Dictionaries | References

गहूं तेव्हां पोळ्या

   
Script: Devanagari

गहूं तेव्हां पोळ्या

   गहूं असतील तर पोळ्या मिळतील. धान्य असेल तर त्‍याचा पदार्थ बनवितां येईल. मूळजिनसाचा ठिकाण असेल तरच त्‍याचे प्रकार बनवितां येतील. मूळासच ठिकाण नसल्‍यास त्‍यानंतरच्या कृती होऊं शकणार नाहीत.

Related Words

गहूं तेव्हां पोळ्या   पोळ्या पाठक   बक्षी गहूं   तापल्‍या तव्यावर पोळ्या भाजणें   जांवई नव्हे जावयाचा भाऊ, फुकट राडे नासलेस गहूं   गहूं   लुटीचे गहूं आणि बापाचें श्राद्ध   अडती तेव्हां पडती   नाहीं तेव्हां टणटण उडती   तेव्हां   गहूं घालावा दाटणीं, बायको घालावी कांचणीं   खाण तशी माती, गहूं तशी रोटी   कान उपटले तेव्हां ताळ्यावर आला   पदरचें द्यावें तेव्हां चौघांत जावें   गहूं कहे मेरा मोटा पेट, और मुझको खावे नगरका शेट   मिळेल ते दिवशीं तुपाशीं, नाहीं तेव्हां उपाशी   पायांच्या पोळ्या   ईश्र्वर कृपा करतो तेव्हां वायूसवें पाऊस पाडतो   असल्या दिवशीं दिवाळी, नाही तेव्हां शिमगा   दसर्‍यांतून जगूं (जगेल, निघेल) तेव्हां दिवाळी (दिवाळीचा दिवा) बघूं (पाहील)   म्हटलें तेव्हां   बनेल तेव्हां   पाहिजे तेव्हां   एक गहूं, प्रकार बहू   हातावर गहूं असणें   असेल तेव्हां तेल, नसेल तेव्हां कोरडे जेवा   माय तशी बेटी, गहूं तशी रोटी   राहावें तेव्हां रुसूं नये, व जावें तेव्हां पुसूं नये   आपणास झिजवावें, तेव्हां दुसर्‍यास रिझवावें   जावें त्‍याच्या वंशा, तेव्हां कळे।   मुखीं नाम तेव्हां, हातीं मोक्ष   दैव येईल तेव्हां दरोडा पडेल   आमचा बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठल्या?   आमचा बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठून?   आमची बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठल्या?   आमची बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठून?   आमचें बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठल्या?   आमचें बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठून?   एके दिवशी तुप पोळ्या चळचळीत, एके दिवशीं बसला कण्याच गिळीत   तूं कर माझ्या पोळ्या, मी वळतें तुझ्या शेळ्या   उठतां लाथ बसतां बुक्की, तेव्हां होतो सुखी   शपथ घेतली तेव्हां माझ्या तोंडांत सूत होतें   असेल तवा तेल, नसेल तेव्हां कोरडे जेवा   असेल तेव्हां सोहळे, नाहीतर ओसरीवर लोळे   आगे कधी शिकशील, तर ठकेन तेव्हां शिकेन   जेव्हां येते वेळ, तेव्हां होतें गाजराचें केळ   जेव्हां येते वेळ, तेव्हां होतें गाजराचे केळ   जैशाशी तैसा भेटे, तेव्हां मजालसी थाटे   दसर्‍यांतून पार पडेन तेव्हां दिवाळीचा दिवा पाहीन   चिंता करी राग, तेव्हां आत्‍मा धरी जाग   तारूं काठावर असतें तेव्हां परीक्षा काय होणार   टांकीचे घाव सोसावे तेव्हां देवपणास यावें   नवें तेव्हां सवें, जुनें आपला बा झवें   नवें तेव्हां सवें(मग)शिंक्याला लावून ठेवे   हाताला पडे चोळा, तेव्हां मिळे गोळा   सोनारानें कान टोचले तेव्हां शुद्धीवर आला   बाजारात गहूं, भट भटणीला ह्मणेः लाटणें पोळपाट धू   बोलक्याचीं बोंडें विकलीं जातात पण निबोल्याचें गहूं विकले जात नाहींत   बोलणाराच्या करडी विकतात, न बोलणाराचे गहूं विकत नाहीत   बोलत्याचे कुळीथ विकतात पण न बोलत्याचे गहूं विकत नाहींत   मुंगीला मिळाला गहूं, कुठें नेऊं अन् कुठें ठेऊं   वाघाच्या शिकारीची तयारी करावी तेव्हां कोल्हा हातीं लागतो   जळामध्यें मासा झोंप घेतो केसा। जावें त्‍याच्या वंशा तेव्हां कळे।।   जळामध्यें मासा झोंप घेतो कैसा। जावें त्याच्या वंशा। तेव्हां कळे॥   धनगरभाई, सव्वा प्रहर दिवस येई, तेव्हां खोडीचें वेड जाई   पाण्यांतील मासा तळीं जातो कैसा, जावें त्याच्या वंशा तेव्हां कळे   पाण्यामध्यें मासा झोंप घेतो कैसा। जावें त्याच्या वंशा। तेव्हां कळे॥   पाण्यामध्यें मासा झोंप घेतो कैसा। जावें त्याच्या वंशा तेव्हां कळे॥   सुनेचा उघडेना डोळा, तेव्हां सासुबाईनें फिरवावा पोतेर्‍याचा बोळा   त्‍याचा गळा व माझा नळा जेव्हां एकत्र होईल तेव्हां हे काम उरकेल   संवगणें   बकशी   बकषी   पोळी विक्रेता   काबूलची कणीक जवसाशिवाय नाही आणि पेशावरची बायको याराशिवाय नाहीं   बेलणें   मऊसूत   खपल्याण   गोहक   बेटका   बोंडगहूं   बक्षीगहूं   हांसेगहूं   उंबी   लोंगी   लोंघ   पंच धान्यें   गुळापुरणाच्या करणें   तापल्‍या तव्यावर पोळी भाजून घेणें   तापल्‍या तव्यावर भाकरी भाजून घेणें   नाहींतरीं   कस्तूरी आणणें   की पिठाचे प्रकार सतरा   सवंगणें   सपीट   सप्त धान्यें   गरीब गडी, गव्हाची वरव   गव्हाची कणिक होण्याइतके काम   गव्हाची माळ   गुढी परजाणणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP