनार   खापर फोडणे   नरकाचें खापर   बारभाईची शेती दमडी न लागे हातीं   ठाणपालटाची शेती   शेती करणे   शेती विशेशज्ञ   चार जणांची आई, बाजेवर जीव जाई   ठीकरा   रडत्याची शेती, बोंबलत्याचें दुभतें   वाहील त्याची शेती   iv   अपेशाचें खापर   4   हातीं आलें आणि पवित्र झालें   चार दोष   चार खावपी   सारा गांव शेती आणि कण नये हातीं   चार सितारा   कपालिका   चार गुणा   चारमीनार   चार अक्षरें   करील तोंवर शेती, नाहींतर माती   हातचे हातीं   हातच्या हातीं   वार्‍यानें आलें वावटळनें गेले   चार दीस मांयचे, चार दीस सुनेचे   असेल मालक शेतीं तर शेती, नाहीतर माती   तेल गेलें तूप गेलें, हातीं धुपाटणें आलें   तूप गेलें, तेल गेलें, धुपाटणें हातीं आलें   मेली ठीक झालें, घरदार हातीं आलें   सासू गेली ठीक झालें, घरदार हातीं आलें   हातीं आलें घ्यावें, थोर लाभा न धांवावें   विंदुरान आलें खेल्लावरी   स्वतः केली तर शेती, नाहीं तर फजिती   चार दिशांस चार व वर सूर्य   अंगावर आलें शेपटावर गेलें   फार झालें, हंसू आलें   चार चांद लगना   चार चांद लगाना   गोर्‍हीं शेती व पोरीं संसार, कधीहि नसावा   असेल शेती काशीला, तर नाशील पैशालाः   चार दिन की चांदनी   चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे   चार खुंट जहागीर   चार खुंटांची जहागीर   चार चाँद लगना   चार चाँद लगाना   दो चार होना   खर्‍याखोट्यामध्यें चार बोटांचें अंतर   चार खुंटपर्यंत कीर्ति होणें   चार दिन की चाँदनी   चारमिनार   गवत   माकडाच्या हातीं कोलीत   एखाद्याच्या हातीं शेंडी गुंतणें   एखाद्याच्या हातीं शेंडी सापडणें   हातीं भोपळा देणें   सूत्रें हातीं घेणें   माकडाचे वटकन् दरवेशाचे हातीं   मेल्याचीं मुलें जित्याचे हातीं   हातीं पायीं जीभा फुटणें   हातीं पायीं येणें   നാല് നക്ഷത്രങ്ങളുള്ള   ಫೋರ್ ಸ್ಟಾರ್   नपुंसकाच्या हातीं पद्मीण   पिशाच्या हातीं कोलती   हातीं पायीं जिभा फुटणें   चोरासी चांदणें वेश्येसी सेजार। परिसेसी खापर काय होय।।   नवसानें मागितलें, तें मुळावर आलें   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   खेती   तेल गेलें तूप गेलें, धुपाटणें हातांत (हातीं) आलें   सासू मेली बरें झालें l शिकें मडकें हातीं आलें ll   cultivation   दोन हातांचे चार हात होणें   चार लोकांत खाली पाहण्याचा प्रसंग   बारभाईची शेती, देते सर्वदा खंती   चौथा   काळें खापर   नरकाचे खापर   डोळ्याकानाचें अंतर, चार बोटांचा फेर   आला मानकरी, चार खुंटाची जहागिरी   बरें वाईट करणें वरिष्टाच्या हातीं   ज्याचे हातीं काठी त्याची म्हैस   दोन्ही हातीं पुर्‍या, नवसूबाई खर्‍या   मूळ आलें उठाउठी, धंदा विसरली कारटी   बारभाईची खेती, काय लागेल हातीं   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP