Dictionaries | References

अघळपघळ बोलावें मनीं असेल तें करावें

   
Script: Devanagari

अघळपघळ बोलावें मनीं असेल तें करावें

   जो मनुष्य स्वैरपणें भाषण व वर्तन करतो त्याबद्दल योजतात. ज्याच्या वाणीवर व आचरणावर निर्बंध नाहीं असा मनुष्य.

Related Words

अघळपघळ बोलावें मनीं असेल तें करावें   रुचेल तें बोलावें, पचेल तें खावें   मान्य असे तें बोलावें, अमान्य न चालावें   शोभेल तें बोलावें, पचेल तें खावें   मान्य असे तें बोलावें, अमान्य मार्गें न चालावें   नशीबीं असेल तें भोगलें पाहिजे   अंगी असेल तें काम, पदरीं असेल तो दाम   बोलावें थोडें भितच, पण करावें युक्तच   काका मामा गा, घरांत असेल तें खा   काका मामा म्हणावें, गांठीं असेल तें द्यावें   पचेल ते खावें (नि) रुचेल तें बोलावें   साजेल तें ल्यावें शोभेल तें बोलावें   धांवा धांव बहुत, दैवीं असेल तें प्राप्त   करतां करावें, होणार तें होतें   अघळपघळ   आपण करील तें काम, गांठी असेल तो दाम   ध्यानीं तें मनीं   एक मताचे होऊन, करावें दुष्टांस शासन   पाहिलें तसें करावें आणि ऐकलें तसें बोलावें   मनीं धरणें   मनीं वागविणें   मनीं कढविणें   मनीं कालवणें   दुखणाइतास पाहावें, चांगलें बोलावें   जसें बोलावें तसें लिहावें   मनीं ध्यास वाढे, तेंच स्वप्न रोकडें   माझें तें माझें, तुझें तें माझेंच   माझें तें माझें, तुझें तें माझ्या बापाचें   पांच करतील तें आपण करावें   मनीं असे तें स्वप्नीं दिसे   मनीं वसे तें ग्रंथीं दिसे   मनीं वसे तें स्वप्नीं दिसे   दैवीं आलें तें भोगलें पाहिजे   पचेल ते खावें, रुचेल तें बोलावें आणि शोभेल तें ल्यावें   अंगीं असेल तें काम आणि पदरीं असेल तो दाम   वाटेल तें करावें आणि प्रसिद्धीला यावें   पाहुणे जावें आणि दैवीं असेल तें खावे   मनीं असे, तेंच दिसे   कोणास काय बोलावें, हें मनन करून ठेवावें   सकळ घालावें पोटीं, गोड बोलावें होटीं   पुरवठा असेल तर पोरें व दौलत असेल तर दुनिया   असेल ठीक तर बोलेल नीट   पचेल तितकें खावें, शोभेल तितकें बोलावें   असेल आई तर मिळेल साई   जनीं निंद्य ते सर्व सोडून द्यावें। जनीं वंद्य तें सर्व भावें करावें।।   अघळपघळ बोलणें   हांसत कर्म करावें भोगावें रडत तेंचि परिणामीं   अगत्‍याचें काम स्‍वतः करावें   असेल दाम तर उचललें (उरकले) काम   जे मनीं वसेः ते बोलतां होये अनायासें   असेल तवा तेल, नसेल तेव्हां कोरडे जेवा   असेल तेव्हां तेल, नसेल तेव्हां कोरडे जेवा   असेल तेव्हां सोहळे, नाहीतर ओसरीवर लोळे   असेल शेती काशीला, तर नाशील पैशालाः   असेल अंगावर मांस, तोंवर घेतील घांस   असेल अंगावर मांस, तोंवर घेतील वास   निघेल तें केरमाती, राहील तें माणिकमोती   असेल आवड, तर भर दुसर्‍याचे कावड   असेल ते लोटवा, नसेल ते भेटवा   असेल ते विटवा, नसेल ते भेटवा   असेल माझा हरि, तर देईल खाल्यावरी   असेल माझा हरि, तर देईल बाजेवरी   मनीं धरावें तें होतें, विघ्न अवघेंचि नासून जातें   लहान तें छान, मोठें तें खोटें   मनीं संतोषानें मानी, जिकडे तिकडे मेजवानी   जें पोटीं, तें होटीं   हाताला येईल तें   ज्‍याचे नांव तें   दिसले तें पाहावें   धा, जाय तें खा   ज्याचें नांव तें   झालें तें गुदस्‍त   पांचार तें पंचविसार   तें   अघळपघळ अन् घाल गोंधळ   बायको अघळपघळ, वाण्याची चंगळ   गोड बोलावें ओठांत, कपट ठेवावें पोटांत   उथळ माथ्यानें वावरावें आणि खरे बोलावें   वांकडी पगडी तिरपी मान, घरांत असेल तर देवाजीची आण   असेल त्या दिवशीं दिवाळी, नसेल त्या दिवशीं शिमगा   असेल त्या दिवशी दिवाळी, नसेल त्या दिवशी शिमगा   जशी जमीन असेल तसें नदीचें पात्र तयार होतें   असेल ते दिवस दिवाळी, नसेल ते दिवस शिमगा   जें आपल्‍या मनीं, पावली आईभवानी   असेल त्या दिवशीं दिवाळी, नाही नसेल त्या दिवशीं शिमगा   गुरांना गोठाच आवडत असेल तर त्‍याला यजमान तरी काय करील   भावी होणार तें चुकत नाहीं   मन चिंती तें वैरी चिंतीना   नवसानें मागितलें, तें मुळावर आलें   वांकडे मेढीस वांकडेंच नेम करावें लागतेम   ज्‍याने करावें पाप, त्‍यानेच ओतावें माप   बोलावें तर बडबडया, न बोलावें तर मुका   ज्‍याचें काम त्‍यांनीं करावें, इतरांनी गोते खावे   उसवलयाला दोरा घालावा, निसवल्याला काय करावें   करावें तसें पावावें, रांधावें तसें जेवावें   रांधावें तसें जेवावें, करावें तसें पावावें   बोलण्यांत अघळपघळ अन् कामांत अळंटळं   बोलण्यांत अघळपघळ अन् कामांत अशुढाळ   मनीं ठेवणें   मनीं म्हणणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP