Dictionaries | References अ असेल अंगावर मांस, तोंवर घेतील वास Script: Devanagari See also: असेल अंगावर मांस, तोंवर घेतील घांस Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 असेल अंगावर मांस, तोंवर घेतील वास मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | जोंवर मनुष्य जीवंत असतो तोपर्यंत त्याला शरीरपोषण कसे तरी करावेच लागते. जोवर एखाद्याच्या शरीरावर मांस असेल तोपर्यंत त्याचे लचके तोडणें शक्य असते. जोपर्यंत एखाद्याजवळ काही माया असेल तोपर्यंत त्याला हळूहळू नागविणें शक्य असते व तोपर्यंत त्याचे शोषण चालू असते. त्याच्या जवळीच माया संपली म्हणजे त्याला टाकून देण्यांत येते कारण त्याजवळून काही मिळेनासे होते. Related Words असेल अंगावर मांस, तोंवर घेतील वास असेल अंगावर मांस, तोंवर घेतील घांस मांस पक्षी मांस पक्ष्याचे मांस वास घेणे वास घेवप मांसमच्छी pork वास अंगावर शूकर-मांस मांस कतरा मांस टुकड़ा सूअर-मांस मांस कसणें मांस मछली बोलाईचें मांस अंगावर ओघळणें अंगावर कोसळणें अंगावर बेतणें वास घेणें वास घेतिल्लें वास दिवप वास मारणें पाटीतलें मांस अंगावर तुटणें जोंवर पैसा, तोंवर बैसा अंगावर असणें हिंगाचा वास अंगावर देणें अंगावर पडणें अंगावर येणें habitat तोंवर steak मांस का कतरा सूअर का मांस वास घेवंक लावप वास घेवंक सांगप अंगावर कोसळून पडणें मांस का टुकड़ा वाघा मांस कॉल्या सांपडच हाड गळुन मांस येणें नरक अंगावर घेणें अंगावर गोण येणें अंगावर गोणी येणें मूठभर मांस चढणें मूठभर मांस येणें मूठभर मांस वाढणें प्रकरण अंगावर येणें दांतावर मांस नसणें अंगावर खून चढणें मास अंगावर कांटा उभा राहाणें देवास वास, माणसास घास असेल ते दिवस दिवाळी, नसेल ते दिवस शिमगा porc goose squab आहे तोंवर दिवाळी, नाहीं तोंवर शिमगा गुलाबाचा वास, मना दे उल्हास पुरवठा असेल तर पोरें व दौलत असेल तर दुनिया हुंगणे लसणाचा वास कोठें लपत असतो? भ्रमाची पुडी, नि हिंगाचा वास हिंग गेला आणि वास राहिला गुलाबाला वास, पण कांटे शरीरास अंगी असेल तें काम, पदरीं असेल तो दाम नशीबीं असेल तें भोगलें पाहिजे असेल ठीक तर बोलेल नीट असेल आई तर मिळेल साई टिक्का odor buffalo मूल नाहीं तोंवर खाऊन घ्यावें, सून नाहीं तोंवर लेवून घ्यावें केले नाहीं तोंवर जड, खाल्ले नाहीं तोंवर गोड अभाग्य मासळीतें गळीं मांस सदा मिळतें मांस खाल्लें म्हण हाड गळया बांन्नांत् हुंगवणे धांवा धांव बहुत, दैवीं असेल तें प्राप्त सुगंध परमळ अंगावर घातलं सोनं, नू अंगाला लावलें ढोनं असेल दाम तर उचललें (उरकले) काम काका मामा गा, घरांत असेल तें खा काका मामा म्हणावें, गांठीं असेल तें द्यावें असेल तवा तेल, नसेल तेव्हां कोरडे जेवा असेल तेव्हां तेल, नसेल तेव्हां कोरडे जेवा असेल तेव्हां सोहळे, नाहीतर ओसरीवर लोळे असेल शेती काशीला, तर नाशील पैशालाः अंगावर पडलें ऊन दादला घेतो बायकोचे गुण अंगावर पडें तर दुणें बळ चढें असेल आवड, तर भर दुसर्याचे कावड odour दिवस मंदीचे आणि अंगावर दागिनें चांदीचे असेल ते लोटवा, नसेल ते भेटवा असेल ते विटवा, नसेल ते भेटवा असेल माझा हरि, तर देईल खाल्यावरी असेल माझा हरि, तर देईल बाजेवरी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP