Dictionaries | References म मिळेल ते दिवशीं तुपाशीं, नाहीं तेव्हां उपाशी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मिळेल ते दिवशीं तुपाशीं, नाहीं तेव्हां उपाशी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | असेल तेव्हां चैन करणें व नसेल त्या दिवशीं उपाशीं राहणें. तु ० -असेल तेव्हां दिवाळी नसेल त्या दिवशीं शिमगा, पहा. Related Words मिळेल ते दिवशीं तुपाशीं, नाहीं तेव्हां उपाशी असल्या दिवशीं दिवाळी, नाही तेव्हां शिमगा उपाशी नाहीं तेव्हां टणटण उडती उपाशी वनवाशी जेवीन तर तुपाशीं (दुधाशीं), नाहींतर उपाशी वरवर माया, उपाशी नीज (माझी) बया आज दिवशीं अंतरीं नाहीं सावधानता कैशी मिळेल संपदा पाप नाहीं तर पुण्य कोठून मिळेल नेहमींचा पाहुणा हा तिसर्या दिवशीं दिवाणा एक दिवस पाहुणा, दुसरे दिवशीं पै, तिसरे दिवशीं अक्कल नाहीं मिळेल तर मेजवानी, नाहींतर उपोषण दोन मांडवाचा वर्हाडी उपाशी पहिले दिवशीं पाहुणा, दुसरे दिवशीं पै, तिसरे दिवशीं अक्कल नाहीं कधीं तुपाशीं, कधीं उपाशीं खरे बोलेल तो उपाशी मरेल अडती तेव्हां पडती तेव्हां दसर्यांतून जगूं (जगेल, निघेल) तेव्हां दिवाळी (दिवाळीचा दिवा) बघूं (पाहील) आहे ते दिवस दिवाळी, नाहीं ते दिवस शिमगा पहिले दिवशीं पाव्हणी, दुसरे दिवशीं मेव्हणी तिसरे दिवशीं तूंच रहायची कीं मीच रहायची बारा तेरा, एक दिवशीं करा असेल त्या दिवशीं दिवाळी, नाही नसेल त्या दिवशीं शिमगा उपाशी झोंपी जातो, तो सारी रात्र तळमळतो एके दिवशीं ताशे हवाया झडती, एके दिवशीं घरांत नाहीं बत्ती परमेश्वर उपाशी उठवील पण उपाशी ठेवणार नाही कान उपटले तेव्हां ताळ्यावर आला पदरचें द्यावें तेव्हां चौघांत जावें हालवले हात तर मिळेल भात भुरक्यांचून जेवण नाहीं, मुरक्यां वांचून बाई नाहीं अनु दुसगीचा पाहुणा उपाशी मेला असेल तेव्हां तेल, नसेल तेव्हां कोरडे जेवा सुईणीपुढें चेटा लपणार नाहीं नाकावर लिंबू थांबत नाहीं हाग नाहीं भीत वाघाला ईश्र्वर कृपा करतो तेव्हां वायूसवें पाऊस पाडतो उपाशी असलेल्याक उष्ट्याचो कंटाळो ना अधोरें उपाशी अन् जीव टोपल्यापाशीं एक नाहीं, दोन नाहीं मोजल्या रुपयांनी संसार होत नाहीं उपाशी मागती भाकर शिळी, देव देतो साखर पोळी मनुष्यानें दिलेलें पुरत नाहीं नि देवानें दिलेलें सरत नाहीं अग्नीशिवाय धूर येत नाहीं वर वळचणीचें पाणी आढयाला जात नाहीं अंधळ्याच्या बायकोस नट्ट्यापट्ट्याची गरज नाहीं भुके नाहीं अन्न । मेल्यावरी पिंडदान ॥ हत्तीचे दांत, नाहीं मागें जात नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग अंधळ्यासारखा धीट दुसरा नाहीं देख हागोबाच्या पुढें वाघोबाची भीति नाहीं पाणी नाहीं, पाऊस नाहीं, शेतकर्याला जीव नाहीं पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं राहावें तेव्हां रुसूं नये, व जावें तेव्हां पुसूं नये नाहीं करणें दैव येईल तेव्हां दरोडा पडेल हरा नाहीं आणि केशवा नाहीं हरा नाहीं आणि शिवा नाहीं कोणी हंसता नाहीं पोसता नाहीं लागली तर शिकार, नाहीं तर भिकार बिगारीच्या कुत्र्यांनीं शिकार मारणें होत नाहीं पोळीला आणि चोळीला कोणी लहान नाहीं खत करील ते गोत करणार नाहीं लोकांच्या साहाय्याची गरज नाहीं, हीच दुःखाची ग्वाही बारा गांवची मोकाशी, घरीं बायको उपाशी म्हटलें तेव्हां बनेल तेव्हां पाहिजे तेव्हां द्वादशीचा दिवस आला, आरंभ नाहीं चुलीला अडक्याला हत्ती पण पोसायला नाहीं शक्ति बाहेर तुपाशीं आणि घरीं उपाशीं दाढी हें हुशारपणा ओळखण्याचें साधन नाहीं नाहीं काळ अनुकूल, ऐसें म्हणत असती सगळे अंधळा म्हणतो भिंत बहिरा म्हणतो नाहीं मशीद पादर्याचें गांडीचा आणि लहांचराच्या तोंडाचा विश्वास नाहीं सुंभ जळेल पण पीळ जळत नाहीं बसणारास लाज नाहीं तर पहाणारानें तरी लाजावें मोलें घातलें रडाया। नाहीं असूं आणि माया॥ असेल तवा तेल, नसेल तेव्हां कोरडे जेवा असेल तेव्हां सोहळे, नाहीतर ओसरीवर लोळे हाताला पडे चोळा, तेव्हां मिळे गोळा ते संकटाखेरीज स्वातंत्र्य नाहीं, रात्री खेरीज सकाळ नाहीं वेलीस दुःख नाहीं, वाळुकास दुःख नाहीं नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी बोलल्यावांचून सरत नाहीं (पण घडीभर पटत नाहीं) मारवाडी मित्र नाहीं, पायखाना पवित्र नाहीं नात्याला नाहीं पारा, बसायला नाहीं थारा शपथ घेतली तेव्हां माझ्या तोंडांत सूत होतें प्रसंगावांचून परिचय नाहीं आणि परिचयावांचून अनुभव नाहीं बोलण्यांत बोल नाहीं, करण्यांत मेळ नाहीं भाताला तांदुळ नाहीं, पाण्याला आधण नाहीं वरावांचून बायको नाहीं, आणि मनुष्यावांचून वर नाहीं अनुभवावांचून कळत नाहीं चावल्यावांचून गिळत (वळत) नाहीं नाहीं नाहीं म्हणती, खालीं जागा झाडिती नाहीं नाहीं म्हणतो, कोंबून कोंबून भरितो ज्यास बुद्धि नाहीं, त्यास भांडवल नाहीं मढयास शृंगार नाहीं, रयतेला उपकार नाहीं देयाघेयाला झ्यात नाहीं, माणुसकीला खोट नाहीं Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP