Dictionaries | References

पाहिजे तेव्हां

   
Script: Devanagari

पाहिजे तेव्हां

   कोणत्याहि वेळीं.

Related Words

पाहिजे   पाहिजे तेव्हां   वरहि वरायास पाहिजे समज।   पदरचें द्यावें तेव्हां चौघांत जावें   कोंकणी रेड्याला भक्कम दांडके पाहिजे   नारळहि पाहिजे व खोबरेंहि पाहिजे   अडती तेव्हां पडती   नाहीं तेव्हां टणटण उडती   तेव्हां   दुष्टाशीं दुष्टच झालें पाहिजे   कान उपटले तेव्हां ताळ्यावर आला   मांडे करणारीचा शेंबूड काढला पाहिजे   नशीबीं असेल तें भोगलें पाहिजे   तुका म्‍हणे येथे, पाहिजे जातीचें।   प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्था पंचीकरण   मिळेल ते दिवशीं तुपाशीं, नाहीं तेव्हां उपाशी   ईश्र्वर कृपा करतो तेव्हां वायूसवें पाऊस पाडतो   असल्या दिवशीं दिवाळी, नाही तेव्हां शिमगा   मिम्या झाल्या थोर, आतां पाहिजे वर   वेडीचें सोंग घेतलें म्हणजे पाटाव फाडला पाहिजे   मनासारखा पाहिजे चाकर, तर तुझें तूं कर   दंश करण्याच्या अगोदर सापाचा बंदोबस्त झाला पाहिजे   मनाला पटलें पण कृतींत उमटलें पाहिजे   कृतीला योग्‍य होईल असे बोलणें पाहिजे   दुनिया झुकती आहे पण झुकविणारा पाहिजे   म्हातार्‍याला पिंपात ठेविलें पाहिजे   तेल पाहिजे दिव्याला, बैल घरी घाण्याला   दसर्‍यांतून जगूं (जगेल, निघेल) तेव्हां दिवाळी (दिवाळीचा दिवा) बघूं (पाहील)   म्हटलें तेव्हां   बनेल तेव्हां   विधवेला कुंकवाची उठाठेव कशाला पाहिजे   पेरा किम्वा पेरुं नका पण भुईंभाडें दिलें पाहिजे   सोन्याचें ताट असलें तरी त्याला कुडाचें उटिंगण पाहिजे   सोन्याचें ताट असलें तरी त्याला कुडाचें उठिंगण पाहिजे   तारूं काठावर असतें तेव्हां परीक्षा काय होणार   खतां आलें तरी पचवितां आलें पाहिजे   असेल तेव्हां तेल, नसेल तेव्हां कोरडे जेवा   गहूं तेव्हां पोळ्या   वाघाच्या शिकारीची तयारी करावी तेव्हां कोल्हा हातीं लागतो   नागीण नागीण सडकली पाहिजे, विंचू ठेवला पाहिजे   कुडीला पुडी (पाहिजे)   वाटी नको, करवंटी पाहिजे   चांगले सर्वांस पाहिजे   बोलण्याप्रमाणें कृति पाहिजे   हत्तीला अंकुश केवढा पाहिजे   राहावें तेव्हां रुसूं नये, व जावें तेव्हां पुसूं नये   आपणास झिजवावें, तेव्हां दुसर्‍यास रिझवावें   जावें त्‍याच्या वंशा, तेव्हां कळे।   मुखीं नाम तेव्हां, हातीं मोक्ष   दैव येईल तेव्हां दरोडा पडेल   आहे रतन, पण पाहिजे जतन   अग्नीप्रमाणें वाणीबद्दलहि सावध राहिलें पाहिजे   शिलंगणाचें सोनें पाहिजे त्यानें लुटावें   बोडकीला कुंकवाची उठाठेव कशाला पाहिजे   दैवीं आलें तें भोगलें पाहिजे   नागव्याच्या तरीवर नागव्यानेंच गेलें पाहिजे   हिर्‍याच्या खडयाला, सोन्याचेंच कोंदण पाहिजे   want   उठतां लाथ बसतां बुक्की, तेव्हां होतो सुखी   शपथ घेतली तेव्हां माझ्या तोंडांत सूत होतें   असेल तवा तेल, नसेल तेव्हां कोरडे जेवा   असेल तेव्हां सोहळे, नाहीतर ओसरीवर लोळे   आगे कधी शिकशील, तर ठकेन तेव्हां शिकेन   जेव्हां येते वेळ, तेव्हां होतें गाजराचें केळ   जेव्हां येते वेळ, तेव्हां होतें गाजराचे केळ   जैशाशी तैसा भेटे, तेव्हां मजालसी थाटे   दसर्‍यांतून पार पडेन तेव्हां दिवाळीचा दिवा पाहीन   चिंता करी राग, तेव्हां आत्‍मा धरी जाग   टांकीचे घाव सोसावे तेव्हां देवपणास यावें   नवें तेव्हां सवें, जुनें आपला बा झवें   नवें तेव्हां सवें(मग)शिंक्याला लावून ठेवे   हाताला पडे चोळा, तेव्हां मिळे गोळा   सोनारानें कान टोचले तेव्हां शुद्धीवर आला   ऊन पडले असतां वाळवण घातले पाहिजे   वेडीचें सोंग घेतलें म्हणजे पाटाऊ फाडलें पाहिजे   शरीरांत पित्त नि संसारांत वित्त (अवश्य पाहिजे)   गळ्यांत गळेसर नको पण खाली अडसर पाहिजे   गूळ नाहीं पण गुळशी वाचा तर पाहिजे   जिची सहज लीला, तिला कशाला पाहिजे भांगटिळा!   ज्‍याला आहे भाकरी, त्‍याला कशाला (पाहिजे) चाकरी   ढेंकूण मारायला ब्रह्मास्‍त्राचें आवाहन कशाला पाहिजे?   ढेंकूण मारायला ब्रह्मास्‍त्राचें जप कशाला पाहिजे?   बोडकीला कुंकू नि वांझेला कातबोळ, कशाला पाहिजे   यजमान भेटेल त्याप्रमाणें रात्र काढली पाहिजे   नऊ चोवीस एकादशी, कशाला पाहिजे गांवचा जोशी   नखानें तुटेल त्‍यास कुर्‍हाड कशास पाहिजे!   धर्म आहे कर्मांगी, कळलें पाहिजे प्रसंगी   धर्मशाळेचें उखळ, पाहिजे त्यानें खर्चावें बळ   जळामध्यें मासा झोंप घेतो केसा। जावें त्‍याच्या वंशा तेव्हां कळे।।   जळामध्यें मासा झोंप घेतो कैसा। जावें त्याच्या वंशा। तेव्हां कळे॥   धनगरभाई, सव्वा प्रहर दिवस येई, तेव्हां खोडीचें वेड जाई   पाण्यांतील मासा तळीं जातो कैसा, जावें त्याच्या वंशा तेव्हां कळे   पाण्यामध्यें मासा झोंप घेतो कैसा। जावें त्याच्या वंशा। तेव्हां कळे॥   पाण्यामध्यें मासा झोंप घेतो कैसा। जावें त्याच्या वंशा तेव्हां कळे॥   सुनेचा उघडेना डोळा, तेव्हां सासुबाईनें फिरवावा पोतेर्‍याचा बोळा   आडवे आले म्हणजे पोटचे देखील कापून काढले पाहिजे   आधीं आपलें घर भरावें, मग पाहिजे तेथे जावें   काम झाले पाहिजे तर स्‍वतः जा, नको तर पाठीव दुजा   एक पैसा असला म्हणजे बाजारांत पाहिजे तो जिन्नस मिळतो   सहज जिची लीला, तीस कशास पाहिजे भांग टिळा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP