Dictionaries | References ज जावयाची कीट Script: Devanagari See also: जावयाची कीड Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जावयाची कीट मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | एक जांवई सासुरवाडीस गेला होता. तेथे जेवण वगैरे यथेच्छ झाल्यावर ओसरीवर जरा हातपाय पसरून निजला होता. तो चांगला जाडजूड असून त्याने अंगावरून पांघरूण घेतले होते. सासू बाहेर जाऊं लागली तेव्हां ती त्याला अडखळून पडण्याच्या बेतात आली. तेव्हां ती म्हणाली, ‘अगोबाई, हा कोणगो निजलाय ताडूमाडसा!’ तेव्हां जवळ असलेल्या शेजारणीने सांगितले की ते जांवईबापू आहेत. तेव्हां ती सासू एकदम आपला आविर्भाव व आवाज बदलून म्हणाली, ‘अगबाई, जावयाची का ही कीड?’ यावरून नाजूक मनुष्य फारसा लठ्ठ नाही असा बेताच्या अंगाचा किरकोळ मनुष्य. Related Words कीट जावयाची कीट कीट आंबा जावयाची कीड कीट आम रेशमी कीट रेशम कीट कृषि कीट मखमली कीट जावयाची पंगत insect कीट-नाशक कीट भक्षक कीट भक्षी कीट भोजी तंतु-कीट पाडसावयली कीट କୀଟ ଆମ୍ବ കീടമാങ്ങ کیٖٹ اَمب कीट भक्षक जीव कीट भक्षी जीव कीट भोजी जीव ସାଧବବୋହୂ ପୋକ মখমলি কীট मखमली किडो مخملی کیڑا pest கீட் কীট আম ਕੀਟ કીટ कीटआम्रः রেশম কীট ਰੇਸ਼ਮ ਕੀੜਾ പട്ടുനൂല് പുഴു ریٖشِم کیوٚم રેશમનો કીડો सोनें गहाण असल्यास वर जावयाची मध्यस्ती (भीड) कशाला تٮ۪مبٕر தீப்பொறி பட்டுபூச்சி (আগুনের)ফুলকি ফিৰিঙতি ਚਿੰਗਾੜੀ ନିଆଁଝୁଲ തീപ്പൊരി તણખો झिल्को चिनगारी ठिणगी स्फुलिङ्गः ಬೆಂಕಿಕಿಡಿ কৃষি-কীট ಕ್ರಿಮಿ ಕೀಟ விவசாயப் புழு చీడపురుగు నిప్పురవ్వ ਫਸਲੀ ਕੀੜਾ ଫସଲକୀଟ ରେଶମ ପୋକ കാര്ഷിക കീടം જીવાત आबादनि एम्फौ कृषिकीटः कृषी कीटक शेतकिडो अरखि دٔرٕز ગોકળગાય pesticide spider product of corrosion spark pest control granular virus कौशकेय वसुकृमि रेशम कीड़ा जांवईण कामलकीट किडवल कीलपादिका कीडभांगर अंजनत्रय aspidiotus cyanophylly aspidiotus tetaniae जसा भोग्या भेटेल तशी रात्र उजडायची पेंड पोहोचणें किडवळ करगणें कीटपतंग गुझई मंडुर कटुकीट कराप कलच कैट कीटघ्न कीटपक्षोद्भव Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP